
LIC HFL Assistant Recruitment 2024 : LIC हि दरवर्षी उमेदवारांसाठी आकर्षक वेतन सोबत भरती आणत असते. या वर्षी दरवर्षी प्रमाणेच जुनिअर असिस्टंट सोबतसीच असिस्टंट पद साठी भरती जाहीर करण्यात आली आहे. हि भरती LIC त्याच्या अधिकृत संकेतस्थळ वर जाहीर केली आहे. जर तुम्ही अर्ज करण्याचा विचार करत असाल किंवा अर्ज करतांना अडचण येत असेल, तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच मदत करेल.
लाईफ इन्शुरन्स कॉरपोरेशन ने LIC HFL Assistant Recruitment 2024 जाहीर केली आहे त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर. या भरती मध्ये LIC HFL ने एकूण ८००० पेक्षा अधिक जागांसाठी भरती जाहीर केली आहे. हि एक सुवर्णसंधी आहे उमेदवारांसाठी. या भरती साठी कोण पात्र आहे?, या भरती साठी अर्ज कसा करायचा? आणि या भरतीचे ठळक वैशिष्ठे काय आहेत या बद्दल सविस्तर माहिती बघुयात.
इंडिया पोस्ट भरती च्या माहिती साठी Indian Post Office GDS येथे भेट देऊ शकता
LIC HFL Assistant Recruitment 2024 Out
LIC Housing Finance Limited, जो LIC चा एक उपक्रम आहे, त्यांनी ज्युनियर असिस्टंट पदासाठी अधिसूचना जारी केली आहे. हे पद फिनान्स आणि हाऊसिंग क्षेत्रातील उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे. भारतीय जीवन विमा निगम (LIC) ने LIC ज्युनियर असिस्टंट भरती 2024 ची अधिसूचना जाहीर केली आहे. ही भरती सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी आहे. या भरतीचे ठळक वैशिष्ठे खाली दिलेली आहेत.
महत्त्वाच्या गोष्टी:
Details | Description |
---|---|
Organization | Life Insurance Corporation of India (LIC) HFL |
Exam Name | LIC HFL Assistant |
Post | Assistant |
Vacancy | Approximately 7,000 to 8,000 (आमच्या साईट ला subscribe करा अपडेट्स साठी) |
Category | Recruitment |
Language Of Exam | English |
Selection Process | Prelims & Mains |
Age Limit | 18 to 30 Years |
Application Mode | Online |
Notification | Click Here |
Official Website | www.lichousing.com |
LIC HFL Assistant Notification 2024 Important Dates
LIC HFL ने या भरती चे अधिकृत नोटीस जाहीर केले आहे. या मध्ये त्यानी जुनियर असिस्टंट आणि असिस्टंट या दोन्हीं पदांसाठी आदीकृत संकेतस्थळावर नोटीस जाहीर केली आहे. LIC HFL Assistant या पदा साठी अर्ज करण्यासाठीची मुदत अजून जाहीर झालेली नाही आहे. पर्येंत ठेवण्यात आली आहे. LIC HFL Junior Assistant या पदासाठी अर्ज करण्यासाठीची मुदत जाणून घेण्यासाठी LIC HFL Junior Assistant या लेख मध्ये वाचू शकता.
Details | Date |
---|---|
LIC HFL Assistant Notification 2024 | Not Announced (will announce soon) |
LIC HFL Assistant Apply Online | Not Announced (will announce soon) |
Last Date to Apply | Not Announced (will announce soon) |
LIC HFL Junior Assistant Exam Date | Not Announced (will announce soon) |
Category | Government Job |
LIC HFL Assistant Recruitment 2024 Eligibility
LIC HFL Assistant Recruitment 2024 साठी LIC ने पात्रता निकष दिले आहेत. अर्ज करण्याआधी तुम्ही या पात्रता निकष मध्ये बसत आहेत कि नाही हे तपासून पहा आणि मगच यासाठी अर्ज करा. कारण या भरती साठी या पात्रता निकष मध्ये बसने आवश्यक आहे. या पात्रता निकष साठी उमेदवार अधिकृत नोटीस बघू शकतात.
