200+पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा। anniversary wishes in marathi for husband

anniversary wishes in marathi for husband
anniversary wishes in marathi for husband

Anniversary Wishes In Marathi For Husband: लग्नाचा वाढदिवस हा असा दिवस आहे ज्याची नवरा बायको खूप आतुरतेने वाट बघत असत्यात. कारण या दिवशी ते आपल्या लाईफ पार्टनर ला मिळालेले असतात. यांच्या नात्याची सुरवात याच दिवशी झालेली असते तो म्हणजे लग्नाचा वाढदिवस.

लग्नाचा वाढदिवस हा नवरा बायको साठी नवे तर सर्वांसाठीच एक खास दिवस असतो करम नवराकडील आणि बायकोकडील परिवार एकमाईकांशी जोडले गेलेले असतात. या दिवशी मित्र मांडलिओ, परिवारातील सदस्य आणि पती पत्नी सुद्धा एकमेकांना शुभेच्छा देतात.

जर आपण पतीसाठी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा शोधत असाल तर तुम्ही अगदी येग्य ठिकाणी आला आहेत. या तुमच्या खास दिवशी आम्ही सुंदर लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा जमा केले आहेत. या लेख मधील शुभेच्छा वाचा आणि तुम्हाला आवडलेल्या शुभेच्छा तुमच्या पतीला पाठवा आणि तुमचा दिवस अजून खास करा.

लग्नाचा वाढदिवस हा प्रत्येक विवाहित व्यक्तीच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असतो. आपल्या जोडीदाराला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्या देण्यासाठी आपल्या या लेखात सर्वोत्कृष्ठ  Anniversary Wishes for Husband in Marathi दिलेल्या आहेत ज्या तुम्हाला नक्कीच आवडतील.

प्रत्येक विवाहित व्यक्तीच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस म्हणजे तुमच्या बाळाचा पहिला वाढदिवस त्याला शुभेच्छा शोधताय तर आमचा बाळासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा हा लेख नक्की वाचा.

Anniversary Wishes In Marathi For Husband

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो आपला संसार,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Anniversary नवरोबा .

तो खास दिवस आज पुन्हा आला आहे,
ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रुपांतर झाले
आणि आजही त्या सर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत.
तू माझ्यासाठी खूपच खास आहेस
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

आयुष्याचा अनमोल आणि
अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Anniversary नवरोबा .💝

सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Anniversary

जीवन खूप सुंदर आहे,
आणि ते सुंदर असण्यामागचे
खरं कारण फक्त तूच आहेस.
Happy Anniversary My Love.
Happy Anniversary नवरोबा .💝
Happy Anniversary

नात्यातले आपले बंध
कसे शुभेच्छानी बहरून येतात
उधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Anniversary

तुझ्यावर रुसणं, रागावणं
मला कधी जमलच नाही.
कारण तुझ्याशिवाय माझं मन
कधी रमलेच नाही..!
Happy wedding anniversary नवरोबा

तो खास दिवस आज पुन्हा आला आहे,
ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रुपांतर झाले
आणि आजही त्या सर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत.
तू माझ्यासाठी खूपच खास आहेस
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Happy Anniversary नवरोबा .

आकाशात दिसती हजारो तारेपण
चंद्रासारखा कोणी नाही.लाखो चेहरे
दिसतात धरतीवरपण तुमच्यासारखे
कोणी नाही.लग्न वाढदिवसाच्या अनेक
शुभेच्छा स्वीट हार्ट..
Happy Anniversary नवरोबा .

