RRB JE Recruitment 2024: रेल्वे भरती बोर्डाने (RRB) Junior Engineer (JE) भरती 2024 साठी ऑफिसिअल नोटिफिकेशन जारी केले आहे. अनेक इच्छुक पदवीधर अभियंत्यांनी ह्या भरतीची खूप आतुरतेने वाट पाहिली होती. रेल्वे भरती बोर्डाने ह्या नोटिफिकेशनमध्ये अर्जाच्या तारखा, पात्रता आव्यश्यकता , syllabus आणि इतर माहिती दिली आहे. चला तर मग मित्रहो बघुयात संपूर्ण माहिती , RRB JE 2024 भरतीबद्दल सविस्तर मध्ये. या लेख मध्ये आपण नवीन जागांची माहिती, Syllabus, वयाची Criteria, आणि अर्ज प्रक्रिया या बद्दल ची माहिती जाणून घेणार आहोत.
महत्वाच्या तारखा
RRB JE Recruitment 2024 भरती साठीची तारीख 30 जुलै 2024 पासून 29 ऑगस्ट 2024 पर्येंत असणार आहे.
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 30 जुलै 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 2024
ऑफिसिअल Confirmation
RRB JE Recruitment 2024 बद्दल सुरुवातीला रेल्वेच्या ऑफिसिअल वेबसाईट्सवर ह्या बातमीचा अभाव असल्याने लोकांमध्ये शंका निर्माण झाली होती. पण Employment News द्वारे ही बातमी पुष्टी झाली आहे. 30 जुलै 2024 रोजी सर्व रेल्वे वेबसाईट्सवर पूर्ण नोटिफिकेशन उपलब्ध होईल. ऑफिसिअल संकेतस्थळावरती याची नोटिफिकेशन जाहीर झाल्यावरती येथे आम्ही उपडेट करून त्याबाबदल तुम्हाला त्वरित माहिती देऊ. त्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेल ला फॉलो करा.
Official नवीन उपडेट : RRB JE Recruitment Update
Official Notification:- RRB JR Notification 2024 ( लिंक निष्क्रिय)
RRB JE Recruitment 2024 Highlights | |
---|---|
विशेष | तपशील |
भर्ती प्राधिकरण | RRB (रेल्वे भर्ती बोर्ड) |
आचरण शरीर | गुंतलेली परीक्षा आयोजित करणारी संस्था (ECA) |
पोस्टचे नाव | कनिष्ठ अभियंता आणि स्थापत्य अभियंता |
RRB JE रिक्त जागा 2024 | 7951 (तात्पुरते) |
RRB JE 2024 Notification तारीख | जुलै 2024 |
परीक्षा पातळी | राष्ट्रीय |
परीक्षेची वारंवारता | वर्षातून एकदा |
परीक्षा स्वरूप | स्टेज 1 आणि स्टेज 2 |
श्रेणी | AE/JE परीक्षा |
परीक्षेची पद्धत | ऑनलाइन (CBT- कॉम्पुटर बेस टेस्ट ) |
परीक्षेचा कालावधी | 180 मिनिटे |
परीक्षा भाषा | इंग्रजी, आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू, उर्दू |
परीक्षा हेल्पडेस्क क्र. | ०१७२-२७३००९३ |
RRB JE अधिकृत वेबसाइट | http://www.rrbcdg.gov.in/ |
RRB JE Recruitment 2024 साठी वयातील सवलत
रेल्वे भरती बोर्डा कडून यावर्षी तीन वर्षांची वयामध्ये सवलत दिली जात आहे. ही सवलत पूर्वीच्या NTPC, Technician आणि RPF भरतीमध्ये दिली गेली होती. आता इच्छुक उमेदवारांना वयाच्या मर्यादेमध्ये अधिक सूट मिळेल. यामुळे सगळे पदवीधर या संधीचा फायदा घेऊ शकतात.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना च्या माहिती साठी येथे वाचा.
जागांची माहिती
RRB JE Recruitment 2024 साठी एकूण 7951 जागा आहेत, ज्यात 7934 सामान्य जागा आणि 177 गोरखपूरसाठी आहेत. या वर्षी या जागा मोठ्या प्रमाणात जाहीर झाल्या आहेत. यामुळे सर्व पदवीधर अभियंतांना हि एक सुवर्ण संधीच आहे असं म्हणायला हरकत नाही.
पात्रता | Eligibility Criteria
शैक्षणिक पात्रता:
- B.Tech: ज्यांनी B.Tech पूर्ण केले आहे ते अर्ज करू शकतात.