शैक्षिण पात्रता
उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60 % गुणांसह बॅचलर डिग्री (Bachelor) असावी. कोर्स फुल-टाइम असावा, पार्ट-टाइम किंवा पत्रव्यवहाराच्या कोर्सेससाठी पात्रता नाही. शिवाय, उमेदवाराला कंप्यूटरची माहिती असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
उमेदवाराचे किमान वय १८वर्षे आणि कमाल वय ३०वर्षे असले पाहिजे.
उमेदवार भारतीय रहिवासी असला पाहिजे आणि इंग्रजी आई स्थायिक भाषा ज्ञात असल्या पाहिजेत.
Details | Description |
---|---|
Education Qualification | -Graduation in any discipline from a university recognized by the Government of India with a minimum of 60% Years. Computer Literacy-Operating and working knowledge of Computer Nationality :- Indian |
Age Limit | Minimum age limit: 18 years Maximum age limit: 30 years |
LIC HFL Assistant Recruitment 2024 Application Fee
उमेदवार खाली दिलेल्या अर्जाच्या फी बद्दल ची माहिती बघू शकतात. LIC जुनियर असिस्टंट भरती साठी अर्जाची फी हि १०० रुपये +GST इतकी आहे.
Details | Description |
---|---|
All Candidates | Rs. 100/- + 18% GST |
LIC HFL Assistant 2024 vacancy details
LIC ने राज्य प्रमाणे रिक्त जागांची माहिती जाहीर केली आहे. या साठी उमेदवाराला प्रत्येक राज्यासाठी उमेदवारांना वेगवेगळा अर्ज करावा लागेल आणि त्या राज्य साठी परीक्षा आणि मुलाखत वेगवेगळी घेतली जाणार आहे. देशभरातील राज्यातमध्ये रिक्त पदांची माहिती खाली दिल्या प्रमाणे आहे. या भरती साठी तब्बल ८००० हुन अधिक जागांची नोटीस जाहीर झाली आहे त्या बाबतची माहिती खाली प्रमाणे आहे.
LIC HFL Assistant 2024 Apply Online
LIC ने हि भरती पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी आणली आहे, उमेदवारांनी अधिक माहिती साठी नोटीस चा आढावा घ्यावा. या भरती साठी अर्ज करण्या साठी तुम्हला LIC च्या अधिकृत संकेतस्थळ ला भेट द्या वि लागणार आहे. या साठी तुम्ही जुलै २०२४ पासून ऑगस्ट २०२४ पर्येंत अर्ज करू शकता. या भरती साठी अर्ज ची फी सुद्धा ऑगस्ट २०२४ पर्येंत च भरून अर्ज सबमिट करायचे आहे, तरच तुमचा अर्ज मान्य केला जाईल अन्यथा तुमचा अर्ज अमान्य केला जाऊ शकतो. अर्ज भरण्यासाठी ची सविस्तर स्टेप्स आम्ही खाली दिले आहेत त्याचा आधारे तुम्ही अर्ज ऑनलाईन जमा करू शकता.
अर्ज करण्याची प्रक्रिया /स्टेप्स
उमेदवार खाली दिलेले स्टेप्स फॉलो करून अर्ज करू शकतात.
१. LIC च्या अधिकृत संकेतस्थळ वर भेट द्या
२. होम पेज वरती ‘Careers’ या पर्याया वरती क्लिक करा.
३. तिथे तुम्हाला असिस्टंट पोस्ट साठी अर्ज करण्याचा पर्याय दिसेल त्या वर क्लिक करा.
४. त्या नंतर रजिस्टर करून , फॉर्म मध्ये लागणारी आवश्यक ती माहिती भरा आणि तपासून पहा
५. फॉर्म भरून झाल्यानंतर भरलेली माहिती तपासून पहा आणि पुष्टी झाल्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लीक करा.
६. यानंतर तुम्हाला अर्जही फी भरण्यासाठी पर्याय दिसेल, तिथे अर्जाची फी भरून अर्ज सबमिट करा.