येणारे आयुष्यात आपल्या प्रेमाला एक
नवीन पालवी फुटू दे आपल्या दोघात प्रेम
आणि आनंद कायम राहू देतु तुम्हाला
लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Anniversary

आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे
आपल्या दोघांची साथ कायम राहो.
आयुष्यातील संकटाशी लढताना आपली
साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
Happy Anniversary नवरोबा .💝
Happy Anniversary

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारणत्यांनी
मला जगातील सर्वात सुंदर,प्रेमळ आणि
समजदार पती दिले..!
माझ्या पतीदेवांना लग्न
वाढदिवसाच्या शुभेच्छा..
Happy Anniversary

Heart touching anniversary wishes in marathi for husband

कातरवेळी उधाणलेला सागर,अन हाती तुमचा हात…
स्पर्श रेशमी रेतीचा,तशीच मखमली तुमची साथ
लग्न वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छī.
Happy Anniversary

सात फेऱ्यांनी बांधलेले हे बंधन तुम्ही
नेहमी माझ्या सोबत असो प्रत्येक क्षण !
Happy Anniversary Husband.

एकामेकांच्या विश्वासाने
बनलेले हे प्रेमाचे नाते
आयुष्यभर सलामत असो
प्रिय पतीला लग्नाच्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा
Happy Anniversary

मला प्रेमात कधीच हरायचं आणि जिंकायचं नाही
फक्त तुझ्यासोबत आयुष्यभर जगायचं आहे…!
Happy Anniversary Husband

माझ्या संसाराला घरपण आणणारे आणि
आपल्या सुंदर स्वभावाने आयुष्याला स्वर्गाहुनही
सुंदर बनवणाऱ्या माझ्या प्रिय पतींना,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Happy Anniversary

तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्माचं असावं
कितीही संकटे आली तरी तुझा हात माझ्या हातात असावा
आणि मृत्यूला जवळ करताना माझा देह
तुझ्या आणि फक्त तुझ्याच मिठीत असावा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे
पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Happy Anniversary

कसे गेले वर्ष कळलंच नाही.
लोक म्हणतात लग्नानंतर माणसं बदलतात.
हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
Happy Anniversary

नवरा बायको जेवढे जास्त भांडतात ना ते
एकमेकांवर तेवढेच जास्त प्रेम करत असतात !
Happy Anniversary Husband

प्रेम म्हणजे समजली तर भावना,
केली तर मस्करी, मांडला तर खेळ,
ठेवला तर विश्वास, घेतला तर श्वास,
रचला तर संसार,आणि निभावलं तर जीवन !
Happy Anniversary Husband

आपले आयुष्य नेहमी सुख आणि आनंदाने भरलेले
असू आपले जीवन असेच हजारो वर्षे बहरत राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Anniversary

पुढे येणाऱ्या चांगल्या वर्षांसाठी शुभेच्छा
पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती
झाल्या त्या भेटीगाठी
सहवासातील गोड-कडू आठवणी
एकमेकांवरील विश्वासाची सावली
आयुष्यभर राहतील सोबती
लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी.
प्रत्येक लव्ह स्टोरी असते खास, युनिक आणि सुंदर.
पण आपली लव्हस्टोरी आहे माझी फेव्हरेट.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Anniversary नवरोबा .💝
Happy Anniversary

Funny anniversary wishes in marathi for husband

येणाऱ्या आयुष्यात तुम्हाला असंख्य आनंद मिळवा
येणारी अनेक वर्षे आपण एकमेकांवर प्रेम आणि
एकमेकांची काळजी करण्यात घालवावेत तुम्हाला
लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑
Happy Anniversary

लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे
पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Anniversary

झूळझुळ वाहे वारा
मंदमंदचाले होडी
आयुष्यभर सोबत राहो
तुझी आणि माझी जोडी
निळाशार आकाश
त्यात पांढरा प्रकाश
साताजन्म राहो आपली
जोडी आशी झकास.
Happy Anniversary Husband

पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती
झाल्या त्या भेटीगाठी
सहवासातील गोड-कडू आठवणी
एकमेकांवरील विश्वासाची सावली
आयुष्यभर राहतील सोबती
लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Anniversary

I Love You हे फक्त तीन शब्द आहेत
जे आपल्या लग्न वाढदिवसा एवढेच महत्वाचे आहेत
जोपर्यंत माझ्या हृदयात प्रेम आहे
तोपर्यंत माझ्या हृदयात तू आहेस.
Happy Anniversary

