150+बॉयफ्रेंड साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा। heart touching birthday wishes for boyfriend

heart touching birthday wishes for boyfriend
heart touching birthday wishes for boyfriend

Heart Touching Birthday Wishes for Boyfriend: प्रेम हे जगातील खूप स्पेशल गोष्ट आहे, आणि हि गोष्ट प्रत्येकाला मिळतेच अस नाही. प्रेम हे एक परमेश्वराकडून मिळालेलं गिफ्ट म्हणता येईल.

प्रेयसी आणि प्रियकर जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याना कोणत्याच गोष्टीच भान राहत नाही. आपण आपल्या प्रिय व्यक्तीला नेहमी आनंदात आणि खुश ठेवावं अशी त्याची एकमेकांप्रती इच्छा असते. त्याच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा खास असावा असं तुम्हाला वाटत.

अशाच एका खास दिवसाची म्हणजेच तुमच्या प्रियकराचा वाढदिवस! तुमच्या प्रियकराचा वाढदिवस हा तुमच्या साठी अतिशय खास दिवस म्हंटलं तरी काही हरकत नाही. जर तुमच्या प्रियकराचा वाढदिवस आहे आणि त्याच्यासाठी नेहमी पेक्षा काहीतरी खास कायची इच्छा किंवा काहीतरी प्लॅन करावा आणि त्याचा दिवस हा आणखी खास बनवावा असं प्रत्येक प्रेयसी ला वाटत असत.

त्याचा दिवस खास बनवून तो तुमच्या साठी किती महत्वाचा आहे हे प्रत्येक प्रेयसी ला आपल्या प्रियकराला दाखवून द्यायचं असत. या साठीच आम्ही तुमच्या सोबत शेअर करत आहोत तुमच्या प्रियकरासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश ( Heart Touching Birthday Wishes for Boyfriend) या शुभेच्छा निवडून तुम्ही तुमच्या प्रियकराला शुभेच्छा देऊ शकता आणि त्याच्या प्रति तुमचं प्रेम व्यक्त करू शकता.

आपल्या बॉयफ्रेंड सारख्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या , शुभेच्छा साठी आमचा हा लेख नक्की वाचा.

heart touching birthday wishes for boyfriend

माझं आयुष्य अधिका अधिक सुंदर बनवणाऱ्या माझ्या आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

तुला पाहताना मी नव्याने पुन्हा तुझ्या प्रेमात पडते…
तुझ्यावर मला असंच आयुष्यभर खूप प्रेम करायचं आहे.
‘_____’ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुला यशस्वी होताना मला आयुष्यभर पाहायचं आहे.
माझ्या या दोन नयनांनी तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करायचा आहे.
प्रिय….. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

संकल्प असावे तुझे नवे, मिळावी त्यांना योग्य दिशा…
तुझ्यासोबत प्रत्येक क्षण जगणे हीच आहे माझी आशा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

चांदण्याच्या मंद प्रकाशात सदैव असावी तुझी साथ,
तू आणि मी म्हणजे आयुष्याची एक नवी सुरूवात.
प्रिय …… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस असाच खास असावा,
आयुष्यभर फक्त तुझ्या हातात माझाच हात असावा….
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वर्षभरात अनेक खास दिवस येतात,
माझ्यासाठी खास तोच दिवस ज्या दिवशी तुझा वाढदिवस…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

नाते आपले प्रेमाचे, आनंदाचे आणि सौख्याचे…
असेच बहरत राहू दे…
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

आयुष्यात कधी कधी एखादी व्यक्ती इतकी जवळ येते की,
त्याच्याशिवाय आयुष्य जगण्याचा विचारही करता येत नाही…
अशा माझ्या आयुष्यातील खास
व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

कितीपण राग आला तरी समजून घेतोस मला,
रूसल्यावर पाठी पाठी येतोस माझ्या, कधी रडवतोस,
कधी हसवतोस माझ्यासाठी काहीपण करतोस…
आज तुझ्यासाठी काहीतरी करण्याचा दिवस आहे.
म्हणून सांगते आय लव्ह यु…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्याच्या पायरीवर तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे….
तुला यशाच्या शिखरावर चढताना पाहून मला माझाच अभिमान वाटू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रेमाचे नाते आपले आयुष्यभर जपून ठेव,
तुझ्यासोबत वाढदिवस साजरा करायचा आहे.
माझ्यासाठी खास वेळ ठेव…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

heart touching birthday wishes for boyfriend
heart touching birthday wishes for boyfriend

