100+birthday wishes for baby girl :लहान बाळासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा/संदेश

birthday wishes for baby girl
birthday wishes for baby girl

Birthday Wishes for Baby Girl: घरामध्ये मुलीचा जन्म हा खूप भाग्याचे समजले जाते करम मुलीच्या माध्यमातून प्रत्यक्षात लक्ष्मीचं आपल्या घरी येते असे म्हटले जाते. अशी आपल्या भारतीय संस्कृतीत मानले जाते.

त्यामुळेच आई वडिलांच्या आपल्या लेकीवर थोडा जास्तच लळा असतो. मुली सर्व घरामध्ये लाडक्या असतात, अश्याच तुमच्या चिमुकल्या मुलीचा पहिला वाढदिवस म्हणजे वर्षातील एक्दम खास आणि आतुरतेने वाट बघणारा कार्यक्रमच.

जवळपास सर्व आईवडील आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस हा खास बनवण्यासाठी विशेष प्रयत्न करतात. आणि आपल्या मुलीला दीर्घायुष्य मिळावं यासाठी आईवडील आणि घरातील इतर मंडळी विशेष कार्यक्रम नियोजित करतात.

अशा खास दिवशी नातेवाईक तिला विविध भेटवस्तू सोबत खास शुभेच्छा संदेश द्यायचे असतात, यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत Birthday Wishes for Baby Girl. हे संदेश वाचा आणि तुम्हाला आवडलेल्या संदेश तुमच्या चिमुकली ला विविध भेटवस्तूंसोबत शेयर करा.

लाडक्या भावासाठी बहिणी कडून शुभेच्छा साठी येथे वाचा – Birthday Wishes for Bother In Marathi

birthday wishes for baby girl । लहान लेकीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

भावी आयुष्यात सुख, समृद्धी ,समाधान, दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो, तुला प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💥💐🎉

ज्या पद्धतीने सूर्याच्या किनांशिवाय सकाळ होत नाही, त्याच पद्धतीने तुला पाहिल्याशिवाय, आमच्या दिवसाची सुरुवात होत नाही, Happy Birthday my sweet girl…!💥💐🎉

तुझ्या प्रथम वाढदिवसाने झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष..! परमेश्वराला प्रार्थना आहे की..! तुझे आयुष्य असो हजार वर्ष..! वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा प्रिय बाळा..!💥💐🎉

मला पाहून नेहमी हसणाऱ्या माझ्या प्रिय बाळाला…! प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💥💐🎉

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक स्मितहास्य निर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💥💐🎉

माझ्या बाळाला पहिल्या वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा…💥💐🎉

सोनेरी सूर्याची ,सोनेरी किरणे,सोनेरी किरणांचा ,सोनेरी दिवस, सोनेरी दिवसांच्या, सोनेरी शुभेच्छा माझ्या प्रिय बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!💥💐🎉

अगणित मुले या जगात जन्माला येतात, परंतु तुझ्यासारखी व्यक्तिमत्व असलेला मुलगा, नशीबवान लोकांनाच मिळतो…! आज तुझ्या या प्रथम वाढदिवशी, मी तुझ्या उज्वल भविष्यासाठी प्रार्थना करीत आहे, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💥💐🎉

वेळ किती लवकर निघतो, माझे बाळ एक वर्षाचे झाले, यावर विश्वासच होत नाही, happy first birthday my baby girl..!💥💐🎉

परमेश्वराने आम्हाला जगातील सर्वात छान मुलगा दिला, माझी प्रार्थना आहे की तुझे भविष्य उज्वल असावे, प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💥💐🎉

माझ्या जिवलग मुलीला , आयुष्यातील पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! तू माझ्यासाठी अनमोल आहेस, माझी प्रार्थना आहे की, तुझा वाढदिवस वैभव आणि प्रेमाने परिपूर्ण असावा.. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!💥💐🎉

पाहून आम्हाला नेहमी हसते, ही सुंदर परी घरात आनंद पसरवते, माझ्या लेकीला प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा..!💥💐🎉

प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा परी..! तूच आमच्या आनंदाचा स्त्रोत आहेस..!💥💐🎉

भावी आयुष्यात तुला सुख,समृद्धी,समाधान, आणि निरोगी आयुष्य लाभो..! प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!💥💐🎉

