SSC CGL Recruitment 2024 Marathi तब्बल 17727 जागांसाठी मोठी संधी सरकारी नोकरीसाठी ही सुवर्णसंधी.  पदवीधर वयोमर्यादा 18-32 असलेल्या अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, notification PDF आणि इतर सर्व माहितीसाठी भेट द्या !

पदवीधरांसाठी सुवर्णसंधी 

पदवीधर वयोमर्यादा 18-32 असलेल्या अर्ज करू शकतात. पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. 

वयोमर्यादा

24 जून 2024 ते 24 जुलै 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करा. अंतिम मुदतीपूर्वी अर्ज पूर्ण करा. 

अर्ज करण्यासाठीची मुदत 

SSC CGL 2024 परीक्षा तात्पुरती सप्टेंबर-ऑक्टोबर 2024 (Tier I) आणि डिसेंबर 2024 (Tier II) साठी नियोजित आहे. 

परीक्षा कधी घेण्यात येईल ?

अर्ज शुल्क Rs 100 आहे, SC, ST, PwBD आणि ESM उमेदवारांसाठी सवलत आहे. पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. 

अर्ज भरण्यासाठी शुल्क