199+ प्रिय आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा| birthday wishes for mother in marathi

Birthday Wishes for Mother In Marathi
Birthday Wishes for Mother In Marathi

“स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ” आई आत्मा आणि श्वर हि जगातील एकमेव व्यक्ती आहे जी कोणत्याही हेतूशिवाय किंवा अपेक्षे शिवाय आपल्या वर प्रेम करते. आई च्या प्रेमाची तुलना कोणत्याही गोष्टीशी केलीच जाऊ शकत नाही.

आपली आईचा वाढदिवसादिवशी काहीही न करता फक्त प्रेमाचे दोन शब्ध किंवा प्रेमानी दिलेल्या आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तरी तिचा दिवस हा धन्य झाल्यासारखा होतो.

म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत Birthday Wishes for Mother In Marathi. आईचे महत्व मला शब्दात मांडण शक्यच नाही. अशा माझ्या प्रेमळ आईचा हा सुखमय क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी उत्साहात साजरा तर केलाच पाहिजे.

आपण आईच्या वाढदिवसाची खास तयारी करूचं पण त्याच बरोबर तिच्या साठी जन्मदिवसला शुभेच्छा संदेश पण देवू . यासाठीच आम्ही आईला शुभेच्छा देण्यासाठी काही अविस्मरणीय क्षणासोबत शुभेच्छा संदेश तुझ्यासाठी लिहिलेले आहेत.

Also read : हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy birthday wishes for mother in marathi

माझ्या स्वप्नात तू
माझ्या हृदयात तू
माझ्या जीवनाचा एक आधार आहेस तू
तुला तुझ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई !!!

सर्व जबाबदारी पार करूनसर्व कुटुंबाच्या स्वप्न पूर्ण
करून नेहमी हसत असणाऱ्या माझ्या
प्रिय आईला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आई !!!

मला माहीत नाही की या जगातदेव आहेस की नाही ,
ते पण माझ्या साठी माझ्याआयुष्यात तूच माझा देव आहेस .
तुला तुझ्या जन्मदिवसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई !!

तूच माझ्या जीवनाचा आधार ,तूच माझ्या जगण्याचा आधार ,
तुझ्या कुशीत होतात सर्वांचे स्वप्न साकार ,तुझ्या विना नाही आहे या जगण्याला आकार .
तुला तुझ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई !!!!

तुझा बोट धरून चालायला मी शिकले ,
तुझ्याच संस्कारा मुळे घडले मी चांगले ,
आयुष्याच्या प्रत्येक क्षणी आई तू मला दिलास आधार माझ्या प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा आई !!!

तुझ्या जन्मदिनाच्या दिवशी ईश्वराला हीच प्रार्थना करते कीतुझ्या आयुष्यत तुला खूप खूप समृद्धी ,
समाधान , आनंद , लाभोतुला तुझ्या
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई !!!

माझ्या साठी माझ्या जीवनातली सर्वात खास व्यक्ति आहेस तू ,
माझ्या आयुष्याचा भाग आहेस तू ,
तुला तुझ्या वाढदिवसाच्या खूप खूप खूप साऱ्या शुभेच्छा आई !!!

व्हावीस तू शतायुषी,व्हावीस तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छाआई तुला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Happy Birthday wishes for mother in Marathi

मी कितीही चुका केल्या तरीही सुद्धा मला माफ करणारी ,
ती रागात असताना सुद्धा माझ्या वर प्रेम करणारी ,
माझ्या पाठीशी खंभिर पणे उभी राहणारी ,
आणि मला सदैव आशिर्वाद देणारी ,
ती एकमेव व्यक्ति म्हणजे माझी आई
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

जगासाठी तू फक्त एक साधारण व्यक्ति
असलीस तरी माझ्या साठीतू संपूर्ण जग आहेस ,
आई तुलावाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा !!!

Birthday Wishes for Mom In Marathi

तू मला मिळालीस हे माझ्या साठी देवाने दिलेली अस gift आहेस ,की मी त्याची तुलना कोणाशीही करू शकत नाही .happy birthday mummy !!!!!

लाडाने जरीही मी तिची लाडकी असली ,ना तरीही ती माझ्या आयुष्यात खूप खास आहेसतुला तुझ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

माझ्या सर्व चुका माफ करून जी व्यक्ति मायेने प्रेमाने मला जवळ घेतेना ,ती व्यक्ति म्हणजे माझी आईhappy birthday mom…

आपला चेहरा एक दिवसही नाही दिसला नातर सतत काळजीत असणारी व्यक्ति म्हणजे माझी आईवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

कितीही कल झालेना तेरीही माया तुझी कधीच कमी होणार नाही ,
तुझ्या आठवणींशी माझी आठवन नाही असे कधीच होऊ शकत नाही .
वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा !!!mummy

तूच माझी माऊली ,तूच माझी साऊली ,आणि मीच तुझी बाहुली ,तुझ्या या बाहुली कडूनवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई !!!

