199+ लग्नाच्या बाढदिवसाच्या शुभेच्छा । Happy Anniversary Wishes in Marathi

Happy Anniversary Wishes in Marathi : लग्नाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत? तर तुम्ही अगदी योग्य जागी आला आहात. तुमचं जोडी ला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन तुम्ही त्याचा आणि त्याच्या सोबत आपला दिवस देखील खास बनवू शकता. या लेख मध्ये आम्ही तुमच्या साठी खास लग्नाच्या बाढदिवसाच्या शुभेच्छा Happy Anniversary Wishes in Marathi घेऊन आलो आहोत. हा लेख वाचा , आपल्या हक्काच्या व्यक्तीचा आणि तुमचा दिवस अजून खास करा !!!

Happy Anniversary Wishes in Marathi

आयुष्यात जगत असताना आपल्याला आपली अशी एक हक्काची व्यक्ती हवी असते, जी साऱ्या जगणे आपली साथ सोडली तरी आपल्या सोबत कायम खंबीर पणे उभी राहील. आणि अशी व्यक्ती मिळणं म्हणजे खर्च भाग्यच म्हणावं लागेल. आणि अशी व्यक्ती आपल्याला भाग्याने मिळते या खास दिवशीच मिळते आणि म्हणूनच हा दिवस आपल्या कायम आठवणी मध्ये राहतो. आणि ह्या सुंदर आठवणींना उजाळा देणे महत्वाचं असत ज्याने नात्याला गोडवा , विश्वास आणि प्रेम यामध्ये वाढ होते. आणि या साठी आपण आपल्या हक्काच्या व्यक्तीला लग्नाच्या बाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता ज्याने त्याचा दिवस खास अजून खास होईल.

म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत सुंदर सुंदर लग्नाच्या बाढदिवसा साठी चे शुभेच्छा Happy Anniversary Wishes in Marathi या लेख मध्ये !!!

हे हि वाचा Happy Birthday Wishes for Wife

लग्नाच्या बाढदिवसाच्या शुभेच्छा ।Happy Anniversary Wishes in Marathi

नातेवाईक असो वा मित्र लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तर आपण सर्वांनाच देतो. पण प्रेत्येकाला फक्त Happy Anniversary म्हणण्यापेक्षा शायरी किंवा असे छोटेसे काव्य रचना पाठवली तर ? किती छान वाटेल…

चला मग मंडळी आता आपण बघुयात Happy Anniversary Wishes in Marathi.

अशीच क्षणा क्षणाला,
आपल्या संसाराची गोडी वाढत राहो,
शुभ लग्नाचा हा वाढदिवस,
सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो…
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!
Happy Anniversary
!!!!

जन्मोजन्मी राहावं आपलं नातं असंच अतूट
आनंदाने जीवनाचे यावे रोज रंग अनेक
हीच प्रार्थना आहे देवाकडे 
हॅपी अनिव्हर्सरी !!!

तुमची जोडी राहो अशी सदा कायम 
जीवनात असो भरपूर प्रेम कायम, 
प्रत्येक दिवस असावा खास 
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!!

स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकां सोबत नेहमी असेच राहा कायम
एकमेकां नेहमी अशीच द्या साथ
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम 

तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो,
देव करो तुमच्यावर कोणी ना रुसो,
असंच एकत्रित जावं आयुष्य तुमचे,
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एकही क्षण ना सुटो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!

तुमच्या जीवनातील आनंद फुलत जावो,
तुमचे जीवन नेहमी सुख आनंदाने भरलेले राहो,
तुमचे जीवन हजारो वर्षे बहरत जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.

विश्वासाचे हे बंधन असेच कायम राहो,
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,
प्रार्थना आहे देवापाशी की, तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

या लग्नवाढदिवसाच्या निमित्ताने 
माझी एकच प्रार्थना आहे, 
हे सप्तपदीचं नातं सात जन्माएवढं गहिरं असाव, 
हैप्पी अंनिव्हर्सरी !!!

ना कधी तू रूसावंस ना कधी तिने रूसावं, 
थोडंसं भांडणं आणि भरपूर प्रेम असावं. 
हॅपी अंनिव्हर्सरी टू अ लव्हली कपल !!!

Wedding Anniversary wishes in Marathi

तुमच्या दोघांची जोडी परमेश्वराची देण आहे,
तुम्ही त्याला प्रेमाने आणि समर्पणाने वाढवले आहे,
कधी नाही होवो तुमच्यातले प्रेम कमी,
रंगून जावो प्रेमात तुम्ही.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ,
आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला,
तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ,
लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

जीवनाची बाग सदैव राहो हिरवीगार,
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी सदैव राहो पुढची हजारो वर्षे हीच सदिच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो,
ईश्वर करो तुमच्यावर कोणी ना रुसो,
असंच एकत्रित जावं आयुष्य तुमचे,
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एकही क्षण ना सुटो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

अतूट तुमचं बंधन कायम अतूट राहो ,
दोघांच्या जोडीत आनंदाचा वर्षाव होवो,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
HAPPY WEDDING ANNIVERSARY

आपण कितीही भांडलो,
कितीही अबोला धरला
तरी प्रेम कधीही कमी होणार नाही.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

चंद्राची साथ जशी पृथ्वीला आहे,
दोघांनाही आधार विश्वासाच्या आहे,
असंच तुमचं नातं कायम घट्ट राहो,
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

आजच्या दिवशी तुम्ही,
या पवित्र बांधणात बंदीस्त झाले,
ह्या बंधनाने तुम्हाला सगळ्यातून मुक्त केले,
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

सात फेरे मारून,साथ तुम्ही घातली,
सात जन्माची वाट तुम्ही शोधली,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

तुमच्या प्रेमाचा विजय आज झाला ,
लग्नाने त्याला सुरेख आकार त्याला दिला ,
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

लग्नाच्या बाढदिवसाच्या शुभेच्छा ।Happy Anniversary Wishes in Marathi for Wife

तुमच्या आयुष्यात असेच सुख,आनंद,समाधान,आणि प्रेमही द्विगुणित होवो
हीच देवाकडे मागणी !!!
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!
Happy Anniversary !!!!

मित्रा आज तू बंधनात अडकला ,
आजपासून तुला आमच्या सोबत कोणाचीतरी परवानगी काढावी लागणार,
कारण तुझ्या आयुष्यात आहो म्हणणारी तुझी कारभारिण आली आहे
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
Happy Anniversary

आज झाडावर पाखरे ही गाणे गावू लागली ,
आज पाऊस ही हजेरी लावत होता ,
आज सूर्यही हळुवार चमकत होता,
आज हवा ही मंद वाहत होती ,
आज आकाशही निरभ्र होते कारण
आज आपण दोघे एकमेकांचे होणार होतो !!!!
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!

आज तुझी साथ असेल तर मला दुसरं काहीच नको,
तू असशील तर सारं माझाच आहे फक्त तू माझीच रहा
कारण तू माझा श्वास आहेस
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!

तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा!
तुमचं प्रेम असंच फुलत राहो आणि तुमचं जीवन सुख-समृद्धीनं भरलेलं राहो.

या खास दिवशी तुम्हा दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा!
तुमचं नातं असं प्रेमाने आणि विश्वासाने घट्ट राहो.
तुम्हाला पुढील जीवनात खूप साऱ्या शुभेच्छा..!

lovely couple marriage anniversary wishes in Marathi

प्रत्येक लव्ह स्टोरी असते खास,
युनिक आणि सुंदर,
पण तुमची लव्हस्टोरी आहे माझी फेव्हरेट..
या प्यारवाली लव्ह स्टोरी जोडी ला माझ्याकडून
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

डोक्यावर पडलेला अक्षदांच्या साक्षीने,
जन्माच्या जोडीदाराने घेतलेले वचन आणि आयुष्यभर एकमेकांचा हात धरा, ओठांवर राहावे,
तुमच्यामध्ये कधीही येऊ नये अंतर हीच देवाकडे प्रार्थना..
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
!!!

जशी बागेत दिसतात फूल छान,
तशीच दिसते तुमची जोडी छान..
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार आपला, तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे, तुम्हा दोघांची साथ कायम राहो,
आयुष्यातील संकटाशी लढताना, तुमची साथ कधीही न सुटो हीच सदिच्छा..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Happy Anniversary Wishes in Marathi

साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो,
तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला हा दिवस असाच अविस्मरणीय राहो,
आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम..
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य,
जसा प्रत्येक दिवस असो सण खास..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

तुमची जोडी राहो अशी सदा,
जीवनात असो भरपूर प्रेम कायम,
प्रत्येक दिवस असावा खास..
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

तुम्ही दोघं आहात आमच्यासाठी प्रिय,
जे आयुष्यात आनंद भरतात,
तुमची जोडी आहे मेड फॉर इच ओदर ..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

तुमचं वैवाहिक जीवन आनंद, प्रेम, आणि सुख-समृद्धीने भरलेलं असू दे.
तुमचं नातं अधिकच घट्ट आणि प्रेमळ होत राहो.
तुम्हाला पुढील वर्षासाठी खूप साऱ्या शुभेच्छा!

नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली..
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

Wedding Anniversary Status In Marathi

ना कधी तू रूसावंस ना कधी तिने रूसावं,
थोडंसं भांडणं आणि भरपूर प्रेम असावं.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

मच्या दोघांच्या नात्याला दिवसेंदिवस नव्या उंचीवर नेणाऱ्या अनेक शुभेच्छा!
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.!

तुमचं वैवाहिक जीवन आनंद, प्रेम, आणि सुख-समृद्धीने भरलेलं असू दे.
तुमचं नातं अधिकच घट्ट आणि प्रेमळ होत राहो. तुम्हाला पुढील वर्षासाठी खूप साऱ्या शुभेच्छा!

प्रत्येक खोली कधी ना कधी घर बनते,
आपली मुलंही तुझ्याविना घराला कुटुंब कसं मानतील,
तू नसतास तर इतका सुखद अनुभवही कसा मिळाला असता.
Happy Anniversary Partner

साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो,
तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला हा दिवस असाच अविस्मरणीय राहो,
आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे,
तुम्हा दोघांची साथ कायम राहो,
आयुष्यातील संकटाशी लढताना,
तुमची साथ कधीही न संपो हीच सदिच्छा..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आयुष्याच्या या वळणावर 
सप्तपदीचे फेरे सात
सुख दुःखात सदैव तुझी 
समर्थपणे मज लाभली साथ!
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Marriage Anniversary.

आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी राहा सोबत
प्रत्येक क्षण असतो आनंदाने भरपूर,
नेहमी हसत रहा येवो कोणताही क्षण 
कारण, आनंद घेऊन येईल येणारा क्षण.
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Marriage Anniversary.

पती-पत्नीचे आपले नाते क्षणोक्षणी अजून घट्ट व्हावे,
तुझ्या वाचून माझे जीवन कधीही एकटे नसावे,
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Marriage Anniversary.

घागरी पासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वास आतापर्यंत
आयुष्यभर राहो तुझी साथ
 लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

Happy Marriage Anniversary.

आकाशाचा चंद्र तुझ्या बाहुंमध्ये येवो,
तू जे मागशील ते तुला मिळो,
आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो.
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

Happy Marriage Anniversary.

जीवनात निरंतर येत राहो,
तुझे सर्व स्वप्न पूर्ण होवो,
तुझ्या चेहऱ्यावरचे हसू असेच कायम राहो.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Happy Marriage Anniversary.

नाराज नको राहू मी तुझ्यासोबत आहे.
नजरेपासून दूर असलो तरी तू माझ्या हृदयात आहेस, 
डोळे मिटून तू माझी आठवण काढ, 
मी तुझ्यासमोर उभा आहे.
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

Happy Marriage Anniversary.

एक स्वप्न आपल्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवताना मन आनंदाने भरून आले.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

Happy Marriage Anniversary.

धरून एकमेकांचा हात
नेहमी लाभो मला तुझी साथ
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Happy Marriage Anniversary.

Happy Anniversary Wishes in Marathi

पुन्हा आला आहे ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे
 सुंदर नात्यात रूपांतर झाले,
आणि आजही त्या सर्व आठवणी
 तितक्याच ताज्या आहेत
तू माझ्यासाठी खूपच खास आहेस.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
Happy Marriage Anniversary.

जगात कोणीही तुझ्याप्रमाणे 
मला माझ्या कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही,
किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही मला जगात कुठेच मिळत नाही,
एक संस्कारी पत्नी म्हणून तु 
माझी साथ देत आहेस हे माझे भाग्यच …
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको!
Happy Marriage Anniversary Dear Wife.

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार आपुला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 

Happy Marriage Anniversary.

Happy Anniversary in Marathi

विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका.
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,
एक नाही सात जन्म ही जोडी राहो.
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. . !
Happy Marriage Anniversary.

मागणं असेल बस एवढेच
सोबत हवी जन्माची ,साथ हवी आयुष्यभराची
शेवटच्या क्षणातही सोबत असेल तुझी
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Happy Marriage Anniversary.

जरी नशिबाने साथ सोडली,
तरी तू माझ्या सोबत राहिली,
तुझ्यामुळेच माझ्या आयुष्याला,
एक यशस्वी दिशा मिळाली.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Happy Marriage Anniversary.

आपल्या लग्न वाढदिवशी
मी देवाला प्रार्थना करतो की,
आपल्या दोघांना जगातील सर्व 
सुख, हसू, प्रेम आनंद आणि 
एकमेकांचा सहवास जन्मोजन्मी मिळो.
 लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको…!

Happy Marriage Anniversary.

Read Also: Wedding Anniversary Wishes

उन्हासावली सारखी
पाऊस वाऱ्यासारखी
पेन आणि शाईसारखी
आमची प्रीत.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!
Happy Wedding Anniversary.

तू माझ्या हृदयाची धडधड आहेस 
ज्याशिवाय मी जगू शकत नाही,
तू तो श्वास आहेस ज्याच्या शिवाय मी मरून जाईन,
तू माझ्या ओठांवरील गीत आहेस,
तू माझ्या आयुष्यातील चमकणारा तारा आहेस.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको!
Happy Wedding Anniversary Dear Wife.

Final Words

या आहेत Happy Anniversary Wishes in Marathi मंडळी. मंडळी नातं टिकवन्यासाठी आपल्याला सुद्धा थोडी मेहनत घ्यावी लागते. आनंद , सुख आणि दुखात आपल्याला पण सगळ्यची साथ द्यावी लागते. यामुळेच सर्व नाती आपण टिकून ठेऊ शकतो. म्हणूनच अश्या प्रत्येक खास दिवशी आपण सगळ्यना शुभेच्छा देऊन त्याचा दिवस खास करू शकतो. यामुळे नात्यात आनंद आणि प्रेम वाढत असं म्हणतात..

आम्हाला खात्री आहे कि हा Happy Anniversary Wishes in Marathi लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल.

हा लेख तुम्हाला कसा वाटलं हे आम्हाला नक्की कळवा… तोपर्येंत निरोप घेतो!!!

जय हिंद !!! जय महाराष्ट्र !!!!

लवकरच भेटू आशयच नवीन लेख सोबत !!!!