तुला माझ्यावर रागावण्याचा पूर्ण अधिकार आहे.
पण रागाच्या भरात हे कधीच विसरू नकोस
माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे…
Happy Anniversary Husband

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तूच मला साथ दिलीस तू
सोबत असलास की कशाची भीती वाटत नाही या
वाढदिवसाच्या निमित्ताने मला तू दिलेल्या सात वर्षांची
खरी जाणीव करून दिलीस तू जरी सांगत नसलं तरी
मला माहित आहे तू माझ्यावर खूप प्रेम करतोस प्रत्येक
क्षण मी मला तू नवरा म्हणून मिळावा हीच ईश्वराकडे
प्रार्थना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला
Happy Anniversary

प्रेम म्हणजे समजली तर भावना,केली
तर मस्करी, मांडला तर खेळ,ठेवला तर विश्वास,
घेतला तर श्वास,रचला तर संसार,
आणि निभावलं तर जीवन !
Happy Anniversary Husband.

माझ्या आयुष्यातील विशेष व्यक्तीला लग्न वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
तुमच्याशी विवाह ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहे.
माझ्या प्रिय पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Happy Anniversary

नाती जन्मो-जन्मींची
परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरल्या
रेशीम गाठीत बांधलेली…
Happy Anniversary Husband.

आयुष्याच्या या वळणावर
सप्तपदीचे फेरे सात
सुख दुःखात सदैव तुझी
समर्थपणे मज लाभली साथ!
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Anniversary

दिव्या प्रमाणे तुझ्या आयुष्यात प्रकाश कायम राहो.
माझी प्रार्थना आपली जोडी कायम राहो.
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!
Happy Anniversary

घागरी पासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वास आतापर्यंत
आयुष्यभर राहो तुझी साथ
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
Happy Anniversary

विश्वासाचे आपले नाते कधीही कमकुवत होऊ नये,
प्रेमाचे आपले हे बंधन कधी तुटू नये,
आपली जोडी वर्षानुवर्षे अशीच राहो कायम,
ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Happy Anniversary.

नाराज नको राहू मी तुझ्यासोबत आहे.
नजरेपासून दूर असलो तरी तू माझ्या हृदयात आहेस,
डोळे मिटून तू माझी आठवण काढ,
मी तुझ्यासमोर उभा आहे.
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Happy Anniversary.

नवरोबा आयुष्याच्या प्रत्येक वळनावर मला तुच हवास
दु:ख कितीही असले तरी तुझी सोबत असली तर मला,
कसलीच भीती नाही या वाढदिवसा निमित्ताने मला सात
वचनांची खरी जाणीव करुन दिलीस…
Happy Anniversary My Love….!

आहो नवरोबा माझा जिव आहात तुम्ही ,
माझा अभिमान आहात तुम्ही तुमच्या मुळे
अपुरी आहे मी कारण माझ्या संपूर्ण संसार ,
आणि अखंड जन्म आहात तुम्ही पुन्हा एकदा
आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला सोनेरी शुभेच्छा…..!

Happy Anniversary

तू आहेस म्हणुन ह्या संसाराला अर्थ आहे,      
तु आहेस म्हणुन जगण्याला मज्जा आहे
तु आहेस म्हणुन कसली भीती उरली नाही,
तू आहेस सोबत म्हणुन कुठल्याही परीस्थीतीला
तोंड द्यायची हिमत मिळते माझा नवरा माझा राजा माझा सोबती
Happy Anniversary My Love..
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Happy Anniversary

कितीही रागवले तरी समजुन घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला रडवले
कधी तर कधी प्रेमाने हसवले केल्या पुर्ण माझ्या सर्व इच्छा,
Happy Anniversary My Love…
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Happy Anniversary

तू या जगातील सर्वोत्तम पती आहेस,
तू मला खुप प्रेम आणि आदर दिलास
ज्यासाठी मी तुमची खुप आभारी आहे,
तूझ प्रेम असच माझ्यावर राहु दे

Happy Anniversary My Love…!
Happy Anniversary

दु:ख आणि वेदना माझ्या पासुन लांब राहाव्या,
तुझी ओळख फक्त सुखाशीच व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे तुझ्या चेहर्यावर,
सदैव आनंद राहावा हिच माझी परमेश्वराला प्रार्थना
आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या तेजोमय व प्रेमळ शुभेच्छा..!