देवाला हीच करते प्रार्थना की प्रत्येक जन्मी मिळूदे तुझ्या सारखीच आईhappy birthday mummy

जन्मता मुलांच्या मुखातून निघणार तो शब्दम्हणजे आईhappy birthday mumma

लाटणे फेकून मारणारी माझी मम्मी ,माझ्या मागे सतत किर किर करणारी माझी मम्मी ,पण माझ्यावर तितकच प्रेम करणारी माझी मम्मी ,happy birthday mummy!!!

मी कितीही काम केलना तरीहीलोकांच्या मुलींन सोबत माझी तुलना करणारी ,तरीही माझ्यावर खूप खूप प्रेम करणारी ,ती व्यक्ति म्हणजे माझी आईhappy birthday aai !!!!

माझ्या पाठीशी खंभीर पणे उभी राहणारी ,ती व्यक्ति म्हणजे माझी आईhappy birthday aai !!!

कधी कधी लहान मुली सारखी ,तर कधी लहान पणीच्या आठवणीत रमणाऱ्या माझ्या आईलाउदंड आयुष्य लाभू दे .वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

जिच्या जवळ मनातल सर्व काही सांगू शकतो ,ती म्हणजे आपली आईहॅप्पी बर्थडे आई !!!

वाढदिवसाच्या या शुभ क्षणी आयुष्यातला प्रत्येक क्षणजावा सुखाने नव्या सुखाच्या नव्या आशेच्या यावा भरतुला तुझ्या वाढदिवसाच्या भर भरून शुभेच्छा आई !!!

आई विना मोल नाई ,तुला तुझ्या जन्म दिनाच्या खूपसाऱ्या शुभेच्छा माझी लाळू बाईhappy birthday लाळू बाई !!!

सगळ्यांच्या मार्ग दाखवणारी ,बाबांच्या खांद्याला खांदा लाऊन चालणारी ,दुसऱ्यांच्या स्वप्नासाठी स्वताची स्वप्ने रखेत मिसळवणारी ,माझी आईhappy birthday aai

तुझ्या संस्कारमुळे आज माझ अस्तित्व आहे आई ,तू मला मार्ग दाखवला मला वळण लावल तुझे खूप खूप आई ,वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई !!!

Short birthday wishes for mother in marathi

आपल्या कुटुंबाची धुरा सांभाळणारी, कठीण काळात सर्वांना धीर देणारी अशी मायाळू प्रेमळ आई, तिचे स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात मूल्यवान असते‌. “स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी” आपल्या आईची जागा इतर कोणीही घेऊ शकत नाही.

शोधून सापडत नाही तुझ्या सारखी आई
पुण्यचं केल मागच्या जन्मी म्हणूनच मिळाली मला तू आई
वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा आई

तीच आयुष्य जणू धबधब्यामधील खळखळत जाणार पाणी .उतार चढ आले तरी ‘ती निखळ , निर्मळ वाहत राहते .आयुष्यभर दुसऱ्यांसाठी झिजत राहते .ती व्यक्ति म्हणजे माझी आईवाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा आई !!!

तुझ्या इतक sacrifice अजून कोणीच करू शकत नाही .हे तेव्हा कळते जेव्हा आपण बाहेरच्या जगात राहायला जातो .वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा आई !!!

तुझ्याबद्दल लिहिण्यासाठी शब्द अपुरे पडतील आई,
जग आहेस तू माझं,
माझ्या जगातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीला
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा…
Happy Birthday…Aai

माझ्या सगळ्या चुका माफ करणारी,
रागात देखील मनापासून प्रेम करणारी,
आशीर्वाद देण्यास सदा तत्पर असणारी,
आयुष्यातील एकमेव व्यक्ती म्हणजे आई,
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

तुझा मार खाल्ल्याशिवाय आजही मला चैन पडत नाही,
साठी ओलांडली तू तरीही तुझी माया कमी होत नाही…
आई तुला वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा…

विधात्याची एक
उत्तम कलाकृती तू
अशी कलाकृती
इतर कोणी निर्माणच करू शकत नाही
तुला शतश: प्रणाम आई
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा status

तू आपल्या घराचा आधारस्तंभ
आहेत तू सोबत असताना
आम्हाला कोणत्याच गोष्टीची
काळजी नसते.
हॅपी बर्थडे मम्मी

जगी माऊलीसारखे कोण आहे
तिचे जन्मजन्मांतरीचे ऋण आहे
असे हे ऋण ज्याचे व्याज नाही
या ऋणाविना जीवनास साज नाही
हॅपी बर्थडे मम्मी

कितीही वय झालं तरी प्रेम तुझे
कमी होणार नाही,
प्रत्येक जन्मी मला मिळावा तुझ्या पोटी जन्म,
तुझ्याच असण्याने मला मिळाल जीवनाचा खरा अर्थ
आई वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

माझ्या सर्व चुकांना माफ करणारी,
खूप रागात असतानाही मनापासून प्रेम करणारी,
आशीर्वाद देण्यासाठी कायम तत्पर असणारी,
एकमेव व्यक्ती म्हणजे माझी ‘आई’
आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

जगातले सर्व सुख एकीकडे
आणि आईच्या कुशीत
झोपण्याचा आनंद एकीकडे
वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा आई.