आजच्या एक वर्षाआधी परमेश्वराने खाली येऊन आम्हाला एक सुंदर मुलगी भेट दिली, आणि आम्ही त्यांच्या या भेटीबद्दल नेहमी आभारी आहोत… बाळा तुला प्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💥💐🎉

तुझ्यामुळेच मला हाय पण मिळाले, कसे सांगू तुला माझ्या बकुळीच्या फुला…
आज तुझ्या प्रथम वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा…!💥💐🎉

Heart touching birthday wishes for baby girl marathi

ज्या पद्धतीने सूर्याच्या किरणाशिवाय सकाळ होत नाही, त्याचप्रमाणे तुला पाहिल्याशिवाय आमच्या दिवसाची सुरुवात होत नाही….
Happy Birthday my girl…!💥💐🎉

प्रिय मुली तू आमच्यासाठी एका राजकुमारी प प्रमाणे आहे, मी प्रार्थना करतो की तुझे येणारे आयुष्य उत्कृष्ट आणि तेजस्वी असावे, आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत, तुला पहिल्या वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा…!💥💐🎉

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस, सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा, बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💥💐🎉

आमच्या घरातील लहानग्या प्रिन्सेस ला आज एक वर्ष पूर्ण झाले बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!💥💐🎉

आज सूर्यास्त झाला म्हणजे उद्या सूर्योदय होणारच, तसेच आज जरी अपयश आले, तरी उद्या यश मिळणारच, त्यामुळे आज पासून प्रयत्न कर बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!

यशाची उंच उंच शिखरे तुम्ही सर करावेत, मागे वळून पाहता आमचे आशीर्वाद स्मरावे, तुमच्या स्वप्नांचा वेल आकाशाला भेदू दे..! बाळा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💥💐🎉

प्रिय बाळा तू आमचा राजकुमार आहेस, परमेश्वर आकडे एवढीच प्रार्थना करतो की, तुझे येणारे आयुष्य उत्कृष्ट आणि तेजस्वी असो, आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी उभे आहोत, तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!💥💐🎉

प्रिय बाळा भविष्यात तुला परमेश्वर आरोग्य सुख समृद्धी देवो हीच इच्छा वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!💥💐🎉

प्रिय बाळा जीवनात जेव्हा तुला वाटेल की खूप कठीण काळ आहे, तेव्हा येऊन फक्त मिठी मार मी तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभ आहे, तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!💥💐🎉

नाते आपले प्रेमाचे नेहमी असेच फुलावे, जन्मदिवशी तुझ्या या शुभेच्छांच्या पावसात भिजावे, माझ्या प्रिय बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💥💐🎉

वेळ कसा निघून जातो, कळतच नाही, जेव्हा मी तुझ्या बालपणीचे फोटो पाहतो, तू लहानाचा मोठा कधी झाला कळलेच नाही, बाळा तुझ्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा..!💥💐🎉

प्रिय बाळा झेप अशी घे की पाहणाऱ्यांच्या माना दुखावतील, गगनाला अशी गवसनि घाल की उंच उडणाऱ्या पक्षांनाही प्रश्न पडेल, ज्ञान असे मिळव की महासागर ह थक्क होईल, प्रगती इतकी कर की काळही पाहत राहील, कर्तुत्वाच्या धनुष्यबाणाने स्वप्नांचे आकाश भेदून, यशाचा प्रकाश सगळीकडे पडू दे, बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!💥💐🎉

Unique birthday wishes for daughter

तू काही गुलाबाचं फुल नाही जे बागेत फुलेल ! तू तर ते फुल आहे जे माझ्या आयुष्यात फुलले, तुझ्या चेहऱ्यावरचा प्रत्येक आनंद ही माझ्यासाठी भेटवस्तूच आहे, माझ्या प्रिय मुली तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💥💐🎉

इवल्याश्या पावलांनी तू आमच्या आयुष्यात आलास, आणि आयुष्यात आनंदाची एक मोठी लाट आली, खरंच मी खूप भाग्यवान आहोत आम्हाला तुझ्यासारखी मुलगी मिळाली … वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💥💐🎉

