100+भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा।Birthday Wishes for Brother In marathi

Birthday Wishes for Brother
Birthday Wishes for Brother

Birthday Wishes for Brother: भाऊ हा आपला सर्वात पहिला आणि जवळचा मित्रच असतो, मग तो मोट असो किंवा छोटा. तो आपल्या सर्व कुटुंबातील सगळ्यात चांगला मित्र असतो. आपण लहान असल्यापासूनच त्याच्या सोबत आपल्या आठवणी शेअर करत असतो. म्हणूनच आपन आपल्या भावाला त्याच्याबद्दल तुम्हाला वाटणारे प्रेम दाखवण्याची संधी कधी सोडू नये.

कुणालाही त्याच्या वाढदिवसाला शुभेच्छा देणे हे त्याच्यासाठी एक खास आणि महत्वाचा प्रसंग आहे. म्हणूच आपल्या भावाला आपण त्याच्या वाढदिवसादिवशी सुंदर वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे संदेश पाठवून आपल्या त्याच्या बद्दलच प्रेम दाखवायची हि संधी सोडू नका.

या आर्टिकल मध्ये आम्ही छोटा असो किंवा मोठा भाऊ असो त्याच्या वाढदिवसादिवशी देण्यासाठी खास शुभेच्छा घेऊन आलो आहोत. या वाढदिवसाच्या शुभेच्छा ऐकून आपल्यातील नाते अजून घट्ट होईल. चला तर मग पाहूया Happy Birthday Wishes For Brother.

जस आपल्या भावाला शुभेच्छा देणं झालं तसेच आपल्या नवऱ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला संदेश येथे वाचा.

Happy Birthday Wishes For Brother

काही जणांना सरळ शुभेच्छा द्यायला आवडतात त्यांच्या साठी आम्ही इथे सरळ वाढदिवसाच्या शुभेच्छा आणल्या आहेत. काहीजण या उलट कविता शोधतात शुभेच्छा देण्यासाठी. चला तर मग भगूयात वाढदिवसाच्या शुभेच्छा भावासाठी.

Note :- तुम्ही शुभेच्छा चे स्वरूप बदलून बहिणी कडून भावाला याच शुभेच्छा पाठवू शकता.

बोलायचं तर खूप काही आहे..
पण आत्ता सांगू शकत नाही. 
तुझ्यासोबत सतत राहूही शकत नाही.
कधी अभ्यासासाठी दूर जावं लागलं, 
कधी होता कामाचा बहाणा, 
पण एकमेकांशी भांडल्याशिवाय एक दिवसही नाही गेला..
भाऊ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

रोज सकाळी आणि संध्याकाळी 
ओठावर असतं तुझं नाव, भाऊ अजून कोणी नाही तूच आहेस आमचा अभिमान, 
ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान.
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.

आज आपण लांब आहोत पण लक्षात आहे लहानपणी केलेली प्रत्येक भांडण, 
बाबांकडून ओरडा खाणं असो वा आईच्या हातचं गोड खाणं असो. 
पुन्हा एकदा विष करतो तुला  वाढदिवसाच्या शुभेच्छा भावड्या.

फुलांसारखा रंगीबेरंगी संसार असो तुझा, 
देवाकडे प्रार्थना तुझ्या नशिबात असो फक्त यशाची गाथा, 
तुझा वाढदिवस साजरं करण्याच भाग्य मिळो नेहमी आम्हाला. 
दादा तुला  वाढदिवसाच्या शुभेच्छा.

मनात घर करणारी जी माणसं असतात त्यातलाच एक तू आहेस भावा! 
म्हणूनच, तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला आपुलकीच्या लक्ष लक्ष  शुभेच्छा !

कितीही रागावले तरी समजून घेतलंस मला, रुसले कधी तर जवळ घेतलंस मला, 
रडवलं कधी तर कधी हसवलंस, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, 
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दादा !

भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा कश्या द्यायच्या ?

भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा अशा देऊ शकता.