७. अर्जाची प्रिंट काढून ठेवा आणि फी भरलेली पावती सुद्धा जपून ठेवा
८. रजिस्टर केलेले डिटेल्स जपून ठेवा भविष्यात ऍडमिट कार्ड याच पोर्टल वरती तुम्हाला मिळणार आहे.
नोट:- अर्जाची फी भरल्याशिवाय अर्ज सुम्बईत करता येणार नाही, उमेदवारांनी अर्जाची फी १४ ऑगस्ट २०२४ च्या आधी भरून अर्ज सबमिट करावा.
LIC HFL assistant आवश्यक कागदपत्रे
Graduation degree marksheet and certificates
Class 10th and 12th mark sheets and certificates (if applicable)
Photo Identity Proof (Aadhaar Card, PAN Card, Voter ID, etc.)
कास्ट प्रमाणपत्र
Disability Certificate (If Applicable)
पासपोर्ट साईज फोटो
स्वाक्षरी स्कॅन
LIC HFL Assistant Recruitment 2024 Selection Process
LIC HFL Assistant या भरती साठी निवड प्रक्रिया हि २ टप्प्या मध्ये होणार आहे १. परीक्षा २.मुलाखत या ची माहिती खाली दिल्या प्रमाणे आहे
ऑनलाइन परीक्षा:
LIC HFL Assistant Recruitment 2024 निवड प्रक्रियेत 2 ऑनलाइन परीक्षा आणि मेडिकल तपासणी यांचा समावेश आहे. ऑनलाइन परीक्षा इंग्रजीमध्ये होईल. यामध्ये पुढील विषयांचा समावेश असेल:
Phase 1 – LIC Assistant Prelims Exam
Phase 2 – LIC Assistant Mains Exam
Phase 3 – Interview and Pre-Recruitment Medical Examination
मुलाखत:
LIC HFL Assistant Recruitment 2024 च्या ऑनलाइन परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीत उमेदवाराच्या पात्रतेची तपासणी केली जाईल.
LIC HFL Assistant Prelims Exam Pattern 2024
LIC HFL Assistant Prelims Exam साठी चा अभ्याक्रम आणि पॅटर्न हा खाली दिल्या प्रमाणे असेल आणि या साठीची वेळ मर्यादा ६० मिनटे एवढी असणार आहे.
LIC Assistant Prelims Exam Pattern 2024 | ||||
S.No. | Sections | Number of Questions | Total Marks | Duration |
1. | Reasoning Ability | 35 | 35 | 20 minutes |
2. | Numerical Ability | 35 | 35 | 20 minutes |
3. | English Language / Hindi Language | 30 | 30 | 20 minutes |
Total | 100 | 100 | 60 minutes |
LIC HFL Assistant Mains Exam Pattern 2024
LIC HFL Assistant Prelims Exam साठी चा अभ्याक्रम आणि पॅटर्न हा खाली दिल्या प्रमाणे असेल आणि या साठीची वेळ मर्यादा १५० मिनटे एवढी असणार आहे. हि परीक्षा महत्वाची असणार आहे कारण या परीक्षे च्या निकाल वरून उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
LIC Assistant Mains Exam Pattern 2024 | ||||||
S.No. | Sections | Number of Questions | Total Marks | Duration | Minimum Qualifying Marks (SC/ST/PwBD) | Minimum Qualifying Marks (Others) |
1. | Reasoning Ability & Computer Aptitude | 40 | 40 | 30 minutes | 14 | 16 |
2. | General/ Financial Awareness | 40 | 40 | 30 minutes | 14 | 16 |
3. | Quantitative Aptitude | 40 | 40 | 40 minutes | 14 | 16 |
4. | English Language | 40 | 40 | 30 minutes | 14 | 16 |
5. | Hindi Language | 40 | 40 | 30 minutes | 14 | 16 |
Total | 200 | 200 | 150 minutes |
LIC HFL Assistant पदाच्या परीक्षा चा अभ्यासक्रम सविस्तर मध्ये जाणून घेण्यासाठी LIC HFL Assistant Syllabus येथे भेट द्या.
