स्टँडर्ड पुस्तकं, ऑनलाइन कोर्सेस, व्हिडिओ लेक्चर्स, आणि मॉक टेस्ट्स वापरा. खूप जास्त मटेरियल्स गोळा करू नका, क्वालिटीवर फोकस करा.

तयारीसाठी योग्य रिसोर्सेस निवडा

४ महिन्यातील उपलब्ध तासांचे चार विषयांमध्ये विभाजन करा. डेली, वीकली, आणि मंथली टार्गेट्स सेट करा.

टाइम मॅनेजमेंट

Mathematics: बेसिक कॉनसेप्ट्स समजून घ्या, नियमित प्रॅक्टिस करा. English: ग्रॅमर रूल्स आणि व्होकॅब्युलरी वाढवा, रोजच्या बातम्या वाचा.

Subject-wise स्ट्रॅटेजी 

GK: करंट अफेयर्स रोज वाचा, स्टॅटिक GK विषयांची रिव्हिजन करा. Reasoning: लॉजिकल रिझनिंग आणि पझल्स प्रॅक्टिस करा.

Subject-wise स्ट्रॅटेजी 

प्रत्येक दिवशी थोडा वेळ रिव्हिजनसाठी द्या. फॉर्मुलाज, व्होकॅब्युलरी, आणि महत्वाचे टॉपिक्स रिव्हाइज करा.

नियमित रिव्हिजन

नियमित मॉक टेस्ट्स द्या आणि परफॉर्मन्स अ‍ॅनालाइज करा. मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका सोडवा.

मॉक टेस्ट्स आणि प्रॅक्टिस

डेली सेल्फ-अ‍ॅसेसमेंट करा. विक एरियाज ओळखा आणि त्यावर काम करा. विक एरियाज ओळखा आणि त्यावर काम करा.

प्रगतीची तपासणी आणि सुधारणा

आपल्या लक्ष्याची नेहमी आठवण ठेवा. डिसिप्लिन ठेवा आणि डिस्ट्रॅक्शन्स टाळा.नियमित मॉक टेस्ट्स द्या आणि परफॉर्मन्स अ‍ॅनालाइज करा.

मोटिव्हेशन आणि डिसिप्लिन