वर्षात 365 दिवस असतात 
महिन्यात 30 दिवस असतात 
.हफ्त्यात 7 दिवस असतात 
आणि माझ्या आवडीचा एकच दिवस असतो 
तो म्हणजे माझ्या‪ भावाचा ‎वाढदिवस‬.
Happy Birthday Brother


तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो पर्वणी, 
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेली, 
मग भावा कधी करायची पार्टी? 
जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

तुझ्या वाढदिवसाचा  हा क्षण नेहमी सुखदायी ठरो, 
या दिवसाच्या अनमोल आठवणी तुला आनंदी ठेवो 
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या भाऊ

मी स्वतःला खूप भाग्यवान व्यक्ती समजतो/समजते
कारण मला माझ्या भावामध्ये
एक चांगला मित्र मिळाला आहे.
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.

तुझी सर्व स्वप्नं पूर्ण होवोत
आणि देव तुला सर्व यश देवो.
हॅपी बर्थडे भावा.
Happy Birthday Brother

माझ्यावर येणाऱ्या दुःखाला, संकटाला
माझ्याआधी ज्याच्याशी रडावं लागतं
अशा माझ्या प्रेमळ, कर्तृत्ववान, हुशार,
समजूतदार भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
समुद्राएवढा आनंद तुला मिळो, 
प्रत्येक स्वप्नं तुझं साकार होवो, 
हीच प्रार्थना आहे माझी देवाकडे. 
वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा.
दादा तू माझ्या आयुष्याचा सहारा आहे.
माझ्या धेयाच्या वाटेवरचा किनारा आहे.
जीवनाचा कोणताही प्रवास असा नसावा ज्यामधे तुझी सोबत नाही.
हॅप्पी बर्थडे दादा
भाऊ तू माझ्या मोठ्या भावासोबतच
माझा चांगला मित्र आणि मार्गदर्शक देखील आहेस,
तुझा पाठिंबा हेच माझ्या यशाचे रहस्य आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.
प्रिय मित्राला
त्याच्या वाढदिवशी
दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा
काही लोक निसर्गाच्या मार्गाने का आहेत?
पण मनापासून ते खूप खरे आणि प्रामाणिक आहेत
आपण त्या लोकांपैकी एक आहात
म्हणूनच, आपल्याबद्दलचे आपुलकी
खूप अतूट आणि जिव्हाळ्याचे
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Big Brother In Marathi

मोठ्या भाव साठी शुभेच्छा ह्या कायम खास असतात करम मोठा भाऊ हा आपली कायम ढाल असतो. सर्व गोष्टी मध्ये आपली बाजू घेतो आणि आपल्या चुका स्वतःवर घेऊन आपल्या आणि संकटाच्या मध्ये ढाल बनून उभा राहतो. अश्या लाडक्या मोठ्या भावाला वाढवीसच्या शुभेच्छा बघुयात.