- Diploma: ज्यांनी अभियांत्रिकी डिप्लोमा पूर्ण केला आहे ते पात्र आहेत.
- Diploma आणि B.Tech: ज्यांनी डिप्लोमा आणि B.Tech दोन्ही केले आहेत ते पात्र आहेत.
पात्र शाखा:
- Mechanical Engineering
- Electrical Engineering
- Electronics Engineering
- Civil Engineering
- Chemical and Metallurgical Assistant (CMA): ज्यांनी Chemistry आणि Physics मध्ये B.Sc केले आहे.
वयाची अट | Age Limit
- किमान वय: 18 वर्षे
- कमाल वय: 36 वर्षे
परीक्षेचा Syllabus आणि परीक्षा पॅटर्न
आता आपण रेल्वे भरती बोर्डाच्या JE पदाच्या परीक्षेसाठी Syllabus हा दोन टेस्ट मध्ये वेगवेगळा असणार आहे.
RRB JE 2024 च्या निवड प्रक्रियेमध्ये दोन टप्प्यांच्या कॉम्पुटर बेस टेस्ट (Computer Based Tests) असतात, त्यानंतर Document Verification (DV) आणि मेडिकल परीक्षा होतात. यासाठीची निवडन्याची प्रक्रिया सिम्पल आहे. या मध्ये 2 CBT टेस्ट असणार आहेत त्याची माहिती खाली दिल्या प्रमाणे आहे.
CBT 1:
- Mathematics: 30 प्रश्न
- General Intelligence and Reasoning: 25 प्रश्न
- General Awareness: 15 प्रश्न
- General Science: 30 प्रश्न
- एकूण: 100 प्रश्न (90 मिनिटांचा कालावधी)
CBT 2:
- General Awareness: 15 प्रश्न
- Physics and Chemistry: 15 प्रश्न
- Basics of Computers and Applications: 10 प्रश्न
- Basics of Environment and Pollution Control: 10 प्रश्न
- Technical Abilities: 100 प्रश्न
- एकूण: 150 प्रश्न (120 मिनिटांचा कालावधी)
नोट: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 नेगेटिव्ह मार्किंग असेल.
वर दिलेल्या प्रमाणे CBT (Computer Based Test ) साठीचा अभ्यासक्रम असणार आहे. या मध्ये दिलेल्या विषयाचा आणि त्या विषयासाठी विचारले जाणारे प्रश्न याची संपूर्ण माहिती घेऊन अभ्यास करा. कारण या टेस्ट साठी नेगेटिव्ह मार्क सिस्टिम असणार आहे.
RRB JE परीक्षा वेळापत्रक PDF :- RRB JE Exam Timetable
पगार आणि ट्रेनिंग । Salary and Training
रेल्वे भरती बोर्डा कडून निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाईल, त्यानंतर त्यांना Level 6 किंवा Level 7 पदावर ठेवले जाईल, ज्यामध्ये प्रारंभिक पगार सुमारे ₹50,000 प्रति महिना असेल. DA सारख्या भत्त्यांसह, पगार ₹60,000 प्रति महिना होऊ शकतो. हा पगार करिअर च्या सुरवंटीकल एक सुवण संधीच आहे. या मुले अभियंतांना या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा.
अर्ज फी | Application Fee
- सर्वसाधारण श्रेणी: ₹500 (CBT ला हजर झाल्यानंतर परतावा मिळणार)
- आरक्षित श्रेण्या: शासकीय नियमांनुसार (सविस्तर माहिती ऑफिसिअल नोटिफिकेशनमध्ये दिली जाईल)
RRB JE Recruitment 2024 Apply Online
- ऑफिसिअल RRB वेबसाईटला भेट द्या: अर्ज संबंधित RRB झोनच्या ऑफिसिअल वेबसाईट्सवरून सबमिट करता येतील.
- नोंदणी करा: नवीन यूजर्सनी वैध ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर वापरून नोंदणी करावी.
- अर्ज फॉर्म भरा: वैयक्तिक, शैक्षणिक आणि इतर आवश्यक माहितीने फॉर्म भरा.
- डोकमेंट्स अपलोड करा: आवश्यक दस्तऐवजांच्या स्कॅन केलेल्या प्रत अपलोड करा.
- अर्ज फी भरा: दिलेल्या ऑनलाइन पेमेंट पर्यायांद्वारे फी भरा.