तू या जगातील सर्वोत्तम पती आहेस,
तू मला खुप प्रेम आणि आदर दिलास
ज्यासाठी मी तुमची खुप आभारी आहे,
तूझ प्रेम असच माझ्यावर राहु दे

Happy Anniversary My Love…!
Happy Anniversary

नवरोबा आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे,
तुझ्या सोबत हा संसार करताना कसे दिवस गेले
कळल सुद्धा नाही,
माझ्या प्रत्येक सुख दु:खात माझ्या
सोबत उभा राहीलास, माझ्या माणसांना आपलस करुन
टाकलस,
मला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली नाहीस,
नेहमी सांभाळून घेतलस आपल्यातील हे प्रेम कायम आसच राहो ,
आणि हे वर्ष असेच येत राहोत हिच देवाकडे प्रार्थना करते
आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या तेजोमय व प्रेमळ शुभेच्छा….!

Happy Anniversary

तू या जगातील सर्वोत्तम पती आहेस,
तू मला खुप प्रेम आणि आदर दिलास
ज्यासाठी मी तुमची खुप आभारी आहे,
तूझ प्रेम असच माझ्यावर राहु दे

Happy Anniversary My Love…!
Happy Anniversary

आयुष्याचा अनमोल आणि अतुर क्षणांच्या
आठवणींचा दिवस…
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

Happy Anniversary

सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असचं कायमकोणाचीही लागो ना त्याला नजर,दरवर्षी अशीच येवो हीलग्नदिवसाची घडी कायम,
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
Happy Anniversary

आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्याजगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे वतुमचे सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे हीच प्रार्थना,लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
Happy Anniversary

जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार,
जीवनात आनंदाला येउदे उधान,
आपली जोडी नेहमी अशीच राहो पुढचीशंभर वर्ष हीच आहे वारंवार..!
Happy Anniversary

सुख दुःखात मजबूत राहिले आपले नाते एकमेकांबद्दलआपुलकी आणि ममता, नेहमी अशीच वाढत राहोसंसाराची गोडी वाढत राहो,
लग्नाचा आज वाढदिवसआपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो…..!
Happy Anniversary

येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यातभरभरून यश आणि आनंद घेऊन येवो,देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की
तुम्हाला आयुष्यातवैभव,प्रगती,आरोग्य, प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी.लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
Happy Anniversary

Short anniversary wishes in marathi for husband

दिवा आणि वातीसारख आपल नात आहे , हे नातअसच तेवत रहाव हि इच्छा आहे…Happy Anniversary My Husband..!

देव करो असाच येत राहो आपल्या लग्नाचा वाढदिवस,तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,असच सुगंधित राहावं हे आयुष्य, जसाप्रत्येक दिवस असो सण खास..Happy Anniversary Dear Husband..!

पती-पत्नीचे आपले नाते,क्षणोक्षणी अजून घट्ट व्हावेतुझ्या वाचून माझे जीवन,कधीही एकटे नसावे,लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अहो…!

माझं आयुष्य, माझा सोबती,माझा श्वास,माझा स्वप्नमाझं प्रेम आणि माझा प्राण आहेस तू,जिवलगा तुला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

सुख दुखात मजबूत राहो तुझी साथ,आपुलकी प्रेम वाढत राहो क्षणाक्षणाला,आपुल्या संसाराची गोडी बहरत राहो.लग्न वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा..!