इंद्रधनुष्याप्रमाणे तुझे आयुष्य नेहमी रंगीत असावे
हीच माझी देवचरणी प्रार्थना…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझा वाढदिवस म्हणजे माझ्यासाठी एखादा खास सणच,
म्हणूनच आज मला तुझ्यासोबत घालवायचा आहे प्रत्येक क्षण.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

या वाढदिवसाच्या शुभदिनी शुभक्षणांनी तुझी सारी स्वप्नं पूर्ण व्हावी,
आयुष्यातील प्रत्येक क्षण तुझी माझी साथ असावी…
माझ्या प्रियकरा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्या वाढदिवशी एकच सांगेन वाक्य,
मी तुला विसरणं कधीच नाही शक्य…
हॅपी बर्थडे माय BF 

Long heart touching birthday wishes for boyfriend in marathi

आनंदाने भरलेले तुझे आयुष्य असावे…
तुझ्यासोबत माझे नाते जन्मोजन्मी असावे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या आनंदाचे कारण तू आहेस, माझ्या यशाची प्रेरणा तू आहेस….
तुझ्या आयुष्यात माझे असणं हेच माझे भाग्य आहे…
एकमेकांच्या साथीने घालवलेला प्रत्येक क्षण गोड आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आजच्या खास दिवशी तुला काहितरी सांगायचे आहे,
तुझा हात हातात घेऊन आनंदाचे गाणे गायचे आहे…
वाढदिवसाच्या आनंदमय शुभेच्छा

तुझ्या जीवनात कधीच दुःख नसावे, प्रत्येक क्षण म्हणजे आनंदोत्सव असावा…
असाच आजचा दिवस म्हणून तुझ्यासाठी या खास शुभेच्छा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझे सर्वस्व आहेस तू…
काय सांगू माझ्यासाठी कोण आहेस तू…
मी फक्त देह आहे मात्र माझा आत्मा आहेस तू…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आजपर्यंत देवाकडे जे जे मागितलं ते ते सर्व मिळालं,
आता देवाने मला तू दिला आहेस आता देवाकडून दुसरं काहीच नको…
फक्त तुला यश, आनंद, सुख, आरोग्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य द्यावं एवढंच माझं मागणं आहे.
प्रियकरा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझी आवड, निवड आहेस तू, माझा श्वास ,
ध्यास आहेस तू, तू जवळ असताना दुसरं कुणीच नको वाटतं कारण माझं सर्वस्व आहेस तू…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्यासाठी एखादा राजकुमार आहेस तू, कधी आलास,
कधी भेटलास आणि कधी माझा झालास ते कळलंच नाही…
सर्व काही अगदी प्रिखतेसारखं वाटावं असंच घडत आहे.
आजच्या खास दिवशी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

heart touching birthday wishes for boyfriend
heart touching birthday wishes for boyfriend

तुझ्या माझ्या भाग्यरेषा कधीच जुळल्या एकमेकांशी,
जेव्हा तू हातात हात देत प्रेमाने कुजबुजलास माझ्या कानाशी…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

अशीच क्षणोक्षणी आपल्या प्रेमाची गोडी वाढत राहो,
तुझ्यासोबत मी आणि माझा संसार सुखी राहो…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आजच्या दिवशी तुला जगातील प्रत्येक आनंद मिळावा,
तू आणि मी तो आयुष्यभर एकत्र साजरा करावा,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

चांदण्यात फिरताना हातात धरलास अलगद हात,
आता मात्र दे वचन तू सोडणार नाही माझी साथ…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्यात कधी कधी एखादी व्यक्ती
इतकी जवळ येते की,
त्याच्याशिवाय आयुष्य जगण्याचा
विचारही करता येत नाही…
अशा माझ्या आयुष्यातील खास व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……..

तुला यश मिळताना मला
आयुष्यभर पाहायचं आहे.
माझ्या या दोन नयनांनी
तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करायचा आहे.
माझ्या प्रिय….. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……..

