SAIL Recruitment 2024 Marathi : नमस्कार! मंडळी नोकरीच्या शोधत आहात अणि पर्मनंट नौकरी हवी आहे तर मग ही संधी तुमच्या साठीच आहे. स्टील अथॉरिटी ऑफ़ इंडिया घेऊन आले आहेत 249 रिक्त जागांसाठी Management Trainee Recruitment