Ganpati Aarti Lyrics In Marathi | सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची | श्री गणेश आरती म्हणा रोज न चुकता

Ganpati Aarti Lyrics In Marathi: श्री गणेश आरती आपण नेहमी कोणत्याही कामाची सुरवात करण्या आधी म्हणतो. आणि या मागेच कारणही आपल्याला माहिती आहे, करणं कोणत्याही शुभ कामाची सुरवात करंटे वेळी सर्वात आधी गणपती च नाव घेऊनच सुरवात केली जाते. तर आपल्याला श्री गणेश आरती तर पाठ असायलाच हवी. यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत Ganpati Aarti Lyrics In Marathi या लेख मध्ये. या लेख मध्ये आपण गणपतीची आरती बघणार आहोत आणि त्याची PDF सुद्धा उपलब्ध करून देणार आहोत.

चला तर मग मंडळी या लेख वंगी पण सुरवात अनुपम णपतीच्या आरतीने करूया. गणपती बाप्पा मोरया!!!!!

Ganpati Aarti Lyrics In Marathi
Ganpati Aarti Lyrics In Marathi

Ganpati Aarti Lyrics In Marathi

।। श्री गणेश आरती ।।

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची |
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची |
कंठी झळके माळ मुक्ताफळाची || १ ||

जय देव जय देव जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे मनकामना पुरती ||
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा |
चंदनाची उटी कुंकुमकेशरा |
हिरे जडित मुकुट शोभतो बरा |
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया || 2 ||

लंबोदर पितांबर फनी वरवंदना |
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना |
दास रामाचा वाट पाहे सदना |
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना |
जय देव जय देव जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे मनकामना पुरती || ३ ||

गणपती बाप्पा मोरया ।। मंगल मूर्ती मोरया ।।

Ganpati Aarti Lyrics

।। श्री गणेश आरती ।।

Sukhkarta dukhharta varta vighnachi |
Nurvi purvi prem krupa jayachi |
Sarvangi sundar uti shendurachi |
Kanti jhalke mal mukataphalaanchi |
Jai dev jai dev jai mangal murti |
Darshan maatre man, kaamna phurti jai dev jai dev || 1 ||

Ratnakhachit phara tujh gaurikumra |
Chandanaachi uti kumkumkeshara |
Hirejadit mukut shobhato bara |
Runjhunati nupurecharani ghagriya |
Jai dev jai dev jai mangal murti |
Darshan maatre man, kaamna phurti jai dev jai dev || 2 ||

Lambodar pitaambar phanivarvandana |
Saral sond vakratunda trinayana |
Das ramacha vat pahe sajana |
Sankati pavave nirvani rakshave survarvandana |
Jai dev jai dev jai mangal murti |
Darshan maatre man, kaamna phurti jai dev jai dev || 3 ||

भाद्रपद महिना सुरू झाला की, वेध लागतात ते गणपती च्या आगमनाचे. गणपतीच्या आगमनाच्या विचारानेच वातावरणात गणपतीची अगदी सुखात आणि चैतन्यात गणपतीचे आगमन केले जाते. यंदा शुक्रवार , 6 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाने घरात सकारात्मकतेचा संचार होतो. प्रत्येक जण आपापल्या परिने गणपतीचे नामजप, उपासना, आराधना करत असतो. सिद्धिविनायक पूजन झाल्यानंतर आपल्याकडे आरत्या म्हणायची परंपरा आहे. शास्त्रांनुसार, सकाळी ९ वाजण्यापूर्वी आणि सायंकाळी काळानंतर आरती करावी, असे सांगितले जाते.

Ganpati Aarti Lyrics in Marathi गणपती ला आवडणारे मोदक प्रसादासाठी हमखास केले जातात म्हणूनच गणेश चथुरती हा सण सर्व मुलांना आवडतो. अगदी सर्व जण या सणाची आतुरतेने वाट बघत असतात. हा सार्वजनिक उत्सव लोकमान्य टिळकांनी सुरु केला होता लोकांना सार्वजनित पातळीवरती एकत्र आणण्या साठी, आणि त्यावेळी पासून गणपती हा सर्वांच्या मध्ये उत्सुकतेचं प्रतीक बनलं आहे. लोकं आपापसातील मतभेत बाजूला ठेऊन एकत्र येतात या सणासाठी.

।। श्री गणेश संकटनाशन स्तोत्र ।।

प्रणम्य शिरसा देवं गौरी विनायकम् ।

भक्तावासं स्मेर नित्यमाय्ः कामार्थसिद्धये ।।

प्रथमं वक्रतुडं च एकदंत द्वितीयकम् ।

तृतियं कृष्णपिंगात्क्षं गजववत्रं चतुर्थकम् ।।

लंबोदरं पंचम च पष्ठं विकटमेव च ।

सप्तमं विघ्नराजेंद्रं धूम्रवर्ण तथाष्टमम् ।।

नवमं भाल चंद्रं च दशमं तु विनायकम् ।

एकादशं गणपतिं द्वादशं तु गजानन् ।।

द्वादशैतानि नामानि त्रिसंघ्यंयः पठेन्नरः ।

न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ।।

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।

पुत्रार्थी लभते पुत्रान्मो क्षार्थी लभते गतिम् ।।

जपेद्णपतिस्तोत्रं षडिभर्मासैः फलं लभते ।

संवत्सरेण सिद्धिंच लभते नात्र संशयः ।।

अष्टभ्यो ब्राह्मणे भ्यश्र्च लिखित्वा फलं लभते ।

तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ।।

Disclaimer

या लेख मध्ये दिलेले आरती किंवा श्लोक हे कोणत्याही प्रकारचे अचूक आहे याची हमी नाही घेत. हा श्लोक वेगवेगळ्या पुसतके आणि आरती संग्रह म्हधून घेऊन आपल्या समोर सादर केला आहे. आमचा उद्देश हा फक्त तुम्हचय पर्येंत हि माहिती पोच करण्याची आहे. या शिवाय या लेखाचा दुसरा कोणता हि हेतू नाही आहे याची सर्वानी नोंद घ्यावी.

Conclusion

गणेश जी हे महादेव आणि पार्वती यांचे लहान पुत्र आहेत. महादेवांनी गणपती ला वरदान दिले होते कि कोणत्याही शुभ कार्याच्या आधी गणपती च नाव घेऊनच ते कार्य सुरु केले जाईल त्यावेळी आसुसून आपण हि परंपरा पळत आलो आहोत. गणपती हे तर विघ्णहर्ता आहेत ते कोणत्याही काम मध्ये अडथळा येऊ देत नाहीत म्हणूनच आपण त्यांचे नामसम्रान करूनच कोणत्याही कार्याची सुरवात करतो

Ganpati Aarti Lyrics In Marathi हा लेख तुम्हाला कसा वाटलं हे नक्की कळवा कॉमेंट करून!!

फेसबुक पेज – Marathi Eng Forum

हनुमान चालीसा – मराठी मध्ये

Leave a Comment