पुन्हा आला आहे ज्या दिवशी आपल्या प्रेमाचेसुंदर नात्यात रूपांतर झाले,आणि आजही त्यासर्व आठवणीतितक्याच ताज्या आहेत तू माझ्यासाठी खूपच खास आहेस.लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!Happy Marriage Anniversary.

जीवनाच्या ह्या प्रवासात प्रत्येक क्षणी तुझी साथ हवी ,तुझ्या विना प्रवासाची सुरुवातही नसावी.तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!Happy Anniversary.

जगात कोणीही तुझ्याप्रमाणे मला माझ्या,कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही,किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही मला जगातकुठेच मिळत नाही, एक संस्कारी पती म्हणूनतु माझी साथ देत आहेस हे माझे भाग्यच …लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा ..!Happy Marriage Anniversary Husband..

नवरा खंबीरपणे पाठीशी उभा असेल तर,बायको प्रत्येक गोष्टीत यशस्वी झालीच म्हणून समजा..जेथे प्रेम आहे तिथे जीवन आहे !लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

आकाशातला चंद्र तुझ्या बाहोंमध्ये येवो,तू जे मागशील ते सर्व तुला मिळो,तुमची सगळी स्वप्न पूर्ण होवोलग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

जन्मो-जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट,आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग हीच आहेईश्वरचरणी प्रार्थना, माझ्या प्रिय नवऱ्यालालग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

विश्वासाच हे नातं असच टिकून राहो,तुमच्या जीवनातील प्रेमाच सागर असचव्हावत राहो देवाकडे प्रार्थना करतो की,याचं जीवनात सुख आणि समृद्धीने नांदोलग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!

जरी नशिबाने साथ सोडली
तरी तू माझ्या सोबत राहिली,
तुझ्यामुळेच माझ्या आयुष्याला
एक यशस्वी दिशा मिळाली.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Happy Marriage Anniversar
y.
Happy Anniversary

जसा पहिला होता मी माझ्या स्वप्नात,
जसा होता माझ्या मनात,
आणि आता तसाच आहे माझ्या आयुष्यात…
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अहो..!

मी कदाचित सर्वोत्तम पत्नी असू शकत नाही,
परंतु मी नशीबवान नक्कीच आहे
कारण मला जगातील सर्वोत्तम पती मिळाला तुमच्या सारखा..
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अहो..
Happy Anniversary My Dear Husband..!

तुमच्यावर किती प्रेम आहे हे सांगू शकत नाही,
फक्त एकच सांगेन, तुमच्या शिवाय हा श्वास पण अधुरा आहे..
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे,
आपल्या दोघांचि साथ कायम सोबत राहो
आयुष्यातील संकटांशी लढताना आपली साथ कधीही न संपो हिच सदिच्छा,
Happy Anniversary My Love…
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Happy Anniversary

आहो खर सांगू का?
ह्या साताजन्माच्या आयुष्यात माझ्या हातावर कोरलेल्या
रेषेवर आणि रेखाटलेल्या मेहंदीवर फक्त तुमचेच नाव असेल,
ते ही जन्मो-जन्मी कायमच..
आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हला मंगलमय शुभेच्छा..!

Happy Anniversary

आहो नवरोबा माझा जिव आहात तुम्ही ,
माझा अभिमान आहात तुम्ही तुमच्या मुळे
अपुरी आहे मी कारण माझ्या संपूर्ण संसार ,
आणि अखंड जन्म आहात तुम्ही पुन्हा एकदा
आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला सोनेरी शुभेच्छा…..!

Happy Anniversary

दु:ख आणि वेदना माझ्या पासुन लांब राहाव्या,
तुझी ओळख फक्त सुखाशीच व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे तुझ्या चेहर्यावर,
सदैव आनंद राहावा हिच माझी परमेश्वराला प्रार्थना
आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या तेजोमय व प्रेमळ शुभेच्छा..!

Happy Anniversary

I Love You हे फक्त तीन शब्द
याचे दररोज वेगळेच महत्त्व आहे
शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या हृद्यात
तुझ्यासाठीच भरभरुन प्रेम आहे
Happy Anniversary

प्रेम म्हणजे समजली तर भावना, 💗
केली तर मस्करी, मांडला तर खेळ,
ठेवला तर विश्वास, घेतला तर श्वास,
रचला तर संसार,आणि निभावलं तर जीवन !
Happy Anniversary Husband

आपले आयुष्य नेहमी सुख आणि आनंदाने भरलेले
असू आपले जीवन असेच हजारो वर्षे बहरत राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂
Happy Anniversary

प्रत्येक समस्येवरील उत्तर आहात तुम्ही
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही
आपल्या कुटूंबाच्या जीवनाचं सारं आहात तुम्ही
लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा अहो!🎂
Happy Anniversary

आपण एकमेकांच्या आनंदाचे
सदा कारण बनावे🎉
आपण एकमेकांच्या सुख दुःखात
सदा भागिदार बनावे 💕
आपण एकमेकांचे सातही जन्मी
सदा साथीदार बनावे🌟
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा 🎂🍰
Happy Anniversary

माझ्या आयुष्यातील विशेष व्यक्तीला
लग्न वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
तुमच्याशी विवाह ही माझ्या
आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहे.
माझ्या प्रिय पतीला
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂
Happy Anniversary

Heart touching anniversary wishes for husband

माझा नवरा, माझा पार्टनर,
माझा Boyfriend आणि
माझा मित्र बनून राहिल्याबद्दल
खूप खूप शुभेच्छा.
Happy Anniversary हबी.

आयुष्याची बाग हिरवी राहो
आयुष्यात प्रेमाची भरती येवो
अशी जोडी राहो कायम आपली
10 काय 100 वर्ष पूर्ण होवो
लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा नवरोबा!🎂
Happy Anniversary

उगवणारा सूर्य देवो तुम्हाला आशिर्वाद
उमलणारं फुल देवो तुम्हाला सुगंध
आम्ही तर काही देण्याच्या लायक नाही
देव अनेक सुखं तुम्हाला देवो
लग्नवाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा🎂
Happy Anniversary

हे महत्त्वाचं नाही की, प्रत्येक बाबतीत आपलं एकमत व्हावं,
महत्त्वाचं आहे आपलं एकमेंकावर असलेलं प्रेम..
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
Happy Anniversary

आयुष्यात भलेही असोत दुःख, तरीही त्यात तू आहेस,
कडक उन्हातली सावली, अशीच राहो आपली साथ,
हीच माझी आहे इच्छा खास..
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
Happy Anniversary

आकाशाचा चंद्र तुझ्या बाहूंमध्ये येवो,
तू जे मागशील ते तुला मिळो,
प्रत्येक स्वप्नं होवो तुझं पूर्ण..
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
Happy Anniversary

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त, 
जीवन नावाच्या या अविश्वसनीय प्रवासात,
माझा भागीदार असल्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छिते. 
तुमचे प्रेम माझ्या आयुष्याचा पाया आहे, 
आणि मी तुमच्यासोबत प्रत्येक क्षण जगत आहे !”
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 
Happy Anniversary

ग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, 
माझ्या प्रिय पती! 
 प्रत्येक उत्तीर्ण दिवसासोबत आपले प्रेम अधिकाधिक दृढ होत जावो.”
Happy Anniversary च्या खूप खूप शुभेच्छा 

माझ्या प्रिय पती, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आजचा दिवस आपण निर्माण केलेल्या प्रेमावर 
आणि आपण एकत्र पाहिलेल्या स्वप्नांवर प्रतिबिंबित करण्याचा दिवस आहे. 
येथे आपण एकसंघ म्हणून आणखी अनेक स्वप्ने साकार करू
Happy Anniversary

तुझ्या ब्रम्हचर्याला या दिवशीच लागला होता फुलस्टॉप.
हाच दिवस होता तो खास
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Happy Anniversary

आपल्या म्हातारपणी आपण आशेच बसून
प्रेमाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी मला तुझी सोबत हवी !
Happy Anniversary Husband

दिवा आणि वातीसारखं आपलं नातं आहे,
हे नातं असंच तेवत राहावं ही इच्छा आहे.
Happy Anniversary

कातरवेळी उधाणलेला सागर,अन हाती तुमचा हात…
स्पर्श रेशमी रेतीचा,तशीच मखमली तुमची साथ
लग्न वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छī.
Happy Anniversary

वेचते मी क्षण
मिळतात श्वास तुझ्यातले
करावा दूर आसव दुराव्याचा
जोडून भाव मनातले.
Happy Anniversary

विश्वास नात्याचा आधार असावा
तिथं नसावा शंकेला किंचितही थारा….
अंगणी तुझ्या मी पणती सम प्रकाशा
येता अविश्वासाचं वादळं….
तुझ्या हातांनी अलवार मला सावरावं ..
Happy Anniversary

कातरवेळी उधाणलेला सागर,
अन हाती तुझा हात….
स्पर्श रेशमी रेतीचा,
तशीच मखमली तुझी साथ….
Happy Anniversary

महासागराहुन खोल असावे दोघांचे नाते
आकाशापेक्षाही उंच असावे दोघांचे नाते
मागणी आहे देवाकडे सदा कायम राहावे दोघांचे नाते
आयुष्यातील प्रेमळ क्षण तुम्ही आनंदाने साजरे करावे
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Anniversary

 पुष्पांसारखा सजून येतो हा शुभदिन आपल्यासाठी
अंतरंगी रुजून येतो हा शुभदिन आपल्यासाठी
सुखाचे गगन दाटून येतात अन वारे वाहू लागते
आपल्या मस्तीत दंग होऊन सारे रान न्हाऊ लागते
या शुभदिवसाची साद गेली दूर समुद्रवरती
आज किनाऱ्यावर शुभेच्छांच्या आल्या भरती
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
Happy Anniversary

wedding anniversary wishes for husband

संकटकाळी अतूट राहिली
आपल्या दोघांतील आपुलकी
विश्वास काळजी सदा वाढत राहिली
प्रेम संसारात सदा वाढत रहावे
प्रत्येक क्षण आपले आनंदात जावे
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 
Happy Anniversary

निस्वार्थ प्रेम हे अमर असते
क्षणोक्षणी ते वाढत राहते
आपले एकमेकांवर प्रेम आहे हे असेच अबाधित राहू दे
भावी जीवनात आपल्याला एकमेकांची साथ मिळू दे
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 
|Happy Anniversary

विश्वास नात्याचा आधार असावा
तिथं नसावा शंकेला किंचितही थारा….
अंगणी तुझ्या मी पणती सम प्रकाशा
येता अविश्वासाचं वादळं….
तुझ्या हातांनी अलवार मला सावरावं ..
Happy Anniversary

घेऊत मला मिठीत
शांत कर या मनाला
मी खूप समजावलंय
आता तूच समजावं याला.
Happy Anniversary

कातरवेळी उधाणलेला सागर,
अन हाती तुझा हात….
स्पर्श रेशमी रेतीचा,
तशीच मखमली तुझी साथ….
Happy Anniversary

जीवन खूप सुंदर आहे,
आणि ते सुंदर असण्यामागचे
खरं कारण फक्त तूच आहेस.
Happy Anniversary Love.

Conclusion

“तू आहेस माझ्या आधार,तूच आहेस माझ्या आत्मा” असे अश्या या शुभेच्छा देऊन तुमच्या पतीचा अंबी तुमचा दिवस खास करा आणि तुमच्या लग्नाचा वाढदिवस आनंदात साजरा करा.

आम्ही आशा करतो कि तुम्हाला या शुभेच्छा आवडल्या असतील आणि या शुभेच्छा तुम्ही तुमच्या पतीला पाठवा आणि हा खास दिवस स्पेशल बनवा.

हा लेख तुम्हाला आवडला का या बद्दल आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा.

आमच्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा – Marathi Forum

Leave a Comment