150+नवऱ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा।Birthday Wishes for Husband In marathi

Birthday Wishes for Husband

Birthday Wishes for Husband In Marathi : नवऱ्यासाठी वाढदिवच्या शुभेच्छा शोधताय ? कित्येक वेळा आपल्या सोबत असं होत कि आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला शब्दच सापडत नाहीत, आठवते फक्त Happy Birthday!. यात जर तुमच्यासाठी खास दिवस असेल जसे कि लाडक्या नवऱ्याचा वाढदिवस तर मग नवऱ्याला आनंद होईल अश्या शुभेच्छा तर पाहिजेतच.

चला तर मग घेऊन आलोय तुमच्या लाडक्या नवऱ्याला खुश ठेवणाऱ्या बायको साठी, वाढदिवसाच्या शुभेच्छा नवऱ्यासाठी!! ज्या तुम्ही नवऱ्याच्या बर्थडे ला वापरू शकता आणि नवऱ्याचं मन जिंकू शकता. कितीही झालं तरी बायको ने दिलेल्या शुभेच्छा नवऱ्याला आनंद द्यायला पाहिजेच आणि लक्षात सुद्धा राहायला हवी ना!!

अश्या द्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा !! सर्व नवऱ्याना साठी पण आम्ही बायकोसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा जमा केले आहेत.


Happy Birthday Wishes for Husband In marathi

चला तर मग नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ. खाली दिलेल्या सुंदर सुंदर शुभेच्छांचा वापर करून नवऱ्याचं मन जिंकून घ्या. आमच्या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा सर्वात पहिले उपडेट मिळवण्यासाठी – Marathi Forum

जेथे प्रेम आहे, तिथे जीवन आहे,
जेथे तू आहे तिथे आनंद आहे
माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 परिपूर्ण संसार म्हणजे काय?
हे ज्याने मला दाखवून दिले,
अशा माझ्या प्रेमळ लाडक्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
परमेश्वराचे लाख लाख धन्यवाद
ज्याने मला जगातील सगळ्यात सुंदर
प्रेमळ आणि समुजतदार व्यक्तीची भेट घडवून दिली,
माझ्या पतीदेवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
कधी भांडतो, कधी रुसतो,
पण नेहमी एकमेकांचा आदर करतो,
असेच  भांडत राहू, पण कायम सोबत राहू,
वाढदिवसाच्या शुभेच्छा अहो !!
चांगल्या वाईट वेळेत सदैव माझ्यासोबत
असलेल्या माझ्या प्रिय
पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
प्रत्येकाला तुमच्यासारखा चांगला जोडीदार मिळाला,
तर आयुष्य किती सुंदर होईल,
हो आहे मी खूप भाग्यवान,
कारण मला तुम्ही जोडीदार म्हणून मिळाले
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आयुष्यात केवळ असावा तुमच्यासारखा जोडीदार,
ज्याच्या फक्त असण्याने मिळावे जीवनाला आधार,
अहो तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्याने तुमच्या रुपाने दिले मला एक बेस्ट गिफ्ट,
आयुष्यात अजून काही नको मला आता ,
फक्त हवी तुमची साथ
नवरोबा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
प्रेम आणि काळजी घेत
तुम्ही माझे आयुष्य केले आहे खूपच सुंदर
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!
माझं आयुष्य माझा सोबती
तू दिलीस माझ्या आयुष्याला नवी दिशा,
प्रिय नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Romantic birthday wishes for husband in marathi

तूच माझा किनारा, तूच माझा स्पर्शी वारा,
डोई निळा आभाळा भोवताली
तुझ्याच प्रेमाची प्रीतीची छाया…
happy birthday dear hubby.. love you..!
एकाच व्यक्तीच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडणे,
 यालाच तर खरे प्रेम म्हणतात.. 
Happy Birthday Hubby
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न आणि संसार, या जबाबदारीने फुलवलेले, 
अशाच पद्धतीने नेहमी नांदो आमचा सुखी संसार, 
प्रिया नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
पतीदेव तुम्ही असेच सदैव हसत राहा,
एकमेकांच्या सोबत असेच राहू आयुष्यभर.. 
माझ्या नवरोबाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
मी लहान असताना, 
स्वप्नांच्या राजकुमाराला भेटण्याची उत्सुकता होती, 
पण जेव्हा तू माझ्या आयुष्यात आला 
तेव्हा सगळी स्वप्नं पूर्ण झाली.. 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या नवरोबा..!
तुमचा वाढदिवस माझ्यासाठी खास आहे, 
तुमचं असणं खूप छान आहे, 
माझ्या डोळ्यात अश्रू कोणीच आणू शकत नाही, 
कारण तुमच्या प्रेमावर माझा खूप विश्वास आहे.. 
प्रिय नवरोबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Birthday Wishes for Husband

माझं आयुष्य, माझा सोबती, 
माझा श्वास, माझं स्वप्न, 
माझं प्रेम आणि माझा प्राण आहेस तू.. 
नवरोबा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
माझ्या आयुष्यात सोनेरी सुर्यकिरणांसारखे तेज घेऊन आल्याबद्दल 
आणि माझ्यावर सुखाचा वर्षाव केल्याबद्दल मी तुमची ऋणी आहे.. 
अशा गुणी लाडक्या नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
तुझा चेहरा जेव्हा समोर येतो, 
तेव्हा माझं मन फुलतं.. 
त्या देवाची आभारी आहे, 
ज्याने तुला माझ्यासाठी पाठवलं..
Happy Birthday Hubby..!
कितीही रागावले तरी समजून घेतले मला, 
रुसले कधी तर जवळ घेतले मला, 
रडवले कधी तर कधी हसवले, 
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा.. 
माझ्या लाडक्या नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आकाशापासून ते महासागरापर्यंत, 
निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत, 
तुम्ही आयुष्यभर सोबत राहा.. 
माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
चांगल्या आणि वाईट काळात तुम्ही कायम, 
माझ्या पाठीशी असता.. 
मी नेहमी तुमच्या तुमच्या निर्णयावर डोळे बंद करून  विश्वास ठेवू शकते.. 
तुम्ही माझ्या आयुष्यात आल्याचा मला खूप आनंद आहे.. 
पतीदेव तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
तुमचा वाढदिवस आला आहे, 
जीवनात आनंद घेऊन आला आहे, 
नाचून गाऊन करून साजरा, 
वाढदिवसाला सगळं विसरून जाऊया, 
एकमेकांमध्ये समावून जाऊया.. 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अहो..!
ज्याने केला माझ्या ह्रदयाला स्पर्श, 
ती व्यक्ती आहेस तू, 
या जीवनात अशक्य ही शक्य केलेस तू, 
प्रिय नवरोबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Simple birthday wishes for husband in marathi

आयुष्यात तुमच्या प्रेमाची जागा कोणीच घेऊ शकत नाही,
तुमच्या या जन्म दिनी देते हे वचन, राहावे तुमचे माझ्यावरचे प्रेम असेच अमर
अहो तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
सोन्यासारख्या आयुष्याला हिऱ्यासारखे बनवून 
मन आनंदी करणाऱ्या अशा 
माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
पती असतो जीवनाचा आधार,
त्यामुळे अनेक संकटे होतात पार,
अहो तुम्हाला  वाढदिवसाच्या शुभेच्छा अपार
आजच्या खास दिवसानिमित्त
खास व्यक्तीला खास मनापासून शुभेच्छा!
नवरोबा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 
Birthday Wishes for Husband

 तू आहेस माझा बेस्ट फ्रेंड, माझा सोबती
तुझ्यामुळे मिळाली माझ्या आयुष्याला गती,
पती परमेश्वरा तुला वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा!
 ज्याने केला माझ्या ह्रदयाला स्पर्श अशी व्यक्ती आहेस तू
तुझ्याशिवाय या जीवनात अशक्य ही शक्य केलेस तू
प्रिय नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 तुमच्या रुपाने मला मिळाला एक उत्तम जोडीदार,
तुझ्यामुळेच आहे माझ्या जीवनाचा आधार,
पती परमेश्वरा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
या जगासाठी तुम्ही कॉमन असाल,
पण माझ्यासाठी तुम्ही माझं जग आहात,
तुमच्या लाडक्या बायकोकडून तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 लहानपणापासून स्वर्ग ऐकला होता,
पण तुमच्यासोबत संसार सुरु केल्यावर संसार काय आहे ते कळले,
तुम्हाला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा!
माझ्या चेहऱ्यावर हसू कायम राहावे यासाठी करत असता
सतत प्रयत्न, अशा माझ्या लाडक्या पतीला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा

Funny birthday wishes for husband in marathi

माझ्या जीवनाचा आधार तू,
कलेकलेने तू वाढवास,
यशाची पावलं चढत तू शिखर गाठावास
नवरोबा तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!
पत्नी आहे मी तुझी
मान ठेवलास तू कायम माझा,
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आयुष्यात तू आलास आनंद माझा बनून
तुला मिळावा सर्व आनंद त्यामध्ये हरपून,
पती तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
कपाळी तूझ्या नावाचं कुंकू मी लावलं
त्या दिवसापासून मी झाले तुझी
तुला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा!
 आयुष्यात तुझे असणे आहे फारच महत्वाचे
तुझ्या शिवाय कसे जगायचे माझेच मी न जाणे,
पतीदेवा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुझ्यावर प्रेम करत राहणे,
हा छंद माझा,
तुला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा!
माझे जग ज्याच्यापासून सुरु होते
आणि ज्याच्या पर्येंत येऊन संपते अशा माझ्या
पतीदेवाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुझा वाढदिवसाचा आनंद कायम वाढावा असा,
तो साजरा करण्याचा मान मिळावा कायम मला,
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 तुझ्यासोबत संसार थाटून घेतला मी बेस्ट निर्णय
तुझ्या वाढदिवशी सगळ्यांना सांगून
प्रेमाचा करतेय उल्लेख मी
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 आनंद पोटात माझ्या माईना,
माझ्या लाडक्या नवरोबा तुझ्यावाचून मला करमेना 
तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

