महिलांना रोजगाराची संधी : फ्री शिलाई मशीन योजना । PM Free Silai Machine Yojana 2024 Online Apply

Free Silai Machine Yojana
Free Silai Machine Yojana

मोदी सरकार देतेय मोफत शिलाई मशीन आजच अर्ज करा महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन अर्ज करणे सुरु झालेत त्वरा करा आणि मिळवा मोफत शिलाई मशीन २ महिन्यामध्ये!!

नमस्कार मित्रानो! आज आपण केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी मिळून आणलेल्या PM Free Silai Machine Yojana या बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. फ्री शिलाई मशीन योजने साठी लागणारी पात्रता काय , त्याचे उद्दिष्ट आणि आवश्यक कागदपत्रे. शिवाय या योजनेचा लाभ कोणाला घेता येईल याची सविस्तर माहिती घेणार आहोत. याच सोबत या योजनेसाठीचा अर्ज प्रक्रिया काय आहे आणि या साठीचा अर्ज करण्याचा फॉर्म PDF आणि हा अर्ज कसा आणि कुठे करायचा या संबंधित सर्व माहिती बघणार आहोत.

PM Free Silai Machine Yojana या योजने द्वारे क्रेंद्र सरकार संपूर्ण देशातील आर्थिक दृष्टया गरीब आणि बेरोजगार महिलांसाठी योजना राबवत आहे. या योजनेचे उद्दिष्ट असे आहे कि महिला ना शिलाई मशीन वाटप करून त्यांना रोजगार प्राप्त करून देणे. या महिला शिलाई मशीन चा वापर करून लोकांचे कपडे शिवण्याचा रोजगार प्राप्त करू शकतात जेणेकरून त्याच्या आर्थिक स्थिती ला सुधारण्यासाठी मदत होईल. या योजनेचा लाभ ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब महिलांना मिळणार आहे.

फ्री शिलाई महीने योजना हि पंतप्रधान नरेंद्र मोदी जी नी सुरु केली होती. या योजने अंतर्गत केंद्र आणि राज्य सरकार कडून प्रत्येक राज्यातील ५०,००० हुन अधिक महिलांना मोफत शिलाई महीने वाटप केले जाईल. या योजने द्वारे श्रम करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी रोजगार प्राप्त करून देण्यासाठी मोफत शिलाई मशीन मिळवून देण्यात येत आहे जेणेकरून या महिला आपल्या स्वतःचा आणि कुटूंबाचा उदरनिर्वाह करू शकतील. या योजनेचा लाभ सर्व महिला घेऊ शकतात असे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी म्हणाले. या योजने द्वारे मिळणाऱ्या फ्री शिलाई मशीन चा वापर करून ग्री बसून काम करता येईल या साठी खास हि योजना राबवली जात आहे.

PM Free Silai Machine Yojana हि महाराष्ट्र प्रमाणे इतर राज्यातही राबवली जात आहे. यामध्ये गुजरात, तामिळनाडू , आंध्र प्रदेश, हरियाणा, कर्नाटक आदी राज्यांचा समावेश आहे. हि योजना मुख्यतः 2023 साली सुरु करण्यात आली होती. आता सरकार हि योजना या सर्व राज्यनमध्ये यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण देशात फ्री शिलाई मशीन योजना रबवणार आहे.

PM Free Silai Machine Yojana ठळक वैशिष्ठये

आपल्या देशातील ज्या महिलांना या फ्री शिलाई मशीन योजना मधून शिलाई मशीन मिळवून घरी बसून काम सुरु करायचे आहे त्या सर्व महिलांना या योजनेचा फॉर्म भरावा लागेल. आणि अर्ज केल्यानंतर महिलांना शिलाई मशीन देण्यात येणार आहे.

योजनेचे फायदे

१. मोफत सिलाई मशीन: पात्र महिलांना सरकारकडून मोफत सिलाई मशीन दिले जाते.

२. आर्थिक मदत: मशीन खरेदीसाठी १५,००० रुपये दिले जातात.

३. फ्री प्रशिक्षण: ५-१५ दिवसांचे मोफत प्रशिक्षण दिले जाते.

४. दैनिक भत्ता: प्रशिक्षणादरम्यान, रोज ५०० रुपये भत्ता दिला जातो.

५. कर्ज सुविधा: व्यवसाय वाढवण्यासाठी १ लाख रुपयांपर्यंत कमी व्याजदरावर कर्ज दिले जाते

महाराष्ट्र लाडका भाऊ योजना बद्दल येथे वाचा

Key Highlights of Free Silai Machine Yojana 2024

FeatureDetails
Scheme NameFree Silai Machine Yojana 2024
ObjectiveTo empower women by providing free sewing machines and training
EligibilityMen and women aged 18-40 years; family income less than Rs. 12,000 per month
Benefits– Free sewing machine
– Rs. 15,000 for purchasing tools
– 5-15 days free training
– Daily allowance of Rs. 500 during training
Financial SupportRs. 15,000 for purchasing a sewing machine and tools
Training5-15 days free training on sewing
Daily AllowanceRs. 500/day during training
Loan FacilityLow-interest rate loans up to Rs. 1 lakh for business development
Official Website www.india.gov.in

पात्रता निकष

फ्री सिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदारांनी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:

१. लिंग: पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात.

२. वय: अर्जदारांचे वय १८ ते ४० वर्षे दरम्यान असावे.

३. उत्पन्न: कुटुंबाचे मासिक उत्पन्न १२,००० रुपयांपेक्षा जास्त नसावे.

४. अनुभव: सिलाईचा पूर्व अनुभव असलेल्या महिलांना प्राधान्य.

५. दस्तऐवज: आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

१. लाभार्थीच्या उत्पन्नाचा पुरावा (वार्षिक उत्पन्न 1.2 लाखांपर्यंत असणे आवश्यक आहे)

२. अर्जदाराचे आधार कार्ड

३. अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो

४. जन्म प्रमाणपत्र (जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळेचे प्रमाणपत्र)

५. मोबाईल नंबर (आधार कार्ड शी लिंक असलेला)

६. अर्जदाराकडे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

७. अर्जदार अपंग महिला असल्यास, तिच्याकडे अपंगत्व प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

८. अर्जदार विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे

९. शिधापत्रिका

१०. जातीचा दाखला

११. शिवणकामाचे यंत्र चालवण्याचे प्रमाणपत्र

फ्री शिलाई महीने योजना साठी अर्जाची प्रक्रिया

PM Free Silai Machine Yojana या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्जदार दोन्ही ऑफ लाईन किंवा ऑन लाईन पद्धतीने अर्ज करू शकतो.

ऑफलाईन अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया

सर्वप्रथम उमेदवारांनी त्यांच्या क्षेत्रातील नगरपालिका किंवा जिल्हा कार्यालयातील महिला व बालकल्याण विकास विभागाकडे भेट देऊन या योजनेसाठी अर्ज करावा लागेल. या योजने साठी अर्ज करण्याचा फॉर्म या विभागांकडे उपलब्ध असेल. हा अर्ज अचूक रित्या भरून या च विभागांकडे अर्ज जमा करायचा आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया

या योजने साठी तुम्ही ऑनलाइन जाऊन सुद्धा अर्ज करू शकतात या योजनेच्या संबंधित फॉर्म डाऊनलोड करू शकता.

यानंतर तुम्ही तो अर्जाची प्रिंट काढून नगरपालिका किंवा जिल्हा कार्यालयातील महिला व बालकल्याण विकास या विभांगांकडे सबमिट किंवा जमा करू शकता. यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी होईल. तुम्हाला सूचित केले जाईल. शेवटी तुम्हाला शिलाई मशीन मोफत वाटप केले जाईल.

भारत सरकार च्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन फ्री सिलाई मशीन योजना साठी अर्ज करावा लागेल.

या नंतर या योजनेचे होम पेज ओपन होईल.

होम पेज वर अर्ज करण्याच्या पर्यायवरती वरती क्लिक करा. किंवा Apply हा पर्याय निवडा.

त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल या पेज वर आपला कैप्चा कोड आणि मोबाइल नंबर भरा आणि सबमिट करा.

वारिफिकेशन झाल्यानंतर तुमच्या समोर फ्री Silai Machine Application Form येईल.

या अर्जासाठीची आवश्यक माहिती तुम्हाला विचारली जाईल. ती माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे उपलोड करण्यासाठी सांगितले जाईल.

यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी होईल. तुम्हाला सूचित केले जाईल. शेवटी तुम्हाला शिलाई मशीन मोफत वाटप केले जाईल.

Conclusion

Free Silai Machine Yojana हि देशातील गरीब आणि बेरोजगार महिलांना घरी बसून काम करून आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्या साठी राबवली जात आहे. महिलांना घरी बसल्या शिवण काम करून चांगले पैसे मिळावेत आणि त्याची आर्थिक स्थिती सुधारावी अशी या योजने चे उद्दिष्ट आहे सरकार कडून. शिवणकाम करून महिलांना चांगले पैसे मिळावेत आणि त्यानी स्वतः साठी रोजगार उत्पन्न करावा यासाठी हि योजना राबवली जात आहे. या Free Silai Machine Yojana लेख मध्ये आम्ही या योजने संबंधित सर्व माहिती दिलेली आहे. या साठी अर्ज कसा करावा आणि या योजने चे लाभार्थी कोण असणार आहेत. तसेच या योजने साठी कोणते कागदपत्रे लागणार आहेत या सर्व मुद्या वरती आपण आज कंजरचा केली आहे.

या योजने संबंधित तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट मध्ये तुम्ही आमहाला विचारू शकता. अशाच नवीन नवीन योजने संबंधित माहिती साठी आमचं वेबसाईट ला नक्की भेट द्या.

जय हिंद!! जय महाराष्ट्र!!

Free Silai Machine Yojana 2024 FAQ

फ्री सिलाई मशीन योजने ची मुदत कधी पर्येंत आहे?

या योजनेची अर्ज करण्यासाठीची मुदत १५ मे २०२४ पर्येंत आहे.

फ्री सिलाई मशीन योजना साठी कोणते कागदपत्र आवश्यक आहेत?

या योजनेसाठी आधार कार्ड, पासपोर्ट साइज फोटो बँक डिटेल इत्यादि कागदपत्रे आवश्यक आहेत.

PM विश्वकर्मा शिलाई मशीन योजने ची मुदत कधी पर्येंत आहे?

PM विश्वकर्मा शिलाई मशीन योजने ची मुदत ३१ मार्च २०२४ पर्येंत करण्यात आली आहे.

महिलांना शिलाई महीने कधी मिळणार आहेत ?

महिलांना अर्ज केल्या नंतर त्याची पुष्टी पूर्ण झाल्यानंतर साधारण २ महिन्या मध्ये शिलाई मशीन मिळणार आहे

कोणकोणत्या राज्यांना मिळणार आहे फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ?

महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, बिहार, छत्तीसगड या राज्यांना मिळतो या योजनेचा लाभ.

फ्री शिलाई मशीन योजनेचा अर्ज कसा करावा ?

फ्री शिलाई मशीन योजनेच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन फॉर्म डाउनलोड करून घ्या. किंवा तुमच्या जवळच्या नगरपालिकेत जाऊन या योजनेचा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकता.