LIC जुनिअर असिस्टंट भरती 2024 | LIC HFL Junior Assistant Recruitment 2024 Apply Online

LIC HFL Junior Assistant Recruitment 2024
LIC HFL Junior Assistant Recruitment 2024

LIC HFL Junior Assistant Recruitment 2024 : LIC Housing Finance Limited ने  जुनिअर असिस्टंट पदांसाठी तब्बल 200 जागांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर. दरवर्षी प्रमाणे आलेल्या या भरतीमुळे नोकरी शोधणार्‍यांमध्ये खूपच उत्सुकता निर्माण झाली आहे. जर तुम्ही अर्ज करण्याचा विचार करत असाल किंवा अर्ज करतांना अडचण येत असेल, तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच मदत करेल अर्ज करण्यासाठी.

लाईफ इन्शुरन्स कॉरपोरेशन ने LIC HFL Junior Assistant Recruitment 2024 जाहीर केली आहे त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर. या भरती मध्ये LIC HFL ने एकूण २०० पेक्षा अधिक जागांसाठी भरती जाहीर केली आहे. हि भरती LIC ने त्यांच्या अधिकृत संकेतस्थाळावरती २५ जुलै २०२४ रोजी जाहीर केली आहे. हि एक सुवर्णसंधी आहे उमेदवारांसाठी. या भरती साठी कोण पात्र आहे?, या भरती साठी अर्ज कसा करायचा? आणि या भरतीचे ठळक वैशिष्ठे काय आहेत या बद्दल सविस्तर माहिती बघुयात.

इंडिया पोस्ट भरती च्या माहिती साठी Indian Post Office GDS येथे भेट देऊ शकता

LIC HFL Junior Assistant Recruitment 2024 Out

भारतीय जीवन विमा निगम (LIC) ने LIC ज्युनियर असिस्टंट भरती 2024 ची अधिसूचना जाहीर केली आहे. ही भरती सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी आहे. तसेच, LIC Housing Finance Limited (LIC HFL) ने LIC HFL असिस्टंट भरती 2024 ची ही घोषणा केली आहे. या लेखात, या LIC ज्युनियर असिस्टंट भरती 2024 भरतीच्या तपशीलांची माहिती दिली आहे. या भरतीचे ठळक वैशिष्ठे खाली दिलेली आहेत.

DetailsDescription
OrganizationLife Insurance Corporation of India (LIC) HFL
Exam NameLIC HFL Junior Assistant
PostJunior Assistant
Vacancy200
CategoryRecruitment
Language Of ExamEnglish
Selection ProcessPrelims & Mains
Age Limit21 to 28 Years
Application ModeOnline
NotificationClick Here
Official Websitewww.lichousing.com
LIC HFL Junior Assistant Recruitment 2024

LIC HFL Junior Assistant Notification 2024 Important Dates

LIC HFL ने या भरती चे अधिकृत नोटीस जाहीर केले आहे. या मध्ये त्यानी जुनियर असिस्टंट आणि असिस्टंट या दोन्हीं पदांसाठी आदीकृत संकेतस्थळावर नोटीस जाहीर केली आहे. LIC HFL junior Assistant या पदा साठी अर्ज करण्यासाठीची मुदत २५ जुलै २०२४ पासून १४ ऑगस्ट २०२४ पर्येंत ठेवण्यातर आली आहे. LIC HFL Assistant या पदासाठी अर्ज करण्यासाठीची मुदत जाणून घेण्यासाठी LIC HFL Assistant या लेख मध्ये वाचू शकता.