Unique birthday wishes for husband । नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आकाशापासून ते महासागरापर्यंत
निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत
तुम्ही आयुष्यभर कायम सोबत राहा
माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सर्वात दयाळू व माझ्या विचारवंत
नवऱ्याला हार्दिक शुभेच्छा.
तुम्ही सर्वोत्तम पती आणि सर्वोत्तम मित्र आहात! 
तुम्ही नेहमीच प्रेमळ  आणि नेहमीच माझे आहात. 
हॅपी बर्थडे नवरोबा. 
Most kind and considerate of me
Best wishes to my husband.
You are the best husband and best friend! 
You are always loving and always mine. 
शिंपल्याचे शो पीस नको,
जीव  अडकला मोत्यात,
टिक टिक वाजते  डोक्यात,
माझ्या प्रेमळ पतीदेवला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 प्रत्येक क्षणी मी प्रार्थना करते आपले प्रेम असेच वाढत राहो,
 आज हा खास प्रसंग आहे, मी वाढदिवशी आनंदाची भेट मागते .
 वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय नवऱ्या
परिपूर्ण फॅमिली म्हणजे काय?
हे ज्यांनी मला दाखवून  दिले,
अशा माझ्या लाडक्या अहोंना 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझ्या पहिल्या आणि शेवटच्या
प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मी तुमच्यावर खूप प्रेम करते आणि
तुम्हाला जगातील सर्व
आनंद मिळो हीच देवचरणीं इच्छा 
हॅपी बर्थडे डियर.
My first and last love 
Happy birthday my  love.
I love you so much and
All the world to you
Happy birthday dear.
मी माझे हृदय भेट म्हणून देईन, किंवा चंद्र तारे,
वाढदिवसाला काय द्यायचे मी आयुष्यभर तुझे नाव लिहीन.?
वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय नवऱ्या
कोणाची नजर
ना लागों आपल्या सुखी  संसाराला
एकमेकांना अशीच साथ देत राहू
तुमचं माझ्यावरील प्रेम कधीच कमी न होवो 
आई भवानी ची कृपादृष्टी
तुमच्यावर सदा राहू दे 
माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
लग्नानंतर आयुष्य सुंदर बनतं
‘असं ऐकलं होतं.
सुंदर शब्द माझ्यासाठी
लहान आहे,
कारण माझे आयुष्य
स्वर्ग झाले आहे.
तुमच्या येण्याने
Happy Birthday Hubby
नवरोबा
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला तूच हवास
दुःख कितीही असले तरी तुझी सोबत असली तर
मला कसलीच भीती नाही,
या वाढदिवसा निमित्ताने मला सात वचनांची खरी
जाणीव करून दिलीस,
तू दाखवत नसलास तरी तुही माझ्यावर खूप प्रेम करतोय हे माहीत आहे मला
मला प्रत्येक जन्मी हाच नवरा हवा अशी देवाकडे
प्रथना करीन,
I Love U
लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा नवरोबा
सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना
त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही वाढदिवसाची घडी कायम…
लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा नवरोबा
क्षणांनी बनतं आयुष्य,
प्रत्येक क्षण वेचत रहा…
क्षणी आनंदाच्या,
उमलत रहा,
असतात क्षण दुःखाचेही,
समर्थपणे पेलावेस तेही….
हार असो वा जीत,
हर्ष असुदेत सदैव मनी,
अन आयुष्याच्या प्रत्येक क्षणी,
अशीच बहरत रहा…
लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा नवरोबा
तुझा जन्मदिवस म्हणजे
हर्षचा झुळझुळ झरा,
सळसळणारा मोकळा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे
सोन्या सारख्या चमकता
पिवळ्या उन्हामधल्या
रिमझिमणाऱ्या श्रावणातला धारा!!
तुम्हास शिनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो
हीच शिवचरणी प्रार्थना”
तुम्हास वाढदिवसाच्या करोडो शुभेच्छा.
आई जगदंबेभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
Happy Birthday Navroba
तुला तुझ्या जीवनात सुख;
हर्ष व यशप्राप्ती लाभो”
तुझे आयुष हेबागेतील उमलत्या
गुलाबाच्या फुलासारखे फुलून जावो
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात कायम दरवळत राहो
हीच तुझ्या जन्मदिवस निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!
छत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे तु .
आदर्श शंभूरजेच्या ठेवता लाभी मस्तकी मानाचे तुरे तु..
प्रकटदिवसाच्या करोडो शिवमय शुभेच्छा तुला ..!
आई भवानी आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा आहे माझी!
आपल्या सावलीपासून, आपणचं शिकावं.
कधी लहान तर कधी मोठं होवून जगावं….
तुझी माझी सोबत, सहवासाचं, एक वचन आहे…….
मनातलं,
उमलत्या मैत्रीच्या कवितेचं, उस्फूर्त असं वचन आहे
वाढदिवसाच्या लाख लाख शुभच्छा
 माझ्या जीवनाचा आधार तू,
कलेकलेने तू वाढवास,
यशाची पावलं चढत तू शिखर गाठावास
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!
 पत्नी आहे मी तुझी
मान ठेवलास तू कायम माझा,
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Happy Birthday Dear Hubby
 आयुष्यात तू आलास आनंद माझा बनून
तुला मिळावा सर्व आनंद सर्वतोपरी,
पती तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 आयुष्यात तुझे असणे आहे फारच महत्वाचे
तुझ्या शिवाय कसे जगले माझेच मी जाणे,
पतीदेवा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
माझ्य प्रिय नवर्याचा वाढदिवस धुमधडाक्यात करू साजरा
तुम्हाला Happy Birthday म्हणताना चेहरा होतो माझा लाजरा
वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा
आसाच दरवर्षी  वाढदिवस साजरा होवो तुमचा जोरात
असेच सुख समाधान राहो नेहमी आपल्या आयुष्याच्या दारात
Happy Birthday My Dear Hubby
आजच्याच दिवशी माझा लाडका राजा आला या जगात
माझ्या राजाला वाढदिवसाच्या शुभेच्छा जोशात
Happy Birthday My Dear Hubby
तुमचा वाढदिवस हे माझ्यसाठी खूप मोठ Gift आहे करण
त्या निमीत्ताने मी माझ तुमच्यावरच प्रेम व्यक्त करु शकते
Happy Birthday My Dear Hubby
तू बरोबर असलास तर कधी एकत नाही वाटत
सारख सारख डोळ्यान मधे पाणी नाही दातट
तू सोबत असलास की जिवनाला आधार भक्कम आहे आस वाटत
सगळ्या संकटांशी लढण्याच बळ आपोआपच वाढत
तू बरोबर असलास की वेळ ठांबावी असच नेहमी वातट
प्रतेक क्षण तुझ्यासाठी भरभरून जगावस वाटत
सोबत तुझी असताना आयुष्य रोज नव वाटत
माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या गुलाबी शुभेच्छा
सोबत तू असलास की तू दूर जाऊ नये असच नेहमी वाटत
तू क्षणभर ही दूर गेलास की डोळ्यात पाणी माझ्या साठत
आश्या माझ्या प्रेमळ नवर्याला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा
Happy Birthday My Dear Hubby
नवरा तो नवराच असतो कितीही रागावला तरी मायेन तोच जवळ घेतो
कितीही रागाने बाहेर गेला तरी त्याचे पाय आपोआपच घराकडे वळतात
आपल्या मनातले भाव त्याला आपोआप कळतात
कितीही दु:खी असला तरी चेहरा नेहमी हसरा ठेवतो
कोण आहे तिला आपल्या शिवाय तिला एक गजरा घेऊन येतो
शेवटी नवरा तो नवराच असतो 
देवाने निर्मान केलेल्या पवित्र नात्यातील एक सुंदर व्येक्ती
अश्या माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा  
तू तो आहेस ज्याच्या जवळ मी माझ मन मोकळ करु शकते
तुझ्याबरोबर मी असले की मला जगाची फिकीर वाटत नाही
तुझ हसण तुझ बोलण सतत ऐकत रहावस वाटत
तुझ्या सोबत असताना माझा प्रत्येक क्षण मला खास वटतो
तुझ्या बरोबर माझा हा प्रेमळ प्रवास असाच अवीस्मरणीय ठरूदे
लाडक्या नवऱ्याला वाढदिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
‘काळजी का करतेस मी आहे ना ‘ म्हणून किती धीर देतो
सार्या अडचणी आपल्या मनात ठेऊन मात्र बायको कडे चांगल्या नजरेने पाहतो
जस घरावर छत असतो तस आपल्या डोक्यावर नवरा नावाच खंबीर हात असतो
किती सुरक्षीत असतो आपण त्याच्य सावळीत
ऊनाचे चटके तो खातो आपल्याला मात्र प्रेमाची सावळी देतो
नवरा तो शेवटी नवराच असतो
माझ्या हृदयावर कोरळेल्या प्रेमळ नात्याला वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा
माझ्या या आयुष्यात तुमची जागा कोणच घेऊ शकत नाही
कारण तुमच्या शिवाय मी जगण्याची कल्पनाही करवत नाही
Happy Birthday My Dear Hubby
माझ्या जिवनातला प्रतेक क्षण तुमच्यासाठी
तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी हेच मागन मांगेल देवापाशी
Happy Birthday My Dear Hubby
देवाचे खुप खुप धन्यवाद कारण
त्याने मला जगातील सगळ्यात सुंदर
प्रेमळ आणि समुजतदार व्यक्तीची भेट घडवून दिली
🎂 माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
आयुष्यात चांगल्या वाईट वेळेत सदैव माझ्यासोबत
असलेल्या माझ्या प्रिय पतीला  
🎂 माझ्या पतीदेवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes for Husband