जेव्हा पोळीचे  चार तुकडे होतात
आणि खाणारे पाच असतात
तेव्हा मला भूक नाही असं म्हणणारी आई असते..
तुझा ऋणी .. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.!!!

स्वत:ला विसरुन घरातील इतरांसाठी सर्व काही करणाऱ्या माझ्या प्रेमळ आईला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

जर स्वयंपाक कमी झाला असल्यास ज्या व्यक्तीला भूक नसते ती व्यक्ती म्हणजे आई. अशा आईला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!

आई तू माझ्या आयुष्यातील आनंदाचे कारण आहेस. प्रत्येक गोष्टीत तू मला मदत करतेस माझी काळजी घेतेस आई तूच माझा देव आहेस. आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!

Heart Touching birthday wishes for mother in marathi

परमेश्वराचे अनेक धन्यवाद की त्यांनी मला जगातील सर्वात प्रेमळ आणि नेहमी मला समजून घेणार्या आईच्या पोटी जन्मास घातले. वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा आई.

आई तुला निरोगी आरोग्य सुख समृद्धी शांती आणि दीर्घायुष्य लाभो एवढीच देवाकडे इच्छा. आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आयुष्याच्या वाटेवर अनेकांचे चेहरे बदलताना पाहिले, प्रत्येक वेळी मी आईला माझ्यावर प्रेम करताना पाहिले. आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

लहानपणापासूनच मला चांगल्या सवयी लावणाऱ्या आणि वाईट गोष्टींपासून दूर ठेवणाऱ्या माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आई तू नेहमीच दुसऱ्यांच्या आनंदासाठी झटत राहिलीस उर्वरित आयुष्यात तुला सुख, आनंद आणि आरोग्य लाभो हीच इच्छा. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सात जन्मासाठी काही मागणं असेल तर ते एकच असेल हीच आई मला जन्मोजन्मी मिळू दे हिच्याच पोटी मला जन्म लाभू दे, आयुष्यवंत हो आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आई मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो मला फक्त व्यक्त होता येत नाही. तू आयुष्यभर आनंदी आणि सुखी राहावी एवढीच परमेश्वराकडे इच्छा. तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

मला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी जिने आपल्या हातांनी पायऱ्या बनवल्या. अशा माझ्या प्रेमळ आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सुंदरतेची काया, ममतेची माया आई सारखे ना या जगी कुणी तीन्ही लोक आईचे ऋणी. खुप शतायुषी हो आई..

जिने मला बोट धरून चालायला शिकवले अश्या माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

देवाला सगळीकडे पोहोचता येत नाही, म्हणूनच त्याने आईला प्रत्येकाच्या आयुष्यात पाठवले, आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

काहीही न बोलता, ती सर्वांसाठी काम करते आणि तिच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी संपूर्ण जगाशी लढते.

‘आ’ म्हणजे आत्मा आणि ‘ई’ म्हणजे ईश्वर..
आई तुला तुझ्या खास दिवसाच्या म्हणजेच
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

जगी माऊलीसारखे कोण आहे, तिचे जन्मजन्मांतरीचे ऋण आहे. असे हे ऋण ज्याचे व्याज नाही, या ऋणाविना जीवनास साज नाही.

जगातील चांगली सासू असण्यासोबतच
तुम्ही आहात माझी एक चांगली मैत्रीण,
अशी माझ्या प्रेमळ सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आजच्या दिवसासाठी मी खूप आभारी आहे,
कारण या दिवसाने मला तुमच्यासारखी सासू दिली आहे,
सासूबाई तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

रोज सकाळी मनामध्ये,
तुझा फोन वाजत असतो,
तुझा आवाज ऐकवत असतो,
तुझी खुशाली सांगत असतो,
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

माझ्या जीवनाची सावली,
आई माझी माऊली,
कष्ट करोनी अतोनात,
भरवलास तू मला घास,
केलीस माझ्यावर माया,
जशी वृक्षाची छाया,
माझ्या जीवनाची सावली,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

अनेक चेहरे बदलताना पाहिले,
आईला मात्र प्रत्येकवेळी मी
प्रेमच करताना पाहिले,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

या मौल्यवान दिवशी,
तुझी सगळी स्वप्ने पूर्ण होऊ दे.
तुझ्या कोणत्याही अपेक्षांना सीमा न राहू दे,
तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे,
आई तुला साठाव्या वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा!

कोणीही विश्वास ठेवला नाही तरी तुमच्यावर
आंधळा विश्वास ठेवते ती फक्त आपली आई
असते,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

रागाव, ओरड प्रसंगी मार पण माझ्याशी बोलणं
कधीही सोडू नकोस
माझी आई

Conclusion

आजच्या लेखात आपण प्रिय आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा चा संघ्रह केला आहे आणि त्या आम्ही आई बद्दलच्या भावना शुभेच्छाच्या रूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे कि तुम्हाला हा लेख आणि यामधील आईसाठीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नक्की आवडल्या असतील.

आमचं फेसबुक पेज ला नकी फॉलो करा:- फेसबुक पेज

अशाच वाढदिवसाच्या शुभेच्छा साठी आमच्या वेबसाइट ला नक्की भेट द्या – Marathi Wishes

Leave a Comment