DetailsDate
LIC HFL Junior Assistant Notification 2024 25 July 2024
LIC HFL Junior Assistant Apply Online 25 July 2024
Last Date to Apply 14 August 2024
LIC HFL Junior Assistant Exam DateSept 2024
CategoryGovernment Job
LIC HFL Junior Assistant Recruitment 2024 Important Dates

LIC HFL Junior Assistant Recruitment 2024 Eligibility

LIC HFL Junior Assistant Recruitment साठी LIC ने पात्रता निकष दिले आहेत. अर्ज करण्याआधी तुम्ही या पात्रता निकष मध्ये मान्य आहेत कि नाही हे तपासून पहा आणि मगच यासाठी अर्ज करा. कारण या भरती साठी या पात्रता निकष मध्ये बसने आवश्यक आहे. या पात्रता निकष साठी उमेदवार अधिकृत नोटीस बघू शकतात.

शैक्षिण पात्रता

उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% गुणांसह बॅचलर डिग्री (Bachelor) असावी. कोर्स फुल-टाइम असावा, पार्ट-टाइम किंवा पत्रव्यवहाराच्या कोर्सेससाठी पात्रता नाही. शिवाय, उमेदवाराला कंप्यूटरची माहिती असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

उमेदवाराचे किमान वय २१ वर्षे आणि कमाल वय २८ वर्षे असले पाहिजे.

किमान वय: 21 वर्षे

कमाल वय: 28 वर्षे (1 जुलै 2024 पर्यंत)

उमेदवार 2 जुलै 1996 ते 1 जुलै 2003 या कालावधीत जन्मलेले असावेत. राखीव प्रवर्गासाठी वयाची सूट सरकारच्या नियमानुसार दिली जाऊ शकते.

DetailsDescription
Education Qualification-Graduation in any discipline from a university recognized by the Government of India with a minimum of 60% Years.
Computer Literacy-Operating and working knowledge of Computer
Age LimitMinimum age limit: 21 years
Maximum age limit: 28 years
LIC HFL Junior Assistant Recruitment 2024 Eligibility

LIC HFL Junior Assistant 2024 Application Fee

उमेदवार खाली दिलेल्या अर्जाच्या फी बद्दल ची माहिती बघू शकतात. LIC जुनियर असिस्टंट भरती साठी अर्जाची फी हि ८०० रुपये +GST इतकी आहे.

DetailsDescription
All Candidates Rs. 800/- + 18% GST
LIC HFL Junior Assistant Recruitment 2024 Important Dates

LIC HFL Junior Assistant 2024 vacancy details

LIC ने राज्य प्रमाणे रिक्त जागांची माहिती जाहीर केली आहे. प्रत्येक राज्यासाठी उमेदवारांना वेगवेगळा अर्ज करावा लागेल आणि त्या राज्य साठी परीक्षा आणि मुलाखत वेगवेगळी घेतली जाणार आहे. देशभरातील राज्यातमध्ये रिक्त पदांची माहिती खाली दिल्या प्रमाणे आहे.

StateVacancy
Andhra Pradesh12
Assam5
Chhattisgarh6
Gujarat5
Himachal Pradesh3
Jammu and Kashmir1
Karnataka38
Madhya Pradesh12
Maharashtra53
Puducherry1
Sikkim1
Tamil Nadu10
Telangana31
Uttar Pradesh17
West Bengal5
Total200

LIC HFL Junior Assistant 2024 Apply Online

LIC ने हि भरती पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी आणली आहे, उमेदवारांनी अधिक माहिती साठी नोटीस चा आढावा घ्यावा. या भरती साठी अर्ज करण्या साठी तुम्हला LIC च्या अधिकृत संकेतस्थळ ला भेट द्या वि लागणार आहे. या साठी तुम्ही २५ जुलै २०२४ पासून १४ ऑगस्ट २०२४ पर्येंत अर्ज करू शकता. या भरती साठी अर्ज ची फी सुद्धा १४ ऑगस्ट २०२४ पर्येंत च भरून अर्ज सबमिट करायचे आहे, तरच तुमचा अर्ज मान्य केला जाईल अन्यथा तुमचा अर्ज अमान्य केलं वाजवू शकतो. उमेदवारांसाठी आम्ही येथे डायरेक्ट लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज भरू शकता. अर्ज भरण्यासाठी ची सिस्टर स्टेप्स आम्ही खाली दिले आहेत त्याचा आधारे तुम्ही अर्ज ऑनलाईन जमा करू शकता.

