Birthday Wishes for Sister: बहीण हि नेहमी लाडकीच असते. जशी लाडकी बहीण तसाच तिच्यासाठी लाडका भाऊ. आई प्रमाणेच आपल्यावरती प्रेम करणारी आणि तिच्या सगळ्या सुख दुखत आपल्याला सामील करून घेणबारी दुसरी व्यक्ती म्हणजे बहीण!! अश्या आपल्या लाडक्या बहीणचा वाढदिवस म्हणजे तुमच्या साठी एक महत्वाचा दिवस.

भाऊ आणि बहिणीचे नाते हे जगामधील सर्वात श्रेष्ठ नटे मानले जाते. त्याच्यातील प्रेम म्हणजे एक अनोखे प्रेम आणि त्यातील जिव्हाळा मोजता येणारा नसतो. बहीण मोठी असो वा लहान ती कायम हृदयाच्या जवळचीच असते. अश्या तुमच्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes for Sister) घेऊन आलो आहोत.
आम्हाला माहिती आहे तुमचे तुमच्या बहिणी वर किती प्रेम आहे, तुम्ही तिच्या बद्दल एक पुस्तक लिहू शकता. पण तुमच्या सगळ्या भावना आणि प्रेम तुम्ही आमच्या या सुंदर आणि प्रेम व्यक्त करणाऱ्या बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मधून नक्कीच व्यक्त करू शकता.
अश्याच आपल्या लाडक्या भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा भावासाठी लेख नक्की पहा.
आमच्या फेसबुक पेज ला फोल्लो करा त्वरित अपडेट्स मिळवण्यासाठी.
birthday wishes for sister in Marathi
हे जग खूपच सुंदर वाटतं जेव्हा तु माझ्या सोबत असतेस…
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Happy Birthday !!!
माझ्याशी नेहमी भांडणाऱ्या,
परंतु वेळप्रसंगी तितक्याच प्रेमाने आणि
खंबीरपणे मला साथ देणाऱ्या
माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
आभाळा एवढी माया
प्रेमळ तिची छाया
ममतेने ओथंबलेले बोल
तर कधी रुसवा धरून होई अबोल
आईचे दुसरे रूपच जणू दीदी
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
ताई, जगात मला सर्वाधिक प्रिय आहेस तू
माझा जीव, श्वास अन् प्राण आहेस तू
आई, बाबानंतर माझ्याकडे
एकमेव अशी लाखात एक आहेस तू..!
बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
चांगले मित्र येतील आणि जातील
पण एक बहीण नेहमीच
मित्र म्हणून साथ देते.
माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा..!
कितीही रागावलो तरी समजून घेतेस मला,
रुसलो तरी जवळ घेतेस मला,
कधी रडवलंस कधी हसवलंस
तरिही केल्यास माझ्या सर्व पूर्ण तु इच्छा…
लाडक्या ताईसाहेब तुम्हाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहीण
सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहीण
फक्त आंनदच सर्वकाही नसतो
मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझी बहीण..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी
नशीबवान लोकांनाच एक मोठी बहीण आणि
बहिणीच्या रूपातील दुसऱ्या आईचे सनिध्य लाभते.
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

ताई तू मनाने , विचाराने आणि
सौंदर्याने किती श्रीमंत आहेस…
तुझ्या या ऐश्वर्यसंपन्नेत अशीच वाढ होऊ दे
आणि तुझी किर्ती जगभर पसरू दे…
ताईसाहेब वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लहानपणी हातात हात घालून वाढवलंस
आणि आयुष्यभर तुझी साथ लाभू दे.
माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
जिला फक्त पागल नाही तर महा
पागल हा शब्द सूट होतो
अशा माझ्या लाडक्या पागल
बहिणीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!
दीदी , तू माझ्यासाठी ❣️ सर्वस्व आहेस आणि
त्यापेक्षा अधिक मला असे वाटते की
मी भाग्यवान भावांपैकी एक आहे!
कारण तू माझी बहीण आहेस
वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा दीदी !!!
