
Indian Post Office GDS Recruitment 2024 : इंडिया पोस्ट ने ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी तब्बल 44,422 जागांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. दोन वर्षांनंतर आलेल्या या मोठ्या भरतीमुळे नोकरी शोधणार्यांमध्ये खूपच उत्सुकता निर्माण झाली आहे. जर तुम्ही अर्ज करण्याचा विचार करत असाल किंवा अर्ज करतांना अडचण येत असेल, तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला मदत करेल. येथे तुम्हाला मागील वर्षाचा कट-ऑफ, या वर्षासाठी अपेक्षित कट-ऑफ आणि निवडीची संधी कश्या वाढवायच्या याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल.
या लेख मध्ये आपण Indian Post Office GDS Recruitment 2024 बद्दल संपूर्ण माहिती जसे पात्रता निकष, अर्जाची मुदत, अर्जाची फी, परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अधिकृत नोटिफिकेशन बद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. तसेच यासोबतच तुमच्या साठी खास घेऊन आलो आहोत या पोस्ट साठी मागील वर्षाचा कट-ऑफ आणि या वर्षीचा अपेक्षित कट-ऑफ काय असेल आणि आपल्या या पोस्ट साठी निवडीची संधी कश्या वाढवायच्या यावर काही टिप्स. चला तर मग…
रेल्वे मेगा भरती बद्दल माहिती साठी आमच्या RRB JE Recruitment या लेख ला नक्की भेट द्या
Indian Post Office GDS Recruitment 2024 Key Highlights
Indian Post Office GDS Recruitment 2024 च्या काही ठळक मुद्दे बघून घेऊ
Board | India Post |
Post/पोस्ट | GDS , ABPM , BPM |
Post Number/पदांची संख्या | 44228 Vacancy |
Form Start/ अर्ज भरण्याची मुदत | 15 July 2024 |
Last date/ अर्ज भरण्याची अंतिम मुदत | 05 August 2024 |
Notification PDF/आदीकृत नोटिफिकेशन | Official Notification |
Application Fee / अर्ज फी | General / OBC : 100/- SC / ST / PH : 0/- (Nil) All Category Female : 0/- (Exempted) Pay the Exam Fee Through India Post E Challan Submit at Nearest Head Post Office / GPO |
Official Website for Apply Online | www.indiapost.gov.in |
Indian Post Office GDS Notification 2024
Indian Post Office ने ग्रामीण डाक सेवक पदासाठी अधिकृत नोटिफिकेशन जाहीर केले आहे. उमेदवार या नोटिफिकेशन मध्ये पात्रता , अर्जाची मुदत आणि पदांची संख्या या शीत अन्य माहिती पाहू शकतात. अधिकृत नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे भेट द्या.
Indian Post Office GDS Recruitment 2024 Important Dates
Indian Post Office GDS Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची मुदत १५ जुलै २०२४ पासून ५ ऑगस्ट २०२४ पर्येंत आहे.
Activity | Important Dates |
Indian Post GDS Notification Release Date | 15 July 2024 |
Indian Post GDS Apply Online Start Date | 15 July 2024 |
India Post GDS Last Date to Apply Online | 05 August 2024 |
Fee Payment Last Date | 05 August 2024 |
Application Correction Last Date | As Per Schedule |
Indian Post GDS Merit List/ Result 2024 | Will Notify Soon |
Indian Post Office GDS Recruitment 2024 Vacancy Details
Indian Post Office ने या वर्षी तब्बल ४४,४२२ जागांसाठी भरती देशभरात जाहीर केली आहे. देशभरमध्ये विविध राज्य मध्ये हि भरती ची घोषणा केली आहे. ती राज्ये आंध्र प्रदेश, आसाम , बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर , झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रेदेश, महाराष्ट्र, नॉर्थ ईस्ट, ओडिशा , पंजाब , राजस्थान , तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि वेस्ट बेंगॉल.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) | 44228 |
2 | GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) | |
Total | 44228 |
Circle Name | Language Name | Total |
Andhra Pradesh | Telugu | 1355 |
Assam | Assamese/Asomiya | 746 |
