मुख्यमंत्री वयोश्री योजना जेष्ठ नागरिकांना मिळणार ३ हजार रुपये । Mukhyamantri Vayoshri Yojna 2024

Mukhyamantri Vayoshri Yojna 2024
Mukhyamantri Vayoshri Yojna 2024

Mukhyamantri Vayoshri Yojna 2024: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने नंतर मुख्यमंत्रीनी आता सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाकडून राज्यातील सर्व जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतर्फे राज्यातील जेष्ठ नागरिकांना 3000 रुपयांची मदत राज्यसरकारकडून करण्यात येईल. महाराष्ट्र राज्यातील असे जेष्ठ नागरिक ज्यांचे सर्वांचे वय 65 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे अश्या सर्व जेष्ठ नागरिकांनसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना आणली आहे.

राज्यातील जेष्ठ नागरिकांना वृद्धापकाळात कोणत्याही प्रकारच्या शारीरिक किंवा मानसिक आजारांने ग्रस्त आहेत, आणि त्या आजारातून मुक्त होण्यासाठी उपकरणे किंवा लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी त्यांची आर्थिक परिस्थिती नाही आहे. या साठीच महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 (Mukhyamantri Vayoshri Yojna 2024) जाहीर केली आहे.

या योजने च्या माध्यमातून महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिकांना उपकरणे किंवा वस्तू खरेदी करण्यासाठी सरकारकडून 3000 रुपये ची आर्थिक मदत दिली जाणार आहे, जेणेकरून जेष्ठ नागरिक आपले जीवन सुलभ करू शकतील.

मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत लाभार्थीना सरकडून मिळणारी रक्कम हि जेष्ठ नागरिकांच्या थेट बँक अकॉउंट मध्ये DBT (Direct Benefit Transfer) च्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे. तुम्हाला या योजनेचा लाभ ग्यायचा असेल तर तुम्हाला मुख्यमंत्री वयोश्री योजना फॉर्म (Vayoshri Yojna Form) भरावा लागेल आणि याजोने साठी अर्ज करावा लागेल.

या योजनेचा चा लाभ घेण्यासाठी संबंधित तालुक्याच्या गट विकास अधिकारी , तालुका पंचायत समिती येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी मनीष पवार यांनी केले आहे. (Mukhyamantri Vayoshri Yojna 2024)

प्रधान मंत्री सूर्यगर योजने बद्दल ची माहिती येथे वाचा – PM सूर्य घर योजना

मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 | Mukhyamantri Vayoshri Yojna 2024

राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे राज्यातील 65 वर्षे आणि त्यावरील वय असणाऱ्या जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनमान सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयाप्रमाणे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा या सारख्या आजारावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साधने , उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मानसिक स्वास्थ केंद्र द्वारे उपचारासाठी आणि प्रशिक्षणासाठी एकवेळ एकरकमी रुपये 3000 रुपये रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वयक्तिक आधार कार्ड लिंक असलेल्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल.

या योजने अंतर्गत पात्र असलेल्या जेष्ठ नागरिकांना त्याच्या शारीरिक समस्या, जसे कि चालणे , हालचाल करणे, पाहणे किंवा कोणत्याही प्रकारच्या वेदनातून मुक्त करण्यासाठी मदत होईल. या योजने अंतर्गत जेष्ठ नागरिकांना लागणारे उपकरण जसे चष्मा, श्रावण यंत्र, स्टिक , व्हील चेअर , फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची , नि-ब्रेस, सवाइकाल कॉलर इत्यादी उपकरण खरेदी करता येतील. या सर्व उपकरणासाठी सरकारकडून 100 टक्के आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

तसेच या माझे कुटूंब माझी जबाबदारी अभियान तर्फे नागरिकांची सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जैन करण्यात येते. यासाठी तुम्हला सार्वजनिक आहाराच्या विभागा मार्फत त्या विभागाच्या सर्वेक्षणातर्फे या योजनेच्या लाभार्त्यांची तपासणी करण्यात येते.

मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 तपशील

योजनेचे नावमुख्यमंत्री वयोश्री योजना
कोणत्या राज्यात सुरू झालीमहाराष्ट्र
कोणी सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
लाभार्थी कोणराज्यातील ज्येष्ठ नागरिक
योजनेचे फायदेउपकरणे खरेदीसाठी 3000 रुपये दिले जातील
वयोमर्यादा60 वर्षे किंवा त्याहून अधिक
अर्ज कसा करायचाऑनलाइन
वर्ष2024
प्रारंभ तारीख05 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाइटOfficial Website

योजनेचे उद्दिष्ट

महाराष्ट्र राज्या मुख्यमंत्री वायोश्री योजना सुरू करण्यामागे राज्यसरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे 3000 रु. ची आर्थिक मदत.
60 वर्षांहून अधिक वय असलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या आणि वृद्धपकाळात साहाय्य करण्यासाठी उपकरणे खरेदी करण्यास असमर्थ असलेल्या राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना 3000 रु. ची आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

योजनेचे फायदे

मुख्यमंत्रीनी सुरु केलेल्या वयोश्री योजनेचे राज्यातील जेष्ठ नागरिकांना कोणते काभ मिळणार आहे याची माहिती आपण घेऊ.

१. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार आवश्यक उपकरणे खरेदी करू शकतात आणि आपले जीवन सुलभ करू शकतील.
२. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी सरकारकडून 3000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
३. सरकारने या योजनेसाठी 480 कोटी रुपयांचा मोठा निधी मंजूर केला आहे.
४. राज्यातील १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
५. राज्यातील जेष्ठ नागरिकांना स्वावलंबी होऊन सहज जीवन जगता येईल.

Mukhyamantri Vayoshri Yojna 2024
Mukhyamantri Vayoshri Yojna 2024

मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 पात्रता निकष

Mukhyamantri Vayoshri Yojna 2024 Eligibility

मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 साठीची पात्रता निकष नागरिकांना पूर्ण करावे लागेल लाभ मिळवण्यासाठी. या योजनेसाठीची पात्रता निकष सरकारने जाहीर केली आहे. ते पात्रता निकष खाली दिया प्रमाणे आहेत.

१. अर्जदार नागरिकाचे वय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक असले पाहिजे.
२. अर्जदाराची आर्थिक स्थिती कमकुवत असली पाहिजे.
३. अर्जदार नागरिकांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा जास्त नसावे.
४. अर्ज करनाऱ्या नागरिकांच्या कुटूंबातील कोणताही सदस्य हा सरकारी कर्मचारी नसावा.
५. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे.
६. या योजेचा लाभ महिला आणि पुरुष दोघांनाही घेता येईल.
७. अर्ज करण्यासाठीची आवश्यक कागदपत्रे नागरिकांकडे असणे आवश्यक आहे.

या योजेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खाली दिले आहेत.

मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 आवश्यक कागदपत्रे

महाराष्ट्र राज्यातील पात्र नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 साठी ऑनलाइन अर्ज करायचे आहेत, त्यांनी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना कागदपत्रे

१. आधार कार्ड
२. निवास प्रमाणपत्र
३. कौटुंबिक रेशन कार्ड
४. उत्पन्नाचा दाखला
५. वय प्रमाणपत्र
६.सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म
७. बँक पासबुक
८. ओळखपत्र
९. मोबाईल नंबर
१०. पासपोर्ट साइज फोटो

मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 अर्ज प्रक्रिया | Mukhyamantri Vayoshri Yojana Apply Online

मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 साठी ऑनलाईन अर्ज करू इच्छिणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील पात्र नागरिकासाठी अर्ज प्रक्रिया खाली प्रमाणे आहे.