कधी भांडते, तर कधी रूसते
परंतु न सांगता माझ्या मनातील ओळखते
खरोखर अशी बहीण नशीबवान लोकांनाच मिळते
माझ्या दिदी ला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
Happy Birthday Sister !!!
नाती जपलीस, प्रेम दिलेस आम्हा
भावंडांना परिपूर्ण केलंस,
आज तुझा वाढदिवस आम्हा
सगळ्यांकडून तुला
वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा ताई!
Birthday Wishes for small sister| लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुमच्या वाढदिवशी, मी तुम्हाला हे जाणून घेऊ इच्छितो
की तुम्ही कधीही कल्पना करू शकत नाही
त्यापेक्षा तुमच्यावर प्रेम केले आहे.
माझ्या आश्चर्यकारक लहान बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे जे तिच्यासारखेच छान आहे.
मला आशा आहे की तुमचा असा दिवस असेल जो सर्व आनंदाने,
आनंदाने आणि तुमचे हृदय धरून ठेवू शकणाऱ्या प्रेमाने भरलेला असेल.
Happy Birthday Dear Sister!!!
तुझा वाढदिवस माझ्यासाठी एक खास दिवस आहे
कारण तुला माझी बहीण म्हणून मिळाल्याने मी किती धन्य आहे
याची आठवण करून देतो. मला आशा आहे की तुझा
वाढदिवस तुझ्यासारखाच अद्भुत असेल.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!!
तुझ्यासारखी प्रेमळ आणि विचारी धाकटी बहीण मिळाल्याबद्दल मी खूप भाग्यवान आहे!
आज तुमच्या वाढदिवशी तुम्हाला मनापासून शुभेच्छा पाठवत आहे!
वाढदिवसाच्या शुभेच्छा, बहिणी! तुमच्या खास दिवशी, मी तुम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की आम्ही कितीही मोठे झालो तरीही,
वस्तुस्थिती कायम राहील की तू माझी धाकटी बहीण आहेस आणि मी नेहमीच तुझ्यासाठी काळजी घेईन.
तू माझी लहान बहीण आहेस आणि मला तुझी काळजी आहे आणि
तुझ्यावर खूप प्रेम आहे! मला आशा आहे की तुमचा आजचा वाढदिवस छान असेल!
Happy Birthday !!!
आयुष्यभर, आपण कितीही जुने
झालो तरीही, हे जाणून घ्या की मी नेहमीच अशी एक
व्यक्ती आहे ज्यावर आपण कोणत्याही गोष्टीसाठी विश्वास ठेवू शकता.
तुझ्यावर खूप प्रेम आहे, बहिणी! वाढदिवसाच्या शुभेच्छा!
देव मला तुझ्यापेक्षा गोड धाकटी बहीण
देऊ शकत नाही .
तू माझ्यासाठी खूप अर्थपूर्ण आहेस आणि
तू कितीही जुनी झालीस तरी, माझ्याकडे कायमची
एक छोटी बहीण असेल जी मला आवडेल.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
महिने आणि वर्षे इतक्या वेगाने निघून गेली
डोळे मिचकावत तू एक प्रौढ स्त्री
आणि माझी वैयक्तिक नायिका बनलीस.
माझ्या लहान बहिणी,
तू खूप दयाळू आहेस.
नेहमी देणे आणि देणे
आणि बदल्यात काहीही घेणे नाही.
तुम्ही मनापासून प्रेम करता,
पण हा सर्वोत्तम भाग नाही.
तुम्ही इतरांनाही प्रेम करण्यास प्रोत्साहित करता,
मग ते काहीही असो किंवा कोण.
शिकलेले धडे मी म्हणायलाच हवे. म्हणून मी तुमच्यावर कसे प्रेम करतो हे दाखवण्यासाठी आणि तुमची प्रशंसा करण्यासाठी
मी हा मार्ग निवडला आहे . तुमचा वाढदिवस प्रेमाने भरलेला जावो!
हे कसे शक्य आहे की तू माझ्यापेक्षा लहान आहेस, बहिणी,
परंतु त्याच वेळी तू मोठी आहेस.
मला वाटते की हे सर्व शहाणपण आणि परिपक्वता असण्याचा परिणाम आहे.
तू कायमच माझी प्रेरणा राहशील.
Happy Birthday Sister!
Birthday wishes for sister marathi text

वाढदिवसाच्या शुभेच्छा, बहिणी! तुम्हाला मोठे होताना पाहण्याचा आणि तुम्ही बनत असलेल्या अद्भुत स्त्रीमध्ये विकसित होताना पाहण्याचा विशेषाधिकार मिळणे हा मी जीवनात अनुभवलेला सर्वात मोठा आनंद आहे!
तू खूप आशीर्वाद आहेस आणि मी तुझ्यासाठी खूप आभारी आहे, माझ्या गोड लहान बहिणी!
मोठे होऊन, तू माझ्या बाहुल्यांचा नाश केलास.
आता परतफेड करण्याची वेळ आली आहे कारण मी
तुझा वाढदिवसाचा केक खराब करणार आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा!
शेवटी, एक दिवस जिथे तुम्हाला भेटवस्तूंसाठी मला त्रास देण्याची गरज नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा छोटी!!
वाढदिवसाच्या शुभेच्छा, बहिणी! तुमच्या खास दिवशी, मी तुम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की आम्ही कितीही मोठे झालो तरीही, वस्तुस्थिती कायम राहील की तू माझी धाकटी बहीण आहेस आणि मी नेहमीच तुझ्यासाठी काळजी घेईन.
तू माझी लहान बहीण आहेस आणि मला तुझी काळजी आहे आणि तुझ्यावर खूप प्रेम आहे! मला आशा आहे की तुमचा आजचा वाढदिवस छान असेल!
माझ्या लाडक्या लहान बहिणी,
तू मला कितीही चिडवलं किंवा चिडवलंस तरी तू नेहमीच राहशील! वाढदिवसाच्या शुभेच्छा!
वाढदिवसाच्या शुभेच्छा, लहान बहिणी!
आज तुमच्या विशेष दिवशी मी तुमच्यापासून दूर जाऊ इच्छित नाही,
परंतु तुम्हाला हे माहित असले पाहिजे की माझ्याकडे आतापर्यंतची सर्वात मोठी भेट आहे.
कारण फक्त तुझ्यासारखी छोटी बहीण असणे ही माझ्यासाठी सर्वात चांगली भेट आहे!
वाढदिवसाच्या शुभेच्छा, बहीण! तुमचे वय वाढत असेल पण काही गोष्टी कधीच बदलत नाहीत.
काहीही असो, मी नेहमी तुझ्या खांद्यावर झुकत राहीन.
Birthday Wishes for big sister |मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या आयुष्यात एकही मैत्रीण
नाही जी मला जानू म्हणेल
पण ये “कुत्र्या” बोलणारी
माझी गोड बहीण आहे.🤣
🎂🥰Happy birthday tai.🎂🥰
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय दिदीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..
Happy Birthday Dear Sister!!!
तुझा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण होवो,
दीदी आजच्या या दिवशी मी तुझ्यासाठी एका उत्कृष्ट आणि
शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
Birthday Wishes for Sister
चंद्रापेक्षा सुंदर चांदनी
चाँदनी पेक्षा सुंदर रात्र
रात्रीपेक्षा सुंदर आयुष्य
आणि आयुष्यापेक्षा सुंदर माझी बहीण
मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
Happy Birthday Sister!!
तुझ्या वाढदिवसाचे हे सुखाचे क्षण,
तुझ्यावर आयुष्यभर आनंदाचा
वर्षाव करत राहो आणि
आयुष्यभर मी तुझ्या ऋणातच राहो…
🎂🍫बहिणीला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!🎂🍫
कधी हसणार आहे, कधी रडणार आहे,
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे….