Assam | Bengali/Bangla | 123 |
Assam | Bodo | 25 |
Assam | English/Hindi | 2 |
Bihar | Hindi | 2558 |
Chattisgarh | Hindi | 1338 |
Delhi | Hindi | 22 |
Gujarat | Gujarati | 2034 |
Haryana | Hindi | 241 |
Himachal Pradesh | Hindi | 708 |
Jammukashmir | Hindi/Urdu | 442 |
Jharkhand | Hindi | 2104 |
Karnataka | Kannada | 1940 |
Kerala | Malayalam | 2433 |
Madhya Pradesh | Hindi | 4011 |
Maharashtra | Konkani/Marathi | 87 |
Maharashtra | Marathi | 3083 |
North Eastern | Bengali/Kak Barak | 184 |
North Eastern | English/Garo/Hindi | 336 |
North Eastern | English/Hindi | 1158 |
North Eastern | English/Hindi/Khasi | 347 |
North Eastern | English/Manipuri | 48 |
North Eastern | Mizo | 182 |
Odisha | Oriya | 2477 |
Punjab | English/Hindi | 4 |
Punjab | English/Hindi/Punjabi | 116 |
Punjab | English/Punjabi | 2 |
Punjab | Punjabi | 265 |
Rajasthan | Hindi | 2718 |
Tamilnadu | Tamil | 3789 |
Uttar Pradesh | Hindi | 4588 |
Uttarakhand | Hindi | 1238 |
West Bengal | Bengali | 2440 |
West Bengal | Bengali/Nepali | 21 |
West Bengal | Bhutia/English/Lepcha/Nepali | 35 |
West Bengal | English/Hindi | 46 |
West Bengal | Nepali | 1 |
Telangana | Telugu | 981 |
Total | 44228 |
circle wise रिक्त पदांच्या माहिती साठी अधिकृत Circle Wise Posts येथे बघू शकता.
Indian Post Office GDS Recruitment 2024 Eligibility Criteria
शैक्षणिक पात्रता
१. 10वी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक आहे, ज्यात गणित आणि इंग्रजी विषयांचा समावेश असणे आवश्यक आहे.
2. उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून कमीतकमी 10वीपर्यंत स्थानिक भाषा शिकलेली असावी
वयोमर्यादा
उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ४० वर्षे असले पाहिजे ( SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट )
या सोबत Knowledge of computer, Knowledge of cycling, Adequate means of livelihood
Indian Post Office GDS Recruitment 2024 selection process
या पोस्ट साठी निवड हि सिस्टीम-जनरेटेड मेरिट लिस्टच्या आधारावर होईल. ही मेरिट लिस्ट 10वीच्या परीक्षेत मिळालेल्या मार्क्स किंवा ग्रेड्स चे मार्क्समध्ये रूपांतर करून तयार केली जाईल, जी 4 दशांशांपर्यंतची अचूकता असलेली असावी. निवड मेरिट बेसिसवर असल्याने तुमचे 10वीचे मार्क्स खूप महत्त्वाचे आहेत. उदा. 95-100% मार्क्स असलेल्या विद्यार्थ्यांची निवड होण्याची जास्त शक्यता असते, विशेषतः ज्या राज्यांत स्पर्धा जास्त असते. कमी स्पर्धा असलेल्या काही राज्यांत 75% मार्क्ससुद्धा निवडीसाठी पुरेसे ठरतात.
ज्या अर्जदारांच्या 10वीच्या मार्कशिटमध्ये प्रत्येक विषयाचे मार्क्स किंवा मार्क्स आणि ग्रेड्स दोन्ही दिलेले असतील, त्यांच्या एकूण मार्क्सची गणना ‘प्राप्त मार्क्स’ विचारात घेऊन केली जाईल.
Grades चे कॉन्व्हर्जन मार्क्स मध्ये करण्यासाठी खाली दिलेल्या multiplication factor चा उपयोग करा.
Grade | Grade Point | Multiplication Factor |
---|---|---|
A1 | 10 | 9.5 |
A2 | 9 | 9.0 |
B1 | 8 | 8.0 |
B2 | 7 | 7.0 |
C1 | 6 | 6.0 |
C2 | 5 | 5.0 |
D | 4 | 4.0 |
Indian Post Office GDS Salary 2024
Indian Post Office GDS भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खाई दिल्या प्रमाणे वेतन दिले जाईल
- Post Office GDS Salary ABPM/ GDS- Rs. 10,000/- to Rs. 24,470/-
- BPM- Rs. 12,000/- to Rs. 29,380/-
Indian Post Office GDS Recruitment 2024 Apply Online
उमेदवार या पदांसाठी ३ स्टेप्स मध्ये अर्ज करू शकतात registration, payment of application fee, आणि online application.
Step १- Indian Post Office च्या अधिकृत संकेतस्थळ ला भेट द्या (Apply Here)
Step 2- उमेदवारांनी संकेतस्थळ वर रजिस्टर करून घ्या.