- फॉर्म सबमिट करा: भरलेला अर्ज तपासा आणि सबमिट करा. भविष्यातील संदर्भासाठी कन्फर्मेशन पेजची प्रिंटआउट घ्या.
Official Website साठी येथे भेट द्या :- RRB Gov Website
RRB JE च्या तयारीसाठी Tips
- सिलॅबस समजून घ्या: CBT 1 आणि CBT 2 साठी दिलेल्या विषयांवर लक्ष केंद्रित करा.
- नियमित सराव करा: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि मॉक टेस्ट्स नियमितपणे सोडवा.
- टाइम मॅनेजमेंट: प्रत्येक विषयासाठी विशिष्ट वेळ स्लॉट ठरवा.
- अद्ययावत राहा: ऑफिसिअल RRB वेबसाईटवर नियमितपणे भेट देऊन कोणतेही अपडेट्स किंवा बदल समजून घ्या.
निष्कर्ष । Conclusion
RRB JE 2024 नोटिफिकेशन अनेक इच्छुक अभियंत्यांसाठी सुवर्णसंधी आणते. या लेखातील माहितीने उमेदवारांना त्यांच्या तयारीला योग्य दिशा मिळेल. अर्जाच्या तारखा लक्षात ठेवा आणि पात्रता निकष पूर्ण आहेत का ते सुनिश्चित करा. आम्ही आशा करतो कि हि माहिती तुमच्या साठी उपयुक्त ठरली असेल.
या लेख मध्ये आम्ही सर्व माहिती एकत्रित आणि सोप्या भाषेमध्ये सांगितली आहे. तुम्हाला काही या माहिती बद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास आम्हाला ला कॉमेंट करून नक्की कळवा. तुमच्या RRB JE Recruitment 2024 च्या तयारीसाठी शुभेच्छा!
नवीन अपडेट्स आणि अधिक सविस्तर माहितीकरिता, संबंधित चॅनेल्स Subscribe करा आणि ऑफिसिअल घोषणांची सतत तपासणी करा. तयारीसाठी शुभेच्छा!
आमच्या टेलिग्राम चॅनेल ला फॉलो करा आणि वेब्सिते ला Subscribe करा नवीन अपडेट्स त्वरित मिळवण्यासाठी
RRB JE 2024 भरती: वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
RRB JE Recruitment 2024 साठी अर्ज कधी सुरू होणार आहे?
RRB JE Recruitment 2024 साठी अर्ज प्रक्रिया 30 जुलै 2024 पासून सुरू होणार आहे.
RRB JE Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे.
RRB JE Recruitment 2024 साठी एकूण किती जागा उपलब्ध आहेत?
RRB JE 2024 साठी एकूण 7,951 जागा उपलब्ध आहेत.
RRB JE Recruitment 2024 साठी पात्रता निकष काय आहेत?
B.Tech, डिप्लोमा, आणि डिप्लोमा + B.Tech पूर्ण केलेले उमेदवार पात्र आहेत. पात्र शाखा- Mechanical, Electrical, Electronics, Civil Engineering, आणि CMA हे आहेत
RRB JE Recruitment 2024 साठी वयाची Criteria काय आहे?
किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 36 वर्षे आहे.
RRB JE Recruitment 2024 च्या परीक्षेचा पॅटर्न कसा आहे?
परीक्षा दोन टप्प्यांच्या CBT (Computer Based Tests) मध्ये होईल. CBT 1 मध्ये 100 प्रश्न आणि CBT 2 मध्ये 150 प्रश्न असतील.
RRB JE Recruitment 2024 साठी अर्ज फी किती आहे?
सर्वसाधारण श्रेणीसाठी अर्ज फी ₹500 आहे. आरक्षित श्रेण्या साठी शासकीय नियमांनुसार फी लागू होईल.
RRB JE Recruitment 2024 साठी अर्ज कसा करायचा?
ऑफिसिअल RRB वेबसाईटला भेट देऊन, नोंदणी करा, अर्ज फॉर्म भरा, आवश्यक दस्तऐवज अपलोड करा आणि फी भरा.
RRB JE Recruitment 2024 साठी निवड प्रक्रिया कशी आहे ?
निवड प्रक्रियेत दोन CBT, Document Verification (DV) आणि मेडिकल परीक्षा आहेत.
RRB JE Recruitment 2024 च्या निवडलेल्या उमेदवारांना किती पगार मिळेल?
प्रारंभिक पगार सुमारे ₹50,000 प्रति महिना असेल, भत्त्यांसह पगार ₹60,000 प्रति महिना होऊ शकतो.