🎂🍰माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🌹
बहिण असते खास तिच्याशिवाय जीवन आहे,
उदास कधी नाही बोललो पण सर्वाधिक प्रिय आहे,
मला माझ्या बहिणीची साथ
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई
माझे बालपण तुझ्यासारख्या बहिणीशिवाय अपूर्ण राहिले असते,
धन्यवाद ताई माझ्या आयुष्यात आल्याबद्दल,
अशीच माझ्यावर कायम प्रेम करत रहा,
अशा माझ्या लाडक्या बहिणीला जन्मदिनाच्या अनंत शुभेच्छा
तुझं माझ्या जीवनात एक बहीण म्हणून असणं,
हे माझ्यासाठी जगातलं सर्वात मोठं सुख आणि सर्वात मोठे धन आहे तुझ्यासारखी बहीण मिळाल्याबद्दल मी खरंच भाग्यवान आहे,
परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की, तुला आनंद आणि दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी,
ताई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा
जरी आपण एकमेकांशी खूप भांडत असलो, तरी आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही कारण,
आपण एकमेकांवर खूप प्रेम करतो, माझ्या प्रिय ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!
तुझी प्रगती, तुझी बुद्धी, तुझे यश, तुझे कीर्ती वृद्धिगत होत जावो,
सुख-समृद्धीची बहर तुझ्या आयुष्यात कायम येत राहो,
अशा माझ्या लाडक्या ताईला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
आज तुझा वाढदिवस लाख लाख शुभेच्छा, ज्या अपेक्षितल्या त्या पूर्ण होवोत इच्छा;
भावी आयुष्य आणि प्रगतीसाठी खूप खूप शुभेच्छा; माझ्या लाडक्या बहिणीला/ ताईला वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य लाभो
त्येक गोष्टीवर भांडणारी, नेहमी बाबांना नाव सांगणारी पण, वेळ आल्यावर नेहमी पाठीशी उभी राहणारी बहिणच असते,
अशा माझ्या क्युट बहिणीला /ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
माझ्या जीवनातील खरी मार्गदर्शिका,
माझ्या जीवनातील प्रेरणेचा स्रोत,
माझ्या जीवनातील प्रिय मैत्रीण असणाऱ्या,
माझ्या ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
तुझ्या जीवनातील सर्व स्वप्न पूर्ण होवोत,
आणि जीवनामध्ये तुला भरभरून आनंद मिळो,
हीच देवाकडे प्रार्थना ताई
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!
जीवापाड जीव लावणारी,
वासल्याची खाण आमची बहीण,
नावाप्रमाणेच विनयशील,
सोज्वळ प्रेमळ व्यक्तिमत्व,
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!!
सागरासारखी अथांग माया भरली तुझ्या हृदयात,
कधी कधी तर तू मला आईच वाटतेस,
माझ्या भावनांना केवळ तूच समजून घेतेस,
तरी कठीण प्रसंगी खंबीर होऊन बळ देतेस,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!
कोणत्या शब्दात सांगू ताई तू माझ्यासाठी काय आहेस,
भुकेल्या जीवाचा मायेचा घास तू,
वेदनानंतरची माझी पहिली हाक तू,
माझ्या प्रगाढ विश्वास तू,
हृदयाच्या स्पंदनातील माझ्या प्रत्येक श्वास तू,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा ताई!!
आयुष्यातील सुख तुझ्या कधी जायला नको,
डोळ्यात अश्रू तुझ्याकडे यायला नको,
सुखाचा झरा सदैव तुझ्या आयुष्यात वाहत राहो,
आज हीच परमेश्वराकडे प्रार्थना आज या शुभ दिनी
तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!!
आईचं दुसरं रूप म्हणजे आपली बहीण,
प्रेमाचा दुसरे रूप म्हणजे आपली बहीण,
आनंद म्हणजे आपली बहीण,
विश्वास म्हणजे आपली बहीण,
सुखदुःखांची साथी आपली बहीण,
भावासाठी वेडी आपली बहीण,
अशा नेहमी डोक्यात जाणाऱ्या बहिणीला
मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
Heart touching birthday wishes for sister

आईची सावली असते ताई,
बाबांची लाडकी परी असते ताई,
भावाची जिवलग मैत्रीण असते ताई,
प्रेम कधी तर रागीट असते ताई,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
हजारो नाते असतील पण त्या हजार
नात्यात एक असे नाते असते जे हजार
नाते विरोधात असताना सुद्धा सोबत असते
ते म्हणजे बहिणीचे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई!!