Romantic birthday wishes For boyfriend In marathi

माय लव्ह, आजचा दिवस माझ्यासाठी आहे खूपच खास…
परमेश्वर तुला उदंड आयुष्य देवो
हाच आहे माझा मनापासून ध्यास…
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा….

या चंद्रप्रकाशात तुझ्या मिठीत शिरून
तुझ्या तुझ्या हृदयाची धडकन ऐकावीशी वाटते
खरंच खूप प्रेम करते मी तुझ्यावर हे तुला सांगावेसे वाटते
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जानु

नशिबाने जरी साथ सोडली तरी
तू माझ्या सोबत राहिला
तुझ्या असण्याने माझ्या आयुष्याला
एक नवीन मार्ग मिळाला
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा……..

 परमेश्वराचे अनेक धन्यवाद
कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार प्रियकर दिला.
माझ्या स्वीट हार्टला वाढदिवसाच्या शुभेच्छा……..

जगातील सर्वात cute boyfriend ला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
आणि येणारे वर्ष प्रेम आणि आनंदाने भरलेले असो……..
Happy Birthday Boyfriend

तुझ्या या वाढदिवशी
एक promise- माझ्याकडून
जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईल..,
काहीही झाले तरी शेवटपर्यंत मी साथ तुलाच देईल.
Happy birthday my dear……..

तुझे मनमोहक नयन आणि सुंदर
चेहराहेच प्रथम आकर्षण आहेत,
परंतु मला तुझ्यात सर्वात जास्त आवडलेली
गोष्ट म्हणजे तुझे सुंदर मन होय…
Happy Birthday darling……..

जशी मधमाशी गोड मधाला जाऊन चिटकते,
तुझीच मी तुला चिटकते कारण
तु मधापेक्षा हि गोड आहेस,
स्वीटहार्ट तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……..

व्हावास तू शतायुषी, व्हावास तू दीर्घायुषी,
माझी एकच इच्छा तुझ्यासोबत व्हावी
मी तुझी जीवनसंगिनी…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सर्वांपेक्षा जास्त क्युट असणाऱ्या
माझा बॉयफ्रेंड लावाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
ईश्वराकडे एवढीच प्रार्थना आहे,
की येणारे आयुष्य हे आनंदाने आणि सुखाने भरलेले असावे……..

आनंदाने भरलेले तुझे आयुष्य असावे…
तुझ्यासोबत माझे नाते जन्मोजन्मी असावे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्या जीवनात कधीच दुःख नसावे, प्रत्येक क्षण म्हणजे आनंदोत्सव असावा…
असाच आजचा दिवस म्हणून तुझ्यासाठी या खास शुभेच्छा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

heart touching birthday wishes for boyfriend
heart touching birthday wishes for boyfriend

तुझ्या माझ्या भाग्यरेषा कधीच जुळल्या एकमेकांशी,
जेव्हा तू हातात हात देत प्रेमाने कुजबुजलास माझ्या कानाशी… वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

अशीच क्षणोक्षणी आपल्या प्रेमाची गोडी वाढत राहो,
तुझ्यासोबत मी आणि माझा संसार सुखी राहो… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

व्हावास तू शतायुषी, व्हावास तू दीर्घायुषी,
माझी एकच इच्छा तुझ्यासोबत व्हावी मी तुझी जीवनसंगिनी…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 चांदण्यात फिरताना हातात धरलास अलगद हात,
आता मात्र दे वचन तू सोडणार नाही माझी साथ…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Heart touching birthday wishes for boyfriend in marathi text

आनंदाने जावो प्रत्येक दिवस
प्रत्येक रात्र सुंदर असो,
जेथे हि पडतील तुमची पावले
तेथे फुलांचा पाऊस पडो
हॅप्पी बर्थडे🎂🎉

माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात
आणि शेवट तुमच्या नावाने होते,
माझ्या आयुष्यातील तुमचे स्थान
नेहमीच विशेष राहील.
Happy Birthday Boy Friend🎂🎉

आज तुझा वाढदिवस येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत
तुझे यश आणि कीर्ती वाढत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!