माझ्या सर्व सुख दु:खात मला सदैव साथ देनार्या
माझ्या प्रिय व्यक्तीला आज माझ्याकडुन वाढदिवसाच्या दिवसाच्या खुप शुभेच्छा
🎂 माझ्या पतीदेवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂
सर्वांशी मनमोकळ्या पपाने बोलनारे
सर्वांची नेहमी मदत करणारे आसे आमचे
बायकोचे लाडके आहोंना त्यांच्या लग्न वाढदिवसाच्या
🎂 लाडक्या नवर्याला वाढदिवसाच्या सोनेरी शुभेच्छा 🎂
नवस करुन सुध्दा मिळत नाही असा सुंदर भाग्यवान नवरा कितेकांना
देवाचे कायम आभार त्यांनी मला न मागता येवढ सर्व माझ्या पडरी दिल
सोन्या सारख्या माझ्या प्रेमळ नवर्याला  
🎂 प्रेमळ नवर्याला वाढदिवसाच्या सोनेरी शुभेच्छा 🎂

Conclusion

आशा आहे कि तुम्हाला सर्व Happy Birthday Wishes for Husband In Marathi आवडल्या असतील. जर तुम्हाला हि नवऱ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा आवडल्या असतील तर तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा आणि अशाच सुंदर सुंदर बर्थडे किंवा वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी आमच्या वेबसाईट ला नक्की भेट द्या

Leave a Comment