साजूक तूप मायेचं आहे तू दुसरं रूप आईचं,
निस्वार्थ प्रेमाची हाक काळजी रूपी धाक,
कधी बचावाची ढाल कधी प्रेमाची शाल,
जागा आईची भरून काढाया परमेश्वराने निर्माण केली ताई, वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!!!
तू फक्त माझी बहिण नाही तर
एक सुंदर व्यक्ती आणि विश्वासू मैत्रीण आहेस,
तुझ्यासोबत माझा प्रत्येक क्षण नेहमीच खास असतो,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!
आयुष्याच्या या पायरीवर तुझ्या
नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे,
तुझ्या इच्छा आशा आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे,
मनात माझ्या एकच इच्छा तुला उदंड आयुष्य लाभू दे,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!
देवाने प्रत्येकाचे आयुष्य कसं छान रंगवलं
आभारी आहे मी देवाचा कारण माझे
आयुष्य रंगविताना देवाने तुझ्यासारखी
छान बहीण मला दिली.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
प्रिय ताई मी तुला त्रास दिला तरी
कधीही मनाला लावून घेऊ नकोस
कारण तुला त्रास देणे हा माझा हक्क आहे
तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!!

जगातील सर्वात प्रेमळ, गोड, सुंदर
नेहमीच मला मदत करणारी लाडकी
छोटी बहीण तुला तुझ्या वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!!!
तू केवळ माझी बहीणच नाहीस
तर माझ्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट
काळातील माझी सर्वोत्तम मैत्रीण आहेस
अशा माझ्या सर्वोत्तम मैत्रिणीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!
प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखी
लहान बहिण द्यावी हीच माझी इच्छा
माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!
चंद्रामुळे असतात चांदण्या मस्त,
चांदण्यामुळे असते रात्र मस्त,
रात्री वरून असते लाईफ मस्त,
आणि या जगात माझी बहीण सर्वात जबरदस्त,
हॅपी बर्थडे!!!
तुझा वाढदिवस म्हणजे घरच्यांसाठी
एक पर्वणीच असते,
वाढदिवसाच्या महिनाभर आधीपासून
तयारीला सुरूवात होते.
ताई,अशा तुझ्या जंगी वाढदिवसाच्या तुझ्या
भावाकडून आभाळभर हार्दिक शुभेच्छा
हिऱ्यामधला हिरा कोहिनूर आहेस तू,
माझ्या मनातलं सगळं ओळखणारी
माझा सांताक्लॉज आहेस तू.
आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो
आणि तुझी माझी साथ जन्मोजन्मी राहो ..$
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Birthday Wishes for Sister
मी खूप भाग्यवान आहे कारण मला
तुझ्यासारखी बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी आणि
आईप्रमाणेच माझ्यावर प्रेम करणारी
ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Birthday Tai …
तुझ्या चेहऱ्यावर सतत आनंद असावा,
तुझं जीवनात सुखाचा वर्षाव व्हावा.
तु इतकी मोठी आणि किर्तीवान व्हावीस की
मी साऱ्या जगाला तुझा अभिमान वाटावा.
माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या लाडक्या,
सतत लहान बाळासारखं बोलणाऱ्या.
खूप खूप रागावणाऱ्या पण
हळव्या मनाच्या छोटाश्या ताईस
वाढदिवसाच्या शुभेच्छा GBU
Happy birthday siso
आकाशात दिसती हजारो तारे,
पण चंद्रासारखा कोणी नाही लाखो चेहरे दिसतात,
धरतीवर पण तुझ्यासारखा कोणी नाही,
प्रत्येक संकटात मदत करणारी फक्त तूच.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ताई
Happy Birthday Sweet Sister
तुझ्यासाठी एक महागडं
गिफ्ट आणणार होतो,
मात्र अचानक लक्षात आलं
की तुझं आता वय झालंय…
उगाच माझं गिफ्ट वाया गेलं असतं
म्हणून या वर्षी फक्त शुभेच्छाच आणल्या. 🎂
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा Tai
बहीण मोठी असो वा छोटी,
सदैव असायला हवी आपल्या पाठी.
तू माझ्या पाठी आहेस यासाठी ताई
तुझा खूप खूप धन्यवाद.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday Tai
तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना
कारण तु आहेस माझी लाडकी बहैना ..
लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Happy Birthday Dear Sister..
पाठीत सतत धपाटा घालणाऱ्या,
लोकांसमोर हट्ट केल्यावर रागाने पाहणाऱ्या.
स्वतःचा खाऊ माझ्यासाठी राखून ठेवणाऱ्या
माझ्या प्रेमळ ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा
Simple birthday wishes for sister
देवाने चमत्कार घडवला आणि
मला तुझ्यासारखी चांगली बहीण दिली.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Tai ..
आकाशात असतील हजार तारे पण
चंद्रासारखा कोणीच नाही,
लोकांकडे असतील अनेक जवळचे लोक.
पण ताई तुझ्यासारखं कोणीच नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्याच्या वाटेवर तुझ्या सर्व
स्वप्नांना बहर येऊ दे,
तुझ्या प्रयत्न आणि
आशा आकांशांना भरभरून यश मिळू दे.
परमेश्वराजवळ एकच इच्छा
माझ्या ताईला उदंड आयुष्य लाभू दे !
ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
प्रत्येक वाढदिवसागणिक तुमचं आयुष्य
आभाळभर वाढत जावो, तुमची यश,
किर्ती सातासमुद्रापार जावो.
वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा ताईस
God Bless you My sister is my best friend
सकाळी सूर्य पाहिल्याशिवाय मन प्रसन्न होत नाही,
ताई अगदी तसेच तुझ्याशी बोलणे झाल्याशिवाय
जरा हलके वाटत नाही.
ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
God Bless you
प्रत्येकाला ताई असावी,
कुणासारखी असावी,
तर माझ्या ताई सारखे असावी;
कायम हसतमुख असणारी,
कायम कौतुक करणारी,
कायम चांगला संदेश देणारी,
अशी माझी देवगुनी ताई,
आज आहे तुझा वाढदिवस हॅपी बर्थडे ताई
दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या,
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे,
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय बहीण
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लहानपणी हातात हात घालून वाढवलंस
आणि आयुष्यभर तुझी साथ लाभू दे.
माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
या जगाचे प्रिय आणि खोडकर,
माझ्या लहान बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
माझे प्रेम आणि तुमच्यासाठी आशीर्वाद..
God Bless You..
दिसायला आहे सुंदर आणि
बुद्धीने आहे हुशार,
मनाने आहे प्रेमळ आणि
विचारांनी आहे निर्मळ.
अशा माझ्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा..
ताई तू मनाने , विचाराने आणि
सौंदर्याने किती श्रीमंत आहेस…
तुझ्या या ऐश्वर्यसंपन्नेत अशीच वाढ होऊ दे
आणि तुझी किर्ती जगभर पसरू दे…
ताईसाहेब वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!
Conclusion
मला अशा आहे कि ह्या सुदंर सुंदर बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला आवडल्या. आणि या शुभेच्छा मधून आपले प्रेम तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला तुमच्या प्रेमळ शुभेच्छा व्यक्त करू शकता. तुम्हाला ह्या Birthday Wishes for Sister In Marathi कश्या वाटल्या हे नक्की कंमेंट करून कळवा. आम्ही तुमच्या अभिप्रायाची वाट बघतोय.
परत भेटू अश्याच प्रेमळ आणि सुंदर शुभेच्छा सोबत.