१. योजनेसाठी जारी केलेल्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
२. मुख्यपृष्ठावर योजनेसाठी दिलेली मार्गदर्शक तत्त्वे वाचा आणि नोंदणी ऑपशन वर क्लिक करा.
३. यानंतर नवीन पृष्ठ उघडेल ज्यामध्ये आपण सर्व तपशील योग्यरित्या भरून घ्या आणि पुढे जाण्यासाठी पर्यायावर क्लिक करा.
४. या योजनेचा अर्ज पुढील पृष्ठावर उघडेल त्यामध्ये तुम्ही सर्व आवश्यक तपशील योग्यरित्या भरून घ्या.
५. आता सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा.
६. शेवटी सर्व माहिती तपासून घ्या आणि सबमिट पर्यायावर क्लिक करा.

अशा प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री वायोश्री योजना 2024 ऑनलाइन अर्ज सहज पूर्ण करू शकाल .

अधिकृत वेबसाइटOfficial Website
अधिक अपडेट्ससाठीMarathi Forum

Vayoshri Yojana Maharashtra form 2024

जर तुम्ही मुख्यमंत्री वयोश्री योजना साठी ओंलीने अर्ज करू शकत नाही तर तुम्ही ऑलीने सुद्धा अर्ज करू शकता ऑलीने अर्ज करण्याची प्रक्रिया खाली दिली आहे.

How To Apply Vayoshri yojana:

१. सर्वात आधी तुम्हाला वयोश्री योजना फॉर्म डाउनलोड करा
२. तुम्ही vayoshri yojana form PDF हा डाउनलोड करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला फॉर्म प्रिंट करून घ्या.
३. आता तुम्हाला त्या फॉर्म मध्ये आपली माहिती भरून घ्या आणि ती नीट तपासून पहा जसे कि आपले नाव ,पत्ता इत्यादी
४. अर्ज भरल्यानांतर अर्जासाठीची आवश्यक कागदपत्रे झेरॉक्स कॉपी या फॉर्म च्या मागे जोडा.
५. आवश्यक कागदपत्रे फॉर्म सोबत जोडल्यानंतर आपल्या जवळच्या समाज कल्याण कार्यालय मध्ये जाऊन अर्ज हा जमा करायचा आहे.
६. या प्रकारे आपण या योजनेसाठी अर्ज करू शकता.

Mukhyamantri Vayoshri Yojana form pdf download

Vayoshri yojana form pdfDownload
Vayoshri yojana GRDownload

Mukhyamantri vayoshri yojana Important Links

Vayoshri yojana online applyClick Here
Mukhyamantri Vayoshri Yojana official WebsiteClick Here
vayoshri yojana GR DownloadClick Here
Join TelegramClick Here

Conclusion । निष्कर्ष

मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 ची सर्व माहिती या लेख मध्ये आम्ही दिली आहे. हि माहिती पूर्ण वाचून या योजनेसाठी अर्ज करा आणि अर्ज करण्यापूर्वी पात्रता निकष तपासून घ्या आणि यासाठी अर्ज नक्की करा आणि या योजनेचा लाभ घ्या. अशाप्रकाच्या नवीन नवीन अपडेट्स साठी आमच्या टेलिग्राम ग्रुप ला फॉलो करा.

मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 FAQ | Vayoshri yojana FAQ

मुख्यमंत्री वयोश्री योजना काय आहे?

मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यातील जेष्ठ नागरिकांना 3000 रुपयांची मदत राज्यसरकारकडून करण्यात येईल.

Mukhyamantri Vayoshri Yojana Apply Online Link

वयोश्री योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रक्रिये द्वारे अर्ज करू शकता.

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र 2024

मुख्यमंत्री वयोश्री योजना ची सुरवात 6 फेब्रुवारी 2024 ला महाराष्ट्र राज्य सरकार मार्फत केली आहे , इस योजना के तहत राज्य के वरिष्ठ नागरिको को 3000 रुपये की वित्तीय सहायता की जाती है।

Leave a Comment