Birthday Wishes for Wife in Marathi : रोमँटिक , स्वीट आणि हृदयस्पर्शी शुभेच्छा
Birthday Wishes for Wife: वाढदिवस हा सर्वनासाठी एक विशेष दिवस असतो. सर्वानासाठी आपला आणि आपल्या प्रिय व्यक्तीचा वाढदिवस एक special दिवस असतो असं म्हणायला हरकत नाही. तुमच्या पत्नी च्या वाढदिवशी तिला तिच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा द्या आणि तिला कळवा कि ती तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटूंबासाठी किती special आहे.
जसे गिफ्ट ची किंमत करता येत नाही तसेच तुम्ही दिलेल्या शुभेच्छानी तुमच्या बायकोच्या चेहऱ्यावर जे हसू येईल त्याची तुला तुम्ही कोणत्याच गिफ्ट सोबत नाहि करता येत.बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा केवळ गिफ्ट देऊन आणि ” Happy Birthday wife ” म्हणून खुश करू नका. तीच गोड शब्दांत कौतुक पण करा.
या शुभेच्छा सोबतच एक छानसं गिफ्ट सुद्धा दिल तर तुमच्या बायको ला खूप आनंद होईल, पण काय गिफ्ट द्यायचं संज्त्रा नाही आहे. आमच्या ह्या गाईड वापरून बायकोसाठी बेस्ट गिफ्ट द्या.
तुमच्या बायकोचा वाढदिवस तुमच्या साठी देखील आनंदाचा दिवस असेल. आपण घरी बायकोच्या Birthday दिवशी योजना आखात असाल कि बायकोला कसे खुश करू शकता , यासाठी आपल्याकडे निवडण्यासाठी आमचयाकडे योग्य संदेश आणि Quotes आहेत. आम्हाला खात्री आहे कि हे संदेश आणि Quotes आपल्या बायकोला नक्की आवडतील अशी आम्ही आशा करतो(Birthday Wishes for Wife)
जस आपल्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं आलं तसेच आपल्या भावाला शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा भावासाठी येथे नक्की भेट द्या.
वाढदिवसाच्या शुभेच्छा साठी आभार संदेश येथे पहा – Thank You Note for Birthday Wishes
Birthday Wishes for Wife in Marathi
नवरा-बायकोचे नाते म्हणजे टॉम अँड जेरी ( Tom and Jerry) कार्टूनसारखे. एकमेकांसोबत पटत नाही आणि एकमेकांशिवाय रहावत नाही. असे असले तरीही पत्नीचा नात्यामध्ये कायम वर्चस्व जास्त असत. बायकोला नवऱ्याच्या छोट्या छोट्या गोष्टी आवडतात त्या तो तिच्यासाठी करतो. जसे चित्रपट बगायला घेऊन जाणे, छोटीशी सहल , आवडीच्या ठिकाणी किंवा खाद्यपदार्थ खाण्यासाठी सोबत वेळ घालवणे या गोष्टीं सोबतीच तुमच्या बायकोला आमच्या आर्टिकल मधून तुमच्या आवडीचे संदेश आणि quotes मधून निवडून तिला ऐकवा , आम्हाला खात्री आहे ते ऐकून तुमची बायको खुश होईल. आम्ही २००+ बायकोसाठी बर्थडे शुभेच्छा एकत्रित केले आहेत (Birthday Wishes for Wife) आमचं या आर्टिकल मध्ये.
वाचा: वाढदिवसाच्या शुभेच्छा पत्नीसाठी इंग्रजी मध्ये click here
तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो
पण अचानक लक्षात आलं कि माझ्यासाठी तुझ्या
पेक्षा मौलवीन गोष्ट दुसरी कोणती असूच शकत नाही
🎂 Happy Birthday बायको! 🎂
कधी रुसलास तू कधी हसलीस तू
कधी आलाच राग महा तर उपाशी झोपलीस तू
तरीही जीवनात मला खूप सुख दिलेस तू
🎂बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂
मी खवळ लेला समुद्र
तू शांत किनारा
मी उमलणार फुल
तू त्यामधला सुगंध
मी देह तू स्वास
😉 बायको तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !🎂
तुझ्या डोळ्यामध्ये कधी अश्रू न यावे
मानाने नेहमी तुझ्या जवळ असावे
पूर्ण होतील तुझ्या मनातील सर्व इच्छा
🎂 बायकोतला वाढवीसच्या खूप खूप शुभेच्छा!🎂
मी खूप भाग्यवान आहे
कारण मला तुझ्यासारखी
कष्टाळू , प्रेमळ आणि मनमिळाऊ पूर्णगिनी ,मिळली
🎂 Very Happy Birthday My Dear Byko..! 🎂
नटे आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवसादिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात चिंब भिजावे
🎂 प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂
घे हात हाती माझा जागीच सर सुख तेव्हा तुझं असेल
माझ्या प्रेमाच्या त्या सीमेपुढे अवघा ब्रम्हणंड देखील छोटा पडेल
🎂 प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂
नवे क्षितिज नवे पहाट फुलावी आयुच्यात स्वप्नाची वाट
स्मित हास्य तुझे सदैव असेच राहो
तुझ्या पाठीशी हजारो सूर्य तळपालात राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
ना संपत्तीची लालसा ना कीर्तीची तहान
प्रत्येक जन्मात तू माझीच राहशील
हीच देवाकडून आशा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💝
Heart Touching Birthday Wishes for Wife
शिंपल्यांचे शोपीस नको
जीव अडकला मोत्याच्या
मोत्याहून सुंदर अश्या माझ्या अर्धांगिनी माझ्या बायकोला