अर्ज करण्याची प्रक्रिया /स्टेप्स

उमेदवार खाली दिलेले स्टेप्स फॉलो करून अर्ज करू शकतात.

१. LIC च्या अधिकृत संकेतस्थळ वर भेट द्या

२. होम पेज वरती ‘Careers’ या पर्याया वरती क्लिक करा.

३. तिथे तुम्हाला जुनियर असिस्टंट पोस्ट साठी अर्ज करण्याचा पर्याय दिसेल त्या वर क्लिक करा.

४. त्या नंतर रजिस्टर करून , फॉर्म मध्ये लागणारी आवश्यक ती माहिती भरा आणि तपासून पहा

५. फॉर्म भरून झाल्यानंतर भरलेली माहिती तपासून पहा आणि पुष्टी झाल्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लीक करा.

६. यानंतर तुम्हाला अर्जही फी भरण्यासाठी पर्याय दिसेल, तिथे अर्जाची फी भरून अर्ज सबमिट करा.

७. अर्जाची प्रिंट काढून ठेवा आणि फी भरलेली पावती सुद्धा जपून ठेवा

८. रजिस्टर केलेले डिटेल्स जपून ठेवा भविष्यात ऍडमिट कार्ड याच पोर्टल वरती तुम्हाला मिळणार आहे.

नोट:- अर्जाची फी भरल्याशिवाय अर्ज सुम्बईत करता येणार नाही, उमेदवारांनी अर्जाची फी १४ ऑगस्ट २०२४ च्या आधी भरून अर्ज सबमिट करावा.

LIC HFL Junior assistant आवश्यक कागदपत्रे

Graduation degree marksheet and certificates

Class 10th and 12th mark sheets and certificates (if applicable)

Photo Identity Proof (Aadhaar Card, PAN Card, Voter ID, etc.)

Caste Certificate

Disability Certificate

पासपोर्ट साईज फोटो

स्वाक्षरी स्कॅन

LIC HFL Junior Assistant Recruitment 2024 Selection Process

या भरती साठी निवड प्रक्रिया हि २ टप्प्या मध्ये होणार आहे १. परीक्षा २.मुलाखत या ची माहिती खाली दिल्या प्रमाणे आहे

ऑनलाइन परीक्षा:

निवड प्रक्रियेत ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखत यांचा समावेश आहे. ऑनलाइन परीक्षा इंग्रजीमध्ये होईल. यामध्ये पुढील विषयांचा समावेश असेल:

विषय :- इंग्रजी भाषा, लॉजिकल रिझनिंग , जनरल अवेअरनेस – हाऊसिंग फाइनान्स इंडस्ट्रीवर विशेष जोर असणार आहे

परीक्षेचे स्वरूप

प्रश्नांची संख्या: 200

एकूण गुण: 200

कालावधी: 120 मिनिटे

नकारात्मक गुणांकन: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील

मुलाखत:

LIC HFL Junior Assistant Recruitment 2024 च्या ऑनलाइन परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीत उमेदवाराच्या पात्रतेची तपासणी केली जाईल.

तयारीसाठी टिप्स

पाठ्यक्रम समजून घ्या: पाठ्यक्रम आणि परीक्षा पद्धतीची माहिती घ्या. हाऊसिंग फाइनान्स इंडस्ट्रीशी संबंधित विषयांवर विशेष लक्ष द्या.

नियमित सराव: नियमित सराव महत्वाचा आहे, विशेषतः इंग्रजी भाषा आणि लॉजिकल रिझनिंगसाठी. मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका आणि मॉक टेस्ट्सचा वापर करा.

अपडेटेड रहा: हाऊसिंग फाइनान्स क्षेत्रातील नवीनतम बातम्या आणि विकासाबद्दल अपडेटेड रहा. हे सामान्य ज्ञान विभागात आणि मुलाखतीत मदत करेल.

