200+भावाला हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या शुभेच्छा। heart touching birthday wishes for brother

Heart Touching Birthday Wishes For Brother
Heart Touching Birthday Wishes For Brother

Heart Touching Birthday Wishes For Brother: या लेखात आम्ही तुम्हाला हृदयस्पर्शी भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा। मोठ्या भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा। लहान भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छाबहिणीकडून भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आलेलो आहोत.

वडिलांनंतर भाऊ हाच सगळ्यांची जबाबदारीने काळजी घेणारा व्यक्ती असतो अशा आपल्या प्रिय भावाच्या वाढदिवसा दिवशी त्याच्यासाठी काही स्पेशल शुभेच्छा संदेश देऊन किंवा त्याला पाठवून आपण त्याचा हा खास दिवस अजून खास करू शकतो.

Heart Touching Birthday Wishes For Brother या लेखातील भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा हे मेसेज तुम्ही तुमच्या भावाला पाठवू शकता हे शुभेच्छा संदेश त्याला नक्की आवडतील आणि तुमच्या नात्यात आणखी गोडवा निर्माण होईल.

आपल्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश येथे वाचा

heart touching birthday wishes for brother

मी स्वतःला खूप भाग्यवान व्यक्ती समजतो
कारण मला माझ्या भावामध्ये
एक चांगला मित्र मिळाला आहे.
भाव तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.

तुझी सर्व स्वप्नं पूर्ण होवोत
आणि देव तुला सर्व यश देवो.
हॅपी बर्थडे भावा.
Happy birthday Brother!!!

दादा तू माझ्या आयुष्याचा सहारा आहे.
माझ्या धेयाच्या वाटेवरचा किनारा आहे.
तू माझ्या प्रत्येक ध्येयाची प्रेरणा आहे.
जीवनाचा कोणताही प्रवास असा नसावा ज्यामधे तुझी सोबत नाही.
हॅप्पी बर्थडे भावा

माझ्या प्रिय भावा,
तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
तुझ्यासारखा काळजी घेणारा भाऊ
मिळाल्याचा मला खूप अभिमान आहे.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Heart Touching Birthday Wishes For Brother
Heart Touching Birthday Wishes For Brother

आज पुन्हा तो दिवस आला आहे आनंदाने नाचू गाऊ या.
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्याचा वाढदिवस साजरा करूया.

हिऱ्याप्रमाणे चमकत राहो
आपल्या कर्तुत्वाची ख्याती
स्नेह जिव्हाळ्याने वृद्धिंगत व्हावी
मनामनाची नाती या जन्मदिनी
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा!!

उगवता सूर्य तुला आशीर्वाद देवो
बहरलेली फुले तुला सुगंध देवो
आणि देव तुला सदैव सुखात ठेवो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!

लखलखते तारे सळसळते वारे
फुलणारी फुले इंद्रधनुष्याची झुले
तुझ्यासाठी उभे सारे सारे माझ्या लाडक्या
भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!

आनंदाने होवो तुझ्या दिवसाची सुरुवात
तुझ्या आयुष्यात कधी ना येऊ दुःखाची सांज
भावा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!

तुझ्या वाढदिवसाच्या हा क्षण नेहमी सुखदायी ठरो
या दिवसाच्या अनमोल आठवणी तुला आनंद देवो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!

तुझ्या आयुष्यात असे क्षण येत राहो
तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो
तू नेहमी असंच हसत रहा आणि
तुला कुठल्याच गोष्टीची कमी पडू नये
तू यशाच्या शिखरा इतकी उंची गाठो
आणि तुझं माझ्यावर असलेलं प्रेम असं टिकून राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!

आपणास शुभ दिनी शिवनेरीची श्रीमंती
रायगडाची भव्यता पुरंदराची दिव्यता
सिंहगडाची शौर्यता सह्याद्रीची उंची लाभो
हीच शिवचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!

माझ्या जीवनामध्ये पौर्णिमेचा चंद्र तू आहेस
प्रत्येक संकटात माझ्या वाटेवर प्रकाश तू देतो
तू असल्यामुळे माझे आयुष्य परिपूर्ण आहे अशा माझ्या
लाडक्या भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!

नशीब लागतं जीवापाड प्रेम करणारा भाऊ मिळायला
माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!

पूर्ण शहरात चर्चा तर असणारच
सगळ्या चौकात गाणी तर वाजणारच
सगळ्या रस्त्यांवर धिंगाणा तर घालणारच
सगळ्या मित्रांच्या हृदयावर राज्य तर करणारच
तुझ्या वाढदिवशी पार्टी तर होणारच लाडक्या
भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या आयुष्यातील वळणाचा प्रवास
ज्याच्या सहवासामुळे मला सहज पार
करता आला अशा माझ्या भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या जन्मापासून तू माझा
पहिला मित्र आहेस
आणि माझ्या मरणापर्यंत
तूच माझा पहिला मित्र राहशील.
भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुला दीर्घायुषी आणि शांततापूर्ण जीवन लाभो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आयुष्यामध्ये तुला खूप आनंद मिळो.
दादा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

मी एकटा होतो या जगात,
सोबतीला आलास तू,
आईबाबांचे आणि देवाचे आभार
मला असा भाऊ दिलास तू.
हॅपी बर्थडे भावा

आयुष्यात जे काही चांगलं केलंय
आणि ज्याच्या सहवासाने,
मदतीने ते शक्य झाले आहे अशा
माझ्या भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

त्याचा सुगंध तुझ्या सर्व
जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त
ईश्वरचरणी प्रार्थना.
भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या प्रिय भावा,
तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
तुझ्यासारखा काळजी घेणारा भाऊ
मिळाल्याचा मला खूप अभिमान आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुमचे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो आणि
सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी होवो.
हीच चरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

Heart touching birthday wishes for brother in marathi for instagram

Heart Touching Birthday Wishes For Brother
Heart Touching Birthday Wishes For Brother

नेहमी motivate करणारा
आणि साथ देणारा
तुझ्या सारखा भाऊ मिळण्याचे भाग्य
फार थोड्या लोकांना लाभते.
तू खूप छान आहेस आणि
नेहमी असाच राहा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सर्व जगाहून वेगळा आहे माझा भाऊ
सर्व जगात मला प्रिय आहे माझा भाऊ
फक्त आंनदच सर्वकाही नसतो
मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझा भाऊ.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

उगवता सुर्य तुला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो
आणि ईश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो !
लाडक्या लहान भावाला
वाढदिवसाच्या शुभेच्छा

लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले इंद्रधनुष्याचे झुले,
तुझ्यासाठी उभे सारे सारे…
दादा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Heart Touching Birthday Wishes For Brother
Heart Touching Birthday Wishes For Brother

मला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी
तू जे काही कष्ट घेतलेस ते आजही
माझ्या डोळ्यासमोर आहेत.
त्यासाठी तुला अगदी मनापासून धन्यवाद.
तुला आयुष्यात सदैव आनंद मिळत राहो
हीच ईश्वराकडे प्रार्थना.
💐🎂🌻वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दादा.💐🎂🌻

रोज सकाळ आणि संध्याकाळ..
ओठावर असतं तुझं नाव,
भाई अजून कोणी नाही तूच आहेस आमचा अभिमान,
ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान.
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. 

फुलांसारखा रंगीबेरंगी संसार असो तुझा,
देवाकडे प्रार्थना तुझ्या नशिबात असो फक्त यशाची गाथा,
तुझा वाढदिवस साजरं करण्याच भाग्य मिळो नेहमी आम्हाला.
दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा.

लहानपणीची आपली भांडणं,
मोठेपणी तु मला दिलेला आधार
आणि आजही मिळणारे तुझे अमूल्य मार्गदर्शन
हा माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा ठेवा आहे.
तू जीवनात सदैव आनंदी असावा
हीच ईश्वरचरणी प्रार्थना, वाढदिवसाच्या
💐🎂🌻खूप साऱ्या शुभेच्छा दादा.💐🎂🌻

Heart Touching Birthday Wishes For Brother
Heart Touching Birthday Wishes For Brother

जेव्हा मला एका चांगल्या मित्राची गरज होती. तेव्हा तू मला साथ दिलीस.
माझ्या प्रत्येक संकटात तू ढाल होऊन उभा राहिलसा.
थँक्यू दादा माझी नेहमीच काळजी घेतल्याबद्दल.
तुझ्या लाडक्या बहिणीकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 

छोटा भाऊ असल्याचं कर्तव्य नेहमीच निभावलंस
हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन नेहमीच प्रेम केलंस
कारण स्टेटस ठेवायला तुला मीच शिकवलं ना
छोट्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Birthday Wishes For Little Brother in Marathi

तुझे जीवन गोड क्षणांनी,
आनंदी स्मितांनी आणि आनंदी आठवणींनी भरले जावो.
हा दिवस तुझ्या आयुष्यात कधी न आटणारा आनंदाचा झरा घेऊन येवो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय भावा.

प्रिय भावा, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तू कायम नेहमी आनंदी व सुखात राहावे हीच आजच्या खास दिवशी शुभेच्छा!
हॅपी बर्थडे भावा!

तुझे जीवन गोड क्षणांनी,
आनंदी स्मितांनी आणि आनंदी आठवणींनी भरले जावो.
हा दिवस तुझ्या आयुष्यात कधी न आटणारा आनंदाचा झरा घेऊन येवो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय भावा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय भावा.
हा दिवस तुझ्या आयुष्यात खूप आनंद घेऊन येवो.
या खास दिवसाच्या अनेक शुभेच्छा.

तुला हात पकडून चालायला शिकवलं
प्रत्येक संकटात लढायला शिकवलं
आज माझ्या छोटा भावा तुझा वाढदिवस
हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन मी सगळ्यांना सांगितलं

Heart Touching Birthday Wishes For Brother
Heart Touching Birthday Wishes For Brother

कोणतीही असो परिस्थिती, कोणी नसो माझ्या सोबतीला,
पण एकजण नक्कीच असेल सोबत, माझा छोटा भाऊ,
तूच आहेस माझा खास, वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

तू या जगातील प्रत्येक भावासाठी
एक रोल मॉडेल आहेस भाऊ.
तू खूपच प्रेमळ,
नेहमी संरक्षण करणारा, काळजी घेणारा,
आणि माझ्या पाठीशी उभा असणारा
माझा लाडका भाऊ आहेस.
तू या विश्वातील सर्वोत्तम भाऊ आहेस.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 

तुझ्या जीवनातील प्रत्येक दिवस
आनंदाने, प्रेमाने आणि सूर्यप्रकाशाच्या किरणांनी
उजळून जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा.

आयुष्यात जे काही चांगलं केलंय
आणि ज्याच्या सहवासाने,
मदतीने ते शक्य झाले आहे अशा
माझ्या भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा,
तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे
आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे
तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे,
ही माझी देवाला प्रार्थना आहे !

Conclusion

भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला नक्की कालवा कॉमेंट करून आम्ही तुमच्या अभिप्रायाचा आतुरतेने वाट बघत आहे. आपल्या भावाला या शुभेच्छा द्या किंवा पाठव आणि भावाचा वाढदिवस अजून खास बनवा.

आशयच नवीन नवीन वाढदिवसाच्या शुभेच्छा साठी आमच्या वेबसाईट ला नक्की भेट द्या Marathi Wishes ला. आमच्या फेसबुक पेज ला फॉलो नक्की करा Marathi forum

Leave a Comment