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्या
माझा चेहरा पाहून माझ्या मनातल ओळखणाऱ्या माझ्या प्रिय बायकोला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
माझ्या घराला घरपण आणणारी आणि
आपलय प्रेमळ स्वभावाने घराला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या
माझ्या प्रिय बायकोस वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂💝
चेहऱ्यावरचा आनंद
कधीच जायला नको
तुझ्या डोळ्यात अश्रू
कधीच यायला नको
आनंदाचा झरा सदैव
आयुष्यात वाहत राहो हीच आहे माझी इच्छा
माझ्या लाडक्या बायकोला
वाढदिवच्या प्रेमळ शुभेच्या !!! 🎂💝
Birthday Wishes for wife
वेळ कशीही असली तरी
मला त्याची काळजी नसते
कारण माझ्या चेहऱ्यावर
आनंद आण्यासाठी
तुझे हसनेचे पुरेसे असते
माझ्या हसनेचे पुरेचे असते
माझ्या प्रिय बायकोला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!🎂💝
माझं प्रेम आहेस तू
माझं जीवन आहेस तू
माझ्या घ्यास आहेस तू
माझा स्वास आहेस तू
मी आहे खूप नशीबवान
कारण माझी सहचारीनि आहेस तू
माझ्या प्रिय बायकोला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!🎂💝
लखलखते तारे , सळसळते वारे
फुलणारी फुले इंद्रधनुष्याचे झुले,
तुझ्यासाठीच आणले सरते,
लाडक्या बायकोला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!🎂💝
माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात
खंबीरपणे माझ्या सोबत असणारी
मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ आणि
सर्वांची काळजी घेणाऱ्या माझ्या प्रिय बायकोला
वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!🎂💝
माझ्या आयुष्यात फुलाप्रमाणे सुगंध घेऊन येणाऱ्या
माझ्या गॉड बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!🎂💝
Romantic birthday Wishes for Wife
जगाला सुख पाहिजे
पण मला मात्र
माझ्या प्रत्येक सुखात
फक्त तू पाहिजे
माझ्या प्रिय बायकोला
वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂💝
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेल हातात हात
प्रलयाच्या कठोर वाटेवरही देईन मी तुला साथ
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!🎂💝
जन्मदिनाच्या शुभक्षणांनी तुझी सारी स्वप्न साकार होवो
आजचा दिवस तुझ्यासाठी एक अनमोल आठवण होऊन येवो
त्या आठवणीने आपलं आयुष्य स्वर्गासारखं सुंदर राहो
माझ्या प्रिय बायकोला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या !!🎂💝
अधिक वाचा: 200+ Birthday Wishes for Husband in Marathi 2024
Happy birthday wishes for wife
- Happy Birthday to the love of my life
- Happy Birthday to the one i can tell mine
- Happy birthday my princess
- Happy Birthday to my partner in crime
- Happy birthday to my most favourite human
- Happy Birthday to my soulmate
- Happy Birthday to my special girl
- Happy Birthday to my go to person
- Its not baday its cakeday Happy Birthday
- You deserve the best wife i have ever had dont hunt me now. Happy Birthday!!
- येणाऱ्या आयुष्यात एक नवी पालवी फुटू दे आपल्या दोघात प्रेम आणि आनंद कायम राहू दे ,हैप्पी बर्थडे बायको !! 🎂💝
Happy Birthday WhatsApp status for Wife in Marathi
तू माझे प्रेम आहेस
मी lucky आहे कि
तुझ्यासारखी बायको मला मिळाली
या सुंदर दिवसाच्या बायको
तुला खूप खूप शुभेच्छा !!!🎂💝
जन्मदिनाच्या शुभशकनांनी
तुझी सारी स्वप्न साकार व्हावी
आजचा दिवस तुझ्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी आणि
त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं
माझ्या प्रिय बायकोला
वाढदिवसाला हातडीक शुभेच्छा !!!🎂💝
तू माझ्या आयुष्याचा प्रकाश आहेस प्रत्येक दिवस तू खास बनवतोय
प्रत्येक दिवसागणिक मी तुझ्यावर अधिक प्रेम करतो
आणि भविष्यातील सर्व ध्येयासाठी तुला शुभेच्छा !
माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!🎂💝
माझ्या आयुष्यातील फुलाप्रमाणे सुगंध घेऊन येणाऱ्या
🍥माझ्या गॉड बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा !! 🍥
जगातील सर्वात कर्तृत्वान पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्याकडे बघून जगावे कसे हे मी शिकलो
आयुष्यभर मला अशीच साथ देत रहा !!🎂💝
परिस्थिती बदल्यावर ती सदैव माझ्या सोबत असते
प्रत्येक सुख दुखत माझी भागीदार होते
जी माझ्या आयुष्यातील आनंदाचे कारण असते
त्या माझ्या प्रिया बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💝!!!
पंखांना तुझ्या बाळ मिळावे
पूर्ण होवोत तुझ्या साऱ्या इच्छा
बायको तुला अवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!🎂💝
खूप भाग्यवान असतात ज्यांना बायको आणि मैत्रीण
एकाच व्यक्ती मध्ये मिळते जशी मला मिळाली
Happy Birthday Dear Byko!!! 🎂💝
तू सगळ्या गोष्टी लिमिट मध्ये करते
पण माझ्यावर प्रेम लिमिटलेस करतेस
Love You बायको !!!! 🎂💝
जरी मी पप्रेमात आंधळा झालो तरी
तुझ्यासोबत जीवनाच्या खडतर वाटेवर चालण्यासाठी माझे डोळे उघडले आहेत
हैप्पी बर्थडे बायको !! 🎂💝
शरीराने सुंदर असलेल्या खूप व्यक्ती बघितल्या
पण मानाने सुंदर असलेली माझी बायको झाली जी माझ्यावर खूप प्रेम करते
हैप्पी बर्थडे बायको !! 🎂💝
तुझे आयुष्य नेहमी गॉड आणि प्रेमळ आठवणींनी भरलेले असो
शेवटच्या स्वसपर्येंत तू माझ्या सोबत असो
हैप्पी बर्थडे बायको !! 🎂💝
आवड माझी आहेस तू
निवड माझी आहेस तू
स्वास माझा आहेस तू
जास्त कोणाची गरज नाही मला
कारण माझ्याकडे एकच अशी व्यक्ती आहेस तू !!!!
बायको तू नेहमी आनंदाने फुललेला राहो
तुझी प्रत्येक स्वप्ने सत्यात उतरू दे
तुझ्या प्रत्येक संकटात मी तुझ्यासोबत आहेसच
आजचा खास दिवस खूप आनंदाने जाऊ दे
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश SMS
माझी बायको तर इतकी रुसते ,
तरीपण माझ्याबद्धल काळजी दिसते,
बायको तुला 🎊वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Happy Birthday Byko
माझा प्राण तू ,माझा आभिमान तू ,
माझी जान तू , माझा स्वभिमान तू ,
गोड बायकोला 🎊 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
माझा प्राण तू ,माझा आभिमान तू ,
माझी जान तू , माझा स्वभिमान तू ,
गोड बायकोला 🎊 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तू माझे जीवन माझे प्रेम आहेस
मी lucky आहे की
तुझ्यासारखी बायको मला मिळाली!
या सुंदर दिवसाच्या बायकोतुला खूप खूप शुभेच्छा!
आपण एकत्र असलेल्या प्रत्येक क्षणाचे मला आनंद आहे.
ह्या व्यक्तीच्या वाढदिवसावर तुझ्यासाठी प्रेमाने निर्माण केलेल्या स्मृत्यांचा आनंद घेण्याची इच्छा आहे.
गोड बायकोला 🎊 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
माझ्या आयुष्यात खूप आनंद
आणल्याबद्दल धन्यवाद
आज तुझा वाढदिवस आहे
पण मी तुला वचन देतो
मी तुला कधीही उदास आणि
दुःखी होऊ देणार नाही.
लाडक्या जीवनसाथीला
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
माझी आवड आहेस तू..
माझी निवड आहेस तू..
माझा श्वास आहेस तू..
मला जास्त कोणाची गरज नाहीये..
कारण माझ्याकडे एकच अशी व्यक्ती आहे,
जी लाखात एक आहे..
गोड बायकोला 🎊 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
देवानेही उत्सव बनवला असेल,
ज्या दिवशी तुला बनवले असेल,
त्याचेही डोळ्यात पाणी आले असेल,
ज्या दिवशी तुला धरतीवर पाठवले असेल.
अशा माझ्या प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Conclusion
यशस्वी वैवाहिक जीवन तयार करण्यासाठी सतत प्रयत्न करणे, समजून घेणे आणि वैयक्तिक आणि couple म्हणून सतत सुधारणा करण्याची वचनबद्धता आव्यश्यक आहे. कधी कधी couples मध्ये मतभेद , कलह निर्माण होऊ शकते. अश्यावेळी नात्यातील ताणतणाव सुधारण्यासाठी एकमेकांशी विश्वासाने बोलणं. कारण सगळ्या couple मध्ये मतभेद हे असतातच पण ते काही काळासाठी असतात. मतभेदांपेक्षा नाते हे महत्वाचे आहे.
आम्हाला आशा आहे कि Birthday wishes for Wife।बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा या वरील आर्टिकल तुम्हाला आवडले असेल आणि तुमच्या बायकोचा दिवस वरील संदेशामुळे अजून खास झाला असेल
Thank You for Visiting !!!!!!
Read More: Birthday Wishes for Girlfriend
Read More: 100+ Suvichar in Hindi , Motivational Quotes in Marathi