टाइम मॅनेजमेंट: परीक्षेच्या वेळेचे योग्य व्यवस्थापन करा. प्रत्येक विभाग निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे ध्येय ठेवा.

कोचिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा: शक्य असल्यास, बँकिंग आणि फाइनान्स परीक्षांसाठी व्यापक तयारी प्रदान करणार्‍या कोचिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा.

LIC HFL Junior Assistant 2024 Exam Pattern

LIC HFL Junior Assistant Recruitment 2024 च्या ऑनलाइन परीक्षा इंग्रजीमध्ये होईल. यामध्ये पुढील विषयांचा समावेश असेल आणि या साठी नेगेटिव्ह मार्क सिस्टिम असणार आहे याचे सविस्तर माहिती खालील प्रमाणे.

S. No.SectionsNo. of QuestionsTotal MarksDuration
1.Logical Reasoning4040120 minutes
2.Numerical Ability4040
3.English Language4040
4.General Awareness4040
5.Computer Skill4040
Total200200120 minutes

LIC HFL Junior Assistant 2024 Salary

LIC नेहमी उमेदवारांसाठी आकर्षय वेतन प्रदान करते. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹32,000 ते ₹35,200 पर्यंत पगार मिळेल. पगारात बेसिक पे, HRA, आणि इतर भत्ते यांचा समावेश असेल. वेतनाचे डिटेल्स खाली प्रमाणे आहे

पगाराचे विभाजन:

बेसिक पे: शहराच्या वर्गानुसार बदलते

HRA: शहर श्रेणीनुसार (उदा. कॅटेगरी A साठी ₹4,400, कॅटेगरी B साठी ₹3,600)

इतर भत्ते: वैद्यकीय विमा, सुट्ट्यांचे भत्ते, इत्यादी.

Conclusion| निष्कर्ष

LIC HFL Junior Assistant Recruitment 2024 हि विमा आणि हाऊसिंग फाइनान्स क्षेत्रात उत्कृष्ट करिअर संधी देतात. परीक्षेची पद्धत आणि पाठ्यक्रमाची सखोल समजून घेऊन आणि योग्य तयारीच्या योजनेसह तयारी करा, उमेदवारांच्या या पदांवर निवड होण्याच्या संधी वाढवता येतात. पात्रता निकष पूर्ण करणे आणि दिलेल्या तारखांमध्ये अर्ज करणे महत्वाचे आहे. अधिक माहितीसाठी आणि अपडेट , उमेदवारांनी नियमितपणे अधिकृत LIC HFL वेबसाइटला भेट द्यावी. तुमच्या तयारीसाठी शुभेच्छा!

LIC HFL Junior Assistant Recruitment 2024 हा लेख तुम्हाला कसा वाटलं हे नक्की कळवा कॉमेंट मध्ये.

LIC HFL Junior Assistant Recruitment 2024 FAQ

LIC जुनियर असिस्टंट ची सॅलरी किती असते?

LIC जुनियर असिस्टंट ची सॅलरी दरमहा 32,000 ते ₹35,200 पर्येंत असू शकते

LIC जुनियर असिस्टंट हि परमेन्ट पोस्ट आहे का?

हो LIC जुनियर असिस्टंट हि एक परमेन्ट पोस्ट आहे

LIC जुनियर असिस्टंट पदासाठी निवड प्रक्रिया काय आहे?

LIC जुनियर असिस्टंट भरती साठी निवड प्रक्रिया हि २ टप्प्या मध्ये होणार आहे १. परीक्षा २.मुलाखत

LIC HFL Junior Assistant Recruitment 2024 किती पदांसाठी आहे?

LIC जुनियर असिस्टंट भरती २०२४ हि २०० पदांसाठी आहे.

LIC HFL Junior Assistant Recruitment 2024 मध्ये महाराष्ट्र राज्यात किती रिक्त पदे आहेत?

LIC जुनियर असिस्टंट भरती २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्यात ५३ रिक्त पदे आहेत.