तयारीसाठी टिप्स
पाठ्यक्रम समजून घ्या: पाठ्यक्रम आणि परीक्षा पद्धतीची माहिती घ्या. हाऊसिंग फाइनान्स इंडस्ट्रीशी संबंधित विषयांवर विशेष लक्ष द्या.
नियमित सराव: नियमित सराव महत्वाचा आहे, विशेषतः इंग्रजी भाषा आणि लॉजिकल रिझनिंगसाठी. मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका आणि मॉक टेस्ट्सचा वापर करा.
अपडेटेड रहा: हाऊसिंग फाइनान्स क्षेत्रातील नवीनतम बातम्या आणि विकासाबद्दल अपडेटेड रहा. हे सामान्य ज्ञान विभागात आणि मुलाखतीत मदत करेल.
टाइम मॅनेजमेंट: परीक्षेच्या वेळेचे योग्य व्यवस्थापन करा. प्रत्येक विभाग निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे ध्येय ठेवा.
कोचिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा: शक्य असल्यास, बँकिंग आणि फाइनान्स परीक्षांसाठी व्यापक तयारी प्रदान करणार्या कोचिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा.
LIC HFL Assistant 2024 Salary
LIC नेहमी उमेदवारांसाठी आकर्षय वेतन प्रदान करते. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹60000 ते ₹66210 पर्यंत पगार मिळेल. पगारात बेसिक पे, HRA, आणि इतर भत्ते यांचा समावेश असेल. वेतनाचे डिटेल्स खाली प्रमाणे आहे
पगाराचे विभाजन:
बेसिक पे: शहराच्या वर्गानुसार बदलते
HRA: शहर श्रेणीनुसार (उदा. कॅटेगरी A साठी ₹4,400, कॅटेगरी B साठी ₹3,600)
इतर भत्ते: वैद्यकीय विमा, सुट्ट्यांचे भत्ते, इत्यादी.
Conclusion| निष्कर्ष
LIC HFL Assistant Recruitment 2024 हि विमा आणि हाऊसिंग फाइनान्स क्षेत्रात उत्कृष्ट करिअर संधी देतात. परीक्षेची पद्धत आणि पाठ्यक्रमाची सखोल माहिती समजून घ्या आणि योग्य तयारीच्या योजनेसह तयारी करा , उमेदवारांच्या या पदांवर निवड होण्याच्या संधी वाढवता येतात. पात्रता निकष पूर्ण करून दिलेल्या तारखांमध्ये अर्ज करणे महत्वाचे आहे. अधिक माहितीसाठी आणि अपडेट साठी , उमेदवारांनी नियमितपणे अधिकृत LIC HFL वेबसाइटला भेट द्यावी. तुमच्या तयारीसाठी शुभेच्छा!
LIC HFL Assistant Recruitment 2024 हा लेख तुम्हाला कसा वाटलं हे नक्की कळवा कॉमेंट मध्ये.
LIC HFL Assistant Recruitment 2024 FAQ
LIC असिस्टंट ची सॅलरी किती असते?
LIC जुनियर असिस्टंट ची सॅलरी दरमहा ६००००/- ते ६६२१०/- पर्येंत असू शकते
LIC असिस्टंट हि परमेन्ट पोस्ट आहे का?
हो LIC जुनियर असिस्टंट हि एक परमेन्ट पोस्ट आहे
LIC असिस्टंट पदासाठी निवड प्रक्रिया काय आहे?
LIC जुनियर असिस्टंट भरती साठी निवड प्रक्रिया हि २ टप्प्या मध्ये होणार आहे १. परीक्षा २.मुलाखत
LIC HFL Assistant Recruitment 2024 किती पदांसाठी आहे?
LIC जुनियर असिस्टंट भरती २०२४ हि ८००० पदांसाठी आहे.
LIC HFL Assistant Recruitment 2024 मध्ये महाराष्ट्र राज्यात किती रिक्त पदे आहेत?
LIC जुनियर असिस्टंट भरती २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्यात ५३ रिक्त पदे आहेत.