फक्त मोबाईलच्या वॉलपेपर वर नाहीतर माझ्या मनातही तूच आहेस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वीटहार्ट

माझ्या आनंदाचे कारण तू आहेस, माझ्या यशाची प्रेरणा तू आहेस….
तुझ्या आयुष्यात माझे असणं हेच माझे भाग्य आहे…
एकमेकांच्या साथीने घालवलेला प्रत्येक क्षण गोड आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Cute Birthday Wishes For Boyfriend In Marathi

तू मला माझ्या आयुष्यात आनंद,
प्रेम आणि प्रकाश दिला
मला आशा आहे की,
तुझा वाढदिवस हा सर्वात
आनंददायक जाईल
वाढदिवसाच्या प्रेममय शुभेच्छा !

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर
मी पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडते
माझ्या आयुष्यातील सर्वात खास
व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझे प्रेम, दयाळूपणा, स्मित हास्य आणि सभ्यपणा
तुला एक Perfect बॉयफ्रेंड बनवते.
तू माझा आहेस आणि नेहमी राहशील !
Happy Birthday My Love

प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा
वर्षाचा एक दिवस तुझ्यासारख्या खास
व्यक्तीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी
पुरेसा नाही. जन्मदिनच्या खुप-खुप सदिच्छा !

आज तुझा वाढदिवस येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत
तुझे यश आणि कीर्ती वाढत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो
हीच देवाकडे प्रार्थना आहे
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा !

तू या जगात आलास याचा मला खूप आनंद झाला
आणि खासकरून तू माझ्या जगात आलास
याचा मला खूपच आनंद होत आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वीटहार्ट !

सजू दे अशीच आनंदाची मैफील
प्रत्येक क्षण असाच असावा सुखद
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जगातील एका सुंदर व्यक्ती,
विश्वासू मित्र आणि माझ्या प्रियकराला !

किती सुंदर चेहरा आहे तुझा,
हे मन फक्त वेडे आहे तुझेच,
लोक म्हणतात चंद्राचा तुकडा आहेस तू
पण मी मानते की चंद्र-तारे तुकडे आहेत तुझे
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि
शेवट तुझ्या नावाने होतो, माझ्या आयुष्यातील
तुझे स्थान नेहमीच विशेष राहील !
Happy Birthday My Love

परमेश्वराचे खूप खूप आभार,
की त्यांनी मला तुझ्यासारखा काळजी करणारा प्रियकर दिला.
तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा !

नवे क्षितीज नवी पाहट,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट,
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो,
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तू ती एकटी व्यक्ती आहेस ज्याच्यासोबत मला
माझे उर्वरित आयुष्य व्यतीत करायचे आहे !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जगातील एका सुंदर व्यक्ती,
विश्वासू मित्र आणि माझ्या प्रियकराला !

चंद्र चांदण्या घेऊन आला आहे,
पक्षी गाणी गात आहेत
फुलांनी कळ्या उमलवून शुभेच्छा दिल्या आहेत
कारण आज तुझा वाढदिवस आहे !

आज काल स्वप्नानाही तुझी संगत झाली आहे
तुझ्यामुळे माझ्या जगण्याला रंगत आली आहे !
Happy Birthday My Love

किती प्रेम आहे तुला हे सांगता नाही येत
बस येवढेच माहित आहे की
तुझ्याशिवाय राहता नाही येत !
Happy Birthday My Love

Heart Touching Birthday Wishes For Lover In Marathi

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात,
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

स्पर्श तुझा रोमांचित करणारा
वेडावलेल्या मनास एक दिलासा आहे,
कारण तू स्पर्शातूनच केलेला
तुझ्या प्रेमाचा खुलासा आहे !

तुझे मनमोहक नयन आणि सुंदर चेहरा
हेच प्रथम आकर्षण आहेत,
परंतु मला तुझ्यात सर्वात जास्त आवडलेली
गोष्ट म्हणजे तुझे सुंदर मन होय !
Happy Birthday My Love

आयुष्यात एखादी व्यक्ती इतकी जवळ येते कि
त्याच्या शिवाय एक क्षणही राहू शकत नाही !
I Love You & Happy Birthday My Love

आपल्या शहरात सर्वात मोहक, आकर्षक,
मजेदार आणि रॉकिंग पर्सनॅलिटी…
असणाऱ्या माझ्या प्रियकराला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !

आकाशात लाखो तारे दिसतात 💕
परंतु सूर्यासारखा तेजस्वी कोणीही नाही
जगात लाखो चेहरे दिसतात 💘
परंतु तुझ्यासारखा सुंदर कोणीच नाही
🎂 स्वीट हार्ट तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझे ते लपून माझ्याकडे बघणारे मनमोहक नयन 💕
सर्वात सुंदर गोष्ट जी मला आवडली ते तुझे सुंदर मन
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझी जान

माझ्या जीवनात येऊन 💕
माझे जीवन सुखी बनवल्याबद्दल मी तुझी खुप आभारी आहे
🎂 स्वीटहार्ट तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

काही लोक आपल्या मनाच्या एवढे जवळ येतात की 💕
त्यांच्याशिवाय जगणे कठीण होऊन जाते
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वीटहार्ट

 एक परफेक्ट बोयफ्रेंड बनण्यासाठी 💕
प्रेम काळजी हास्य सभ्यपणा दयाळूपणा असणे गरजेचे आहे
आणि हे सर्व तुझ्यात आहे 💘
तू माझा आहेस आणि शेवटच्या श्वासापर्यंत माझाच राहशील
🎂 फ्युचर पतीदेव तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Best Happy Birthday Wishes For Boyfriend In Marathi

तू माझ्या आयुष्यात आलास आणि माझ्या आयुष्यात प्रेम आणि आनंदाची लहर आली 💕
माझे आयुष्य अजूनच सुखी झाले
🎂 डियर तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

खरच मी खूप नशीबवान आहे
कारण मला तुझ्या सारखा प्रेमळ काळजी करणारा 💕
आणि समजून घेणारा प्रियकर मिळाला
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

चंद्र असंख्य चांदण्या घेऊन आला 💕
पक्षी मधुर गाणी गात आहेत
उमलणाऱ्या कळ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत
कारण तुझा आज जन्मदिवस आहे
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

तू माझ्या जीवनातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहेस
परमेश्वराने मला दिलेली अनमोल भेट आहेस 💕
आजचा दिवस आपल्यासाठी खूप खास आहे
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वीटहार्ट

तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पनाही मी करू शकत नाही 💕
देह माझा आहे मात्र श्वास तू आहेस
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वीटहार्ट

एक क्षण ही असा जात नाही ज्यामध्ये तुझी आठवण नाही 💕
एक स्वप्नही असे नाही ज्यामध्ये तू नाहीस तुझे अस्तित्व नाही
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डियर 

आजच्या या शुभदिनी तुझी सर्व स्वप्न सत्यात उतरावे 💕
जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुझी साथ असावी
🎂 प्रिय तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आजच्या या खास दिवशी एक प्रॉमिस
माझ्याकडून जेवढा आनंद तुला देता येईल तेवढा मी देईन 💕
शेवटच्या श्वासापर्यंत साथ तुला देईन
🎂 माझ्या प्रियकराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आज माझ्या पिल्लू चा वाढदिवस 💕
त्यामुळे आजचा दिवस खूप खास आहे
🎂 माझ्या पिल्लू ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

साखरेपेक्षा गोड असणाऱ्या व्यक्तीला 💕
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
🎂 आय लव यु स्वीट हार्ट

 आज तुला हसताना पाहिल्यावर पुन्हा तुझ्या प्रेमात पडले 💕
माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्तीला
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Conclusion

आम्हाला आशा आहे कि हा Heart Touching Birthday Wishes for Boyfriend लेख आपल्याला आवडला असेल , तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्या कडे आणखी काही Birthday marathi messages ,Birthday wishes for girlfriend in marathi ,Birthday wishes in marathi for girlfriend ,Miss u sms in marathi for girlfriend ,Girlfriend birthday wishes in marathi ,Happy birthday wishes in marathi for girlfriend असे संदेश असतील तर आम्हाला नक्की पाठवा किंवा कंमेंट करा.आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले संदेश आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या प्रियकराला अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.
आम्हाला फेसबुक वर फॉलो करा – Marathi Wishes

Leave a Comment