आज या शुभ दिनी मी देवाकडे एकच प्रार्थना करतो की, येणाऱ्या आयुष्यात नेहमी हसत रहा, खेळत रहा, आणि नेहमी स्वप्नांना पूर्ण करत रहा, प्रिय मुली तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!💥💐🎉

तु जसा मोठा होशील तसा तुला खूप चांगल्या वाईट, गोष्टीचा सामना करावा लागेल, अनेक अनुभव मिळतील, प्रत्येक कठीण परिस्थितीत मी तुझ्यासोबत आहे….वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…!💥💐🎉

गेलेले आयुष्य कधीही चुकवू नकोस, आपल्या नशिबात काय लिहिले आहे, याबद्दल कधीही तक्रार करू नको, काय होईल ते होईल उद्याच्या चिंतेत आजचा आनंद घालू नको… बाळा तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!💥💐🎉

Unique birthday wishes for daughter

🎂या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे,
तुझ्या यशाला सीमा न राहू दे आणि
तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे.
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂💐

🎊सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या प्रिय परीला..!.🎂🎊

🎂🎊 तुझ्या ईच्छा आकांक्षा उंच भरारी घेऊदे
मनात आमच्या एकच ईच्छा
तुला उदंड आयुष्य लाभुदे.!
लाडक्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎊

🎂🎊 तू आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस,
मम्मी पप्पांची छोटीसी बाहुलीआहेस.
तूच आमच विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस.
लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂💐

🎂💐 यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह –
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!🎂💐

🎊आजच्या या शुभ दिवशी मी प्रार्थना करतो
की तू पाहिलेले सर्व स्वप्न येणाऱ्या आयुष्यात पूर्ण होवोत.
हॅपी बर्थडे माझ्या बाळा.🎂🎊

🎂🎊बाबाची लाडकी परी,
नशिबाने बस एवढे उपकार करावेत
तुझे सर्व स्वप्न पूर्ण करावेत
देवाकडे काही मागणे नाही माझे बस
जे तुला हवे आहे ते नेहमी तुझ्यासोबत असावे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुली🎂🎊

🎂🎊ज्या दिवशी तुझा जन्म झाला तो
माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता.
परमेश्वराने मला तुझ्यासारखी प्रामाणिक,
सुंदर आणि हुशार मुलगी दिली या बद्दल मी आभारी आहे.
माझ्या पोरीला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.🎂💐

🎂🎊आम्ही खरोखर भाग्यवान आहोत की आम्हाला
तुझ्यासारखी मुलगी मिळाली.
माझ्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂💐

🎂🎊वेळ किती लवकर जातो,
कालपर्यंत माझे बोट धरून चालणारी माझी लेक
आज स्वताच्या पायावर उभी आहे.
बाळ तू तुझ्या आयुष्यात अधिकाधिक
यश प्राप्त करो हीच परमेश्वराला प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂💐

🎂🎊आजचा दिवस खास आहे कारण
आज माझ्या लाडक्या परीचा वाढदिवस आहे.
तुम जियो हजारो साल. Enjoy your day.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂💐

🎂🎊तुझ्या जन्माने दुख विसरायला लावलं,
तुझ्या सहवासाने जगायला शिकवलं
आणि तुझ्या असण्याने जीवन फुलांसारख बहरल.
Wish you many many happy returns of the day.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂💐

🎂🎊माझ्या जिवलग मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂💐
तू माझ्यासाठी अनमोल आहेस.
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
वैभव आणि प्रेमाने परिपूर्ण असावा.

भाग्य ज्याला म्हणतात
ते माझ्या मुलीतच सापडलं आहे
माझ्या ग्रहांचे मन कदाचित
तिच्याच पायांशी अडलं आहे…
लाडक्या माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

एक मुलगी कदाचित नवऱ्याची राणी नसेल
पण प्रत्येक वडीलांची परी नक्की असते
माझ्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सारे आप्त सोडून तु आमच्या घरी आलीस आणि येत क्षणीच घरची माणसं आपलीशी केलीस… असंच  आपलं प्रेम वाढत राहो….दीर्घायुषी हो, वाढदिवसाच्या शुभेच्छा 

अशी सून प्रत्येकाला मिळावी… जिला भेटताच घट्ट मैत्री व्हावी… अशा माझ्या लेक, सून आणि मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

चांगला स्वभाव हा शुन्यासारखा असतो ज्याच्यासोबत राहतो त्याची किंमत वाढवतो अशी माझी किंमत द्विगुणित करणाऱ्या माझ्या लाडक्या सूनेला वाढदिवसाच्या शुभेच्छा

ओढ म्हणजे काय ते प्रेम केल्याशिवाय कळत नाही तसंच सून की लेक ते जीव लावल्याशिवाय कळत नाही… अशीच ओढ लावणाऱ्या माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

परमेश्वराने आम्हाला एक सुंदर मुलगी भेट दिली. आणि त्यांच्या या भेटीबद्दल आम्ही नेहमी परमेश्वराचे आभारी आहोत. बाळा तुला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा तू नेहमी माझी लाडकी राहशील.

तुझ्या जन्माने दुःख विसरले, तुझ्या जन्माने सुख अनुभवले.
माझ्या आयुष्याच्या बागेत फुललेलं तू एक सुंदर फुल आहेस.
तुझ्या सुगंधा न माझ आयुष्य फुललं. तुझं आयुष्य त्याहून सुंदर असावं हिच ईच्छा…वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

तू माझ्यासाठी खास आहेस आणि कायम राहशील…
वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा.

बघता बघता ______ कधी मोठी झाली हे कळलंच नाही…
मला आजही आठवत ज्या दिवशी तुझा जन्म झाला.
तुला माझ्या हातात घेताना माझ्या हृदयाचा ठोका चुकला होता,
त्यानंतरचा प्रत्येक क्षण माझ हृदय फक्त तुझ्यासाठी धडकत आहे.
तू माझ्या जगण्याचा श्वास आहेस.
तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बाळा

🎊 मला आज ही तो दिवस आठवतोय, ज्या दिवशी तुझा जन्म झाला होता,
आणि तुझ्या आईने तुला माझ्या हातामध्ये दिल होत,
जणू तो एक लाख मोलाचा दागिनाच होता,
त्यावेळी तू चिमुकल्या डोळ्यांनी आपल्या बाबांकडे पाहत होतीस
जणू बाबांच्या डोळ्यात एक सहारा, विश्वास, प्रेम, आणि एक सुरक्षित भविष्य शोधत होतीस.
खर म्हणजे ती आमच्या आयुष्यातील एक सोनेरी पहाटच होती.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Happy birthday to you 🎂

Birthday wishes for baby girl marathi from mother

तू नेहमी सुखी रहावीस एवढच मागणे देवाकडे आहे 👪
म्हणून तुझ्या उज्वल भविष्यासाठी दिवस-रात्र कष्ट करणे आहे
🎂 माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖

आमच्या आयुष्यातील एक सुंदर परी आहेस तू👪
आईवडिलांची बाहुली आहेस तू
आमचे सर्वस्व आणि आमचा प्राण आहेस तू 💕
🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖

माझं सुख तू आहेस
माझं आयुष्य तू आहेस 👪
माझा जीवनात झालेला आनंद तू आहेस 💕
माझ्या जगण्याची आशा आणि माझा श्वास तू आहेस
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा मुली 🎂🎉💖

 आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे जिने माझ्या आयुष्यात विविध रंग भरले
आणि माझे जीवन भरून गेले ती म्हणजे माझी लाडाची लेक
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖

आजही आठवते मला ज्या वेळी तुझा जन्म झाला होता👪
तुला हातात घेताना माझ्या हृदयाचा ठोका चुकला होता
त्यानंतर प्रत्येक वेळी मला जाऊ दे फक्त तुझ्यासाठीच धडधडते💕
तूच माझा श्वास आणि तूच माझ्या जगण्याचा ध्यास तूच माझा विश्वास
🎂 बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖

सुखाचे अनंत क्षण तिच्या कोमल हास्यात लपलेले आहेत 💕
तिला नेहमी हसत ठेवण्यासाठी मला कष्टाचे वेड जडले आहेत
🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖

 सूर्य तारे समान सुंदर तू 👪
तुझी आई होऊन झाले धन्य
तुझ्या सारखी मुलगी मला भेटली हे माझं सौभाग्य
🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖

इवलेसे पाऊल तुझे घरात पडले👪
चार भिंतींना ह्या घरपण आले
देवा माझ्या मुलीला सुखी ठेव एवढीच इच्छा
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖

 जीवनातील प्रत्येक क्षण हा खास होतो 👪
जेव्हा तुझ्यासारखे खास लोक माझ्या आयुष्यात असतात
तुझे आयुष्य हे असेच खास हो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना
🎂 तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉💖

तू मला आई केलंस की मी तुला जन्म दिला हे मला कळत नाही
तुझ्या सोबत खेळता खेळता मी कधी लहान झाले मला कळत नाही
🎂 माझ्या लाडक्या लेकीला तिचा आईकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖

सोनेरी सुर्यकिरणांनी अंगण हे सजले👪
फुलांच्या मधूर सुगंधाने वातावरणही फुलले
तुझ्या येण्याने आम्हाला सर्व सुख मिळाले
🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा 🎂🎉💖

आकाशाएवढे सुख काय असते हे मला मुलगी झाल्यावर कळाले
एक वेगळाच आनंद जेव्हा तुझ्या प्रत्येक हास्यातून उधळले
🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक 🎂🎉💖

आजच्या या शुभदिनी परमेश्वराच्या चरणी हीच प्रार्थना करतो की
तुझ्या यशाची सीमा न राहो तुझ्या जीवनात सुखाचा वर्षाव होवो
🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖

 सूर्या सारखी प्रखर हो 👪चंद्रासारखी शीतल होफुलांसारखी सुगंधित होकुबेरासारखी श्रीमंत हो💕आई सरस्वती सारखी विद्वान होआणि आपल्या प्रत्येक कार्यात यशस्वी हो🎂 बाळा तुला पहिल्या वाढदिवसानिमित्त खुप सारे प्रेम आणि शुभेच्छा 🎂🎉💖

आज तो खास दिवस आहे ज्या दिवशी तू तुझ्या छोट्या पावलांनी आमच्या जीवनात प्रवेश केलं 💕आणि आमच्या निराश आयुष्यात आनंद घेऊन आलीस🎂 माझ्या लाडक्या मुलीला पहिला वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा 🎂🎉💖

तू माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहेतुला येणाऱ्या आयुष्यासाठी शुभेच्छा🎂 तुला पहिल्या वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉💖

आज या शुभ दिनी तुझी सर्व स्वप्न साकार व्हावी 👪तुझा पहिला वाढदिवस आमच्यासाठी एक अमूल्य आठवण ठरावीआणि त्या आठवणीने आमचं आयुष्य अजूनच आनंदी जावो हीच शुभेच्छा🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖

मुला मुली भेट करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही💕बाबा आपल्या मुलीवर सर्वात जास्त प्रेम करतो हे काही खोटं नाही🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बेटा 🎂🎉💖

प्रत्येकाला एक तरी लेक असावी👪तिच्या जन्मानंतर आपण बर्फी वाटावीप्रत्येकाला एक तरी लेक असावीसुंदर फ्रॉक घालून जणू ती एक परीच भासावी💕प्रत्येकाला एक तरी लेक असावीकधी कच्ची कधी पक्की पोळी करून तिने घासभर मला भरवावी🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖

ती माझी मुलगी नाही ती तर माझा श्वास आहे👪ती माझे स्वप्न नाही ती तर माझा विश्वास आहेबाबा होण्यासारखे या जगात कोणताच आनंद नाही💕तिचा चेहऱ्यावरच हसू बोलण्यासारखं कोणालाच सुख नाही🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖

Conclusion

आम्हाला आशा आहे कि हा Birthday Wishes For Baby Girl लेख तुम्हाला आवडला असेल, तर आम्हाला आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये जरूर कळवा.

जर तुमच्या जवळ आणखी Birthday wishes in marathi ,भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ,Vadhdivsachya hardik shubhechha in marathi,Daughter birthday quotes in marathi,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी,वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र ,बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता,बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा अश्या खास दिवसांसाठी तर आम्हाला तुमच्या शुभेच्छा जरूर पाठवा आम्ही ते नक्की पोस्ट करू.

आमच्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा- Marathi Wishes

Leave a Comment