तू जगातील सर्वात कूलेस्ट मोठा भाऊ आहेस जो कोणालाही हवाहवासा वाटेल. 
तुझ्या या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
जेव्हा मला एका चांगल्या मित्राची गरज होती. तेव्हा तू मला साथ दिलीस. 
माझ्या प्रत्येक संकटात तू ढाल होऊन उभा राहिलसा. 
थँक्यू दादा माझी नेहमीच काळजी घेतल्याबद्दल. 
तुझ्या लाडक्या बहिणीकडून /भावाकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
दादा, आपल्या आयुष्यात कितीही संकट आली तरी तू उभा होतास.
असाच आमच्यासोबत सदैव राहा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा.
दादा तू जगातला बेस्ट भाऊ आहेस. 
तू माझा मित्र, माझा शिक्षक आणि गाईड सगळं काही आहेस. 
माझा बेस्ट भाऊ होण्यासाठी खूप खूप प्रेम. 
या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
मला तुझ्यापेक्षा चांगला भाऊ मागूनसुद्धा मिळाला नसता. 
माझ्यापाठी सदैव खंबीरपणे उभ्या असणाऱ्या माझ्या भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझी नेहमी काळजी घेणाऱ्या आणि आमच्या कुटुंबाचा आधार असणाऱ्या
माझ्या भावाला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. 
वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा. 
आज मला सांगावंस वाटतं की, तू नेहमीच माझ्या विचारांमध्ये असतोस. 
मी देवाला प्रार्थना करते की, तुला दीर्घायुष्य मिळो. 
तुझ्या आयुष्यात सर्व सुखं असोत.
हॅपी बर्थडे बंधूराज, आजचा दिवस आणि पुढील आयुष्य हे तुम्हाला सुखाचं जावो.
भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत💐
ज्याची सोबत हवी आणि ज्याच्या चेहऱ्यावर
मला सर्वकाळ आनंद पाहायचा आहे अश्या
माझ्या दादाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
जो माझ्यासाठी एखाद्या कल्पवृक्ष सारखा आहे.
ज्याच्याजवळ माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशा
माझ्या मोठ्या भावाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
आईच्या डोळ्यांतला तारा आहेस तू,
सर्वांचा लाडका आहेस तू,
माझी सर्व काम करणारा पण
त्यामुळेच स्वतःला बिचारा समजणारा आहेस तू;
चल आज तुला नो काम, लाडक्या भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
माझ्या आत्मविश्वास माझा आधार व
माझे प्रेरणास्थान असणाऱ्या माझ्या प्रिय भावाला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!
आयुष्याच्या या प्रत्येक पायरीवर
तुझ्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे
तुझ्या इच्छा अशा आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे
मनात माझ्या एकच इच्छा तुला उदंड आयुष्य लाभू दे
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!
दादा तू माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा व्यक्ती आहे
तू असल्यामुळे जगण्याला अर्थ आहे
कठीण वेळेत नेहमी माझ्या पाठीशी उभे राहीला
याबद्दल तुझे आभार पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!
श्रीकृष्णाने जसे अर्जुनाला युद्धात मार्गदर्शन केले व
जीवनाचे सार सांगितले तसेच माझ्या आयुष्यात तू
मला मार्गदर्शन करतोस आणि तू माझा चांगला मित्रही आहेस
तुझा मजबूत पाठिंबा हाच माझ्या यशस्वी होण्याचे कारण आहे
माझ्या लाडक्या मोठ्या भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!
लहानपणीची आपली WWE ची भांडणं,👬🏻
मोठेपणी तु मला दिलेला आधार ..!
आणि आजही मिळणारे तुझे अमूल्य मार्गदर्शन …!
हा माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा ठेवा आहे.
तू जीवनात सदैव आनंदी असावा
हीच ईश्वरचरणी प्रार्थना,
वाढदिवसाच्या शुभेच्छा

लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा । Small brother birthday wishes in marathi

जसा मोठा दादा हक्काचा तसाच लहान भाऊ सुद्धा हक्काचाच असतो पण तो मोठ्याभावाने छोट्या वरती गाजवलेला असतो. ते कर रे हे कर रे असं म्हणत छोटीला आपली सगळी काम सांगणारा आणि ती काम करणारा छोट्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

छोटा भाऊ असल्याचं कर्तव्य नेहमीच निभावलंस
हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन नेहमीच प्रेम केलंस
कारण स्टेटस ठेवायला तुला मीच शिकवलं ना
छोट्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
नशीबाच्या भरोश्यावर राहायचं नाही हे सांगितलंस
कोणापुढेही झुकायचं नाही हे शिकवलंस
असा आहे माझा भाऊराया
ज्याचा आज वाढदिवस आला,
छोट्या भावाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
थोडी कमी अक्कल आहे, पण हट्ट फार आहे
पण तरीही तुझ्यात टॅलेंटची कमी नाही
कोणतीही समस्या असो, ती सोडवायला तू सक्षम आहेस
छोट्या भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
आईच्या डोळ्यांतला तारा आहेस तू
सर्वांचा लाडका आहेस तू
माझी सर्व काम करणारा
पण त्यामुळेच स्वतःला बिचारा समजणारा आहेस तू
चल आज तुला नो काम, हॅपी बर्थडे.
तुला हात पकडून चालायला शिकवलं
प्रत्येक संकटात लढायला शिकवलं
आज माझ्या छोटा भावा तुझा वाढदिवस
हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन मी सगळ्यांना सांगितलं
कोणतीही असो परिस्थिती, कोणी नसो माझ्या सोबतीला,
पण एकजण नक्कीच असेल सोबत, माझा छोटा भाऊ,
तूच आहेस माझा खास, वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
मी एकटा होतो या जगात, सोबतीला आलास तू,
आईबाबांचे आणि देवाचे आभार मला असा भाऊ दिलास तू. हॅपी बर्थडे ब्रो.
माझ्या प्रिय भावा,
तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
तुझ्यासारखा काळजी घेणारा भाऊ
मिळाल्याचा मला खूप अभिमान आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तू बघितलेलं प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे
तुला भरघोस यश मिळावे.
तुझं आरोग्य निरोगी रहावे हीच ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!
तू लहान भाऊ असलास म्हणून काय झाले
मोठे मोठे काम करण्याची क्षमता तुझ्यात आहे
हे मला माहित आहे माझ्या लाडक्या भावास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
तुला तुझ्या आयुष्यात सुख आनंद व यश लाभो
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!
आजचा दिवस आमच्यासाठी ही खास आहे
तुला उदंड आयुष्य लाभो मणी हाच ध्यास आहे
यशस्वी हो औक्षवंत हो अनेक आशीर्वादांसह
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!!
प्रेम माया राग यांची प्रत्येकात वेगळी ओळख दिली
आणि या सगळ्यांचे मिश्रण म्हणून भाऊ हे नातं बनवलं
आपुलकी आणि जिव्हाळ्याचं सोबतच भांडण आणि हट्टाच
माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!

Little brother birthday wishes

तुला काय माहित तुझ्यासारखा लहान भाऊ
मिळाल्याचा मला किती अभिमान वाटतो
छोटू वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!
जीवनात प्रामाणिकपणा कधी सोडू नकोस
कष्ट करण्यास कधी कमी पडू नको
प्रत्येक संकटात मी तुझ्यासोबत आहेत
पण लढायचं कसं विसरू नको
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!
आमच्या नात्यावर जळणारे खूप आहेत
त्यांना जाळू द्या मला साथ देणारा माझा भाऊ
माझ्या पाठीशी आहे हे त्यांना कळू द्या
हॅपी बर्थडे भाऊ!!
माझ्या जन्मापासून तू माझा पहिला मित्र आहेस
आणि माझ्या मरणापर्यंत तूच माझा पहिला मित्र राहशील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!
उगवता सूर्य तुला आशीर्वाद देवो
भरलेली फुले तुला सुगंध देवो
आणि ईश्वर तुला सदैव सुखात ठेवो
लाडक्या लहान भावाला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!
तुझ्या कर्तुत्वाचे आभाळ दिवसेंदिवस विस्तारले जावो
तुझ्या यशाने सारा आसमंत दिपून जावो
आजच्या खास दिवशी मनात हीच कामना आहे
माझ्या लाडक्या लहान भावाला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!
संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
याच वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!
भाऊ असतो खास त्याच्याशिवाय जीवन आहे उदास
कधी नाही बोललो मी परंतु भावाच्या सोबत वाटतो अनोखा सहवास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!
हिऱ्यां मधील हिरा कोहिनूर आहेस तू
माझ्या सर्व सुखांचा कारण आहेस तू
माझ्या सर्वात प्रिय भावाला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!
नशीब लागतं जीवापाड प्रेम करणारा भाऊ मिळायला
लाडक्या लहान भावास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!
माझ्या भांडखोर आणि प्रेम यांचा
परफेक्ट कॉम्बो असणाऱ्या भावाला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!
लहान भाऊ हा जेवणातल्या मिठासारखा असतो
पाहिलं तर दिसत नाही आणि नसला तर जेवण जात नाही
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छोटू

भावाला बहिणीकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

कितीही रागावले तरी समजून घेतले मला
रुसलो कधी तर जवळ घेतलंस मला
रडवलं कधी तर कधी हसवलस
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा दादा तुला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!
तुझ्या आयुष्यात असे क्षण येत राहो
तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो
तू नेहमी असच हसत रहा आणि
तुला कुठल्याच गोष्टीची कमी पडू नये
तू यशाच्या शिखराएवढी उंची गाठो आणि
तुझं माझ्यावर असलेले प्रेम असेच टिकून राहो
तुझी लाडकी बहीण दादा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!
बाबांसारखं प्रेम करणारा भाऊच असतो
कितीही चिडला तरीही बहिणीला मदत करणारा भाऊच असतो
घरी कितीही भांडत असला तरी बाहेर नेहमी प्रत्येक संकटात बहिणीच्या समोर उभे राहणारा भाऊच असतो
बहीण भावाचं नातं जितकं स्पेशल असतं माझ्या भावाला वाढदिवसाच्या तितक्याच स्पेशल शुभेच्छा!!
ज्याला वेडा नाही महा वेडा म्हणतात
अशा माझ्या महा वेड्या भावाला त्याच्या सभ्य बहिणीकडून वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!!
नेहमी motivate करणारा आणि साथ देणारा
तुझ्यासारखा भाऊ मिळण्याचे भाग्य
फार थोड्या लोकांना लाभते. तू खूप छान आहेस
आणि नेहमी असाच रहा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!
प्रत्येक वस्तू वरून माझ्याशी भांडण करणारा
जी वस्तू मला पाहिजे तीच वस्तू घेऊन पळणारा
मला नेहमी चिडवणारा आणि थोडीशी मारामारी करणारा
पण माझ्या डोळ्यातून पाणी आलं का तेवढेच प्रेम ही करणारा
मला कधी वेळ झाला का लगेच फोनवर फोन करणारा
मला सगळ्या गोष्टीत सपोर्ट करणारा आणि
माझे सगळे सिक्रेट आई-वडिलां पासून लपवून ठेवणारा
आणि त्यावरून पण ब्लॅकमेल करणारा
तू टेन्शन घेऊ नको मी आहे ना असं बोलून नेहमी मला धीर देणारा अशा
माझ्या भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!
जेव्हा मी रडते तेव्हा तु मला हसवतोस…
मी जेव्हा दुःखी होते तेव्हा तू माझ्या
चेहऱ्यावर हास्य फुलवतोस…
मी या जगातील सर्वात भाग्यवान बहीण आहे
कारण माझ्याकडे तुझ्यासारखा भाऊ आहे…!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Heart touching birthday wishes for brother in marathi

लहानपणापासून ज्याने मला चांगलं काय???
वाईट काय??? हे समजावून सांगितलं.!!
मला कधीही वाईट 👬🏻मार्गावर जाऊ दिले नाही.!
आयुष्यातील कठीण प्रसांगात जो नेहमी😊
माझ्यासोबत राहिला ..! मला आधार दिला.!
माझ्या भावास 🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी
तू जे काही कष्ट घेतलेस👬🏻 ते आजही
माझ्या डोळ्यासमोर आहेत.!!@!!
त्यासाठी तुला अगदी ⭐मनापासून धन्यवाद.!!@!!
तुला आयुष्यात सदैव आनंद मिळत राहो
हीच ईश्वराकडे प्रार्थना.
Happy Birthday Bhaiya

अमाप माया तुझी
प्रमाण नाही देऊ शकणार…@
बाप झाला आहेस रे माझा😊
ही ओल शब्दांतही नाही रूजू शकणार
तुला वाढदिवसाच्या अनंत 🥳शुभेच्छा

माझ्या प्रिय भावा,
तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
तुझ्यासारखा काळजी घेणारा भाऊ
मिळाल्याचा मला खूप अभिमान आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा

सर्व जगाहून वेगळा आहे माझा भाऊ
सर्व जगात मला प्रिय आहे माझा भाऊ
फक्त आंनदच सर्वकाही नसतो
मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझा भाऊ.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

बहिणीची सर्व संकटे तो दूर करतो,
भावाचे प्रत्येक कर्तव्य तो बजावतो,
प्रत्येक राखीचा वचन तो पाळतो.
हे करणारा भाऊच असतो

तुझ्या सर्व स्वप्नांना आकाशातल्या पक्षांप्रमाणेच पंख येवू दे
आयुष्यात तू नेहमी यशस्वी व्हावं तुला
तुझ्या उज्ज्वल भविष्याच्या हार्दिक शुभेच्छा दादा…

माझा भाऊ माझ्या साठी काळजाचा तुकडा आहे तूच माझा मित्र आहे आणि तूच माझा भाऊ
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या काळजाच्या तुकड्या…

माझा भाऊ माझ्या साठी नेहमीच धडपड करत असतो माझ्या पाठीशी नेहमीच खंबीर उभा असतो
तू माझा Support System आहे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

तू दाखवत नसला तरीही तुझ किती प्रेम आहे माझ्यावर मला चांगलच माहिती आहे
कारण तुला लपून रडताणी पाहल आहे मी माझ्यासाठी
अश्या माझ्या जिवलग भावाला वाढदिवसाच्या निमित्ताने
हार्दिक शुभेच्छा….

बहिणीची सावली असणार भाऊ प्रत्येकाच्या नशिबात नसतो
देवाने मला असा भाऊ दिला आहे माझ्या सवलीसारख्या भावाला
वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा….

माझ्यासाठी तू माझा हीरो आहे
माझ्या वर आलेल्या प्रत्येक संकटाच्या वेळी माझ्या सोबत नेहमी तू असतो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जीवन आहे जगण्यासाठी पानी आहे पिण्यासाठी
अन्न आहे खाण्यासाठी वारा आहे श्वासा साठी
दादा तू आहे माझ्या साठी
happy Birthday!!!

प्रत्येक प्रॉब्लेम च solution म्हणजे भाऊ
मैत्रीचं दुसर नाव म्हणजे भाऊ
बहिणीचा हट्ट पूरवणारा म्हणजे भाऊ
सर्वाचा लाडका असणाऱ्या भावाला
happy happy Birthday!!!

विचार न करता ज्याला आपण सगळ काही share करू शकतो
ज्याच्या जवळ निवांत बसून गप्पा मारू शकतो तो म्हणजे भावू
happy happy Birthday!!!

तू माझ्यावर चिडतो , भांडतो मला रडवतो
मला हसवतो सोबतच माझ्यावर जीव पण लावतो
तुझ प्रेम निखळ आहे दादा
Wish U Happy Happy Birthday!!!

माझे मित्र खूप कमी आहे पण दादा तु मला आज पर्यंत
मित्रांची गरज कधीच पडू दिली नाही आणि देणारही नाही
कारण मित्रांहून काळजी करणारा भाऊ आहे तू माझ्या
wish u happy happy Birthday!!!

वडिलांसारखी माया देणारा सर्व नाते निभवणारा
रक्ताच असो किंवा नसो तरीही बहिणी साठी जीवाला जीव लावणार भाऊ
wish u happy happy Birthday!!!

मी बाहेर गावी असताना मला कॉल करून मोठ मोठ्या गोष्टी सांगून खुश करणारा
माझ्या शिवाय करमत नाही तू लकर ये बर अस म्हणून डोळ्यात पाणी आल्यावर शांत बसणाऱ्या
माझ्या दादयाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

Conclusion

मोठा भाऊ आणि लहान भाऊ हे सर्वच आपल्याला खास असतात. कित्येक वेळा असं होत कि मोठ्याला किंवा छोट्याला आपलं घर सोडावं लागत आणि ते आपल्याच घरी पाहुणे म्हणून यायला लागतात. कधी जॉब साठी कधी स्टडी साठी , पण सोबत राहतात मात्र ती आठवणी आणि अश्या या आयुष्यामध्ये घावागव करत असताना आपण आपल्या भावासोबत बोलायचं विसरतो मग अचानक लक्षात येत कि आपण किती मोठे झालो तोपर्येंत वेळ निघून जाते. म्हणूनच अश्या खास दिवशी आवर्जून भेटायला जा आपल्या भावला आणि त्याला हे वाढदिवसाचे शुभेच्छा द्या.

टेलिग्राम वर ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे पहा – मराठी फोरम

Leave a Comment