Step 3- रजिस्टर करण्यासाठी उमेदवारांना त्याचा ई-मेल आणि मोबाइल नंबर ची गरज असेल.
Step 4- रेजिस्टर झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज भर आणि सबमिट करा.
Step 5- अर्जासाठीची फी भरा.
Step 6- पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा आणि तुम्हाला अर्ज करायच्या डिव्हिजनल हेड सिलेक्ट करा.
Step 7- सबमिट करण्याआधी अर्ज मध्ये भरलेली माहिती तपासून पहा. आणि सबमिट करा.
Indian Post Office GDS मागील वर्षाचा कट-ऑफ (2022)
GDS भरतीसाठी कट-ऑफ मार्क्स राज्य आणि जिल्ह्यांनुसार खूप वेगवेगळे असतात. 2022 मध्ये, जनरल कॅटेगरीसाठी कट-ऑफ 84 ते 94 मार्क्स होती. EWS साठी 83 ते 90 मार्क्स होता. पण कमी स्पर्धा असलेल्या भागांत कट-ऑफ खूपच कमी होता.
राज्यानुसार कट-ऑफ :
उच्च कट-ऑफ राज्ये: उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये कट-ऑफ 91 ते 100% पर्यंत होता. या राज्यांत लोकसंख्या जास्त असल्यामुळे स्पर्धा जास्त होती.
मध्यम कट-ऑफ राज्ये: दिल्ली, मध्य प्रदेश आणि पंजाबमध्ये काही जिल्ह्यांत कट-ऑफ 82% पर्यंत होता.
कमी कट-ऑफ राज्ये: आसाम आणि उत्तराखंडमध्ये कट-ऑफ सुमारे 75% होती, ज्यामुळे कमी मार्क्स असलेल्यांसाठीही संधी होत्या.
2024 साठी अपेक्षित कट-ऑफ
2024 साठीची अपेक्षित कट-ऑफ मागील वर्षाच्या ट्रेंडप्रमाणेच असू शकतो. पण जास्त स्पर्धेमुळे कट-ऑफ मध्ये थोडी वाढ अपेक्षित आहे.
सेफ झोन vs. डेंजर झोन:
तुमची निवड होण्यासाठी सेफ झोन (कमी कट-ऑफ असलेले राज्ये) आणि डेंजर झोन (जास्त कट-ऑफ असलेले राज्ये) समजणे महत्त्वाचे आहे.
सेफ झोन: आसाम, गुजरात, केरळ, ओडिशा, आणि आंध्र प्रदेश येथे कमी कट-ऑफ आहे.
डेंजर झोन: पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, आणि झारखंड येथे कट-ऑफ जास्त आहे.
अर्ज करण्यासाठी टिप्स
मागील वर्षाचा कट-ऑफ पहा: अर्ज करण्यापूर्वी, मागील वर्षाचा कट-ऑफ आपल्या कॅटेगरीसाठी पहा. त्यामुळे तुम्हाला आपल्या संधींबद्दल वास्तववादी कल्पना येईल.
कमी स्पर्धा असलेल्या राज्यांत अर्ज करा: तुमचे मार्क्स कमी असतील तर कमी कट-ऑफ असलेल्या राज्यांत अर्ज करा.
लवकर अर्ज करा: अर्जाची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2024 आहे. शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहू नका, कारण वेबसाइटवर ट्रॅफिक वाढू शकतो.
निष्कर्ष
इंडिया पोस्ट GDS भरती 2024 ही परीक्षा न घेता सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे. कट-ऑफ ट्रेंड समजून घेऊन, कमी स्पर्धा असलेल्या राज्यांत अर्ज करून, आणि लवकर अर्ज करून, तुम्ही तुमच्या निवडीची संधी वाढवू शकता.
चांगली तयारी आणि योग्य प्लॅनिंग ने , तुम्ही यशस्वी होऊ शकता.
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी, इंडिया पोस्टची अधिकृत वेबसाइट पहा.
तुम्हाला हा लेख कसा वाटलं हे आम्हाला कॉमेंट करून कळवा.
जय हिंद!! जय महाराष्ट्र!!
इंडिया पोस्ट GDS भरती FAQ
What is the last date for GDS vacancy 2024?
05 August 2024
What is the salary of a GDS employee in 2024?
approximately 30,000/- per month
What is the minimum age limit for India Post GDS?
18 Years
What is the maximum age limit for India Post GDS?
40 years
Is there any exam for India Post GDS?
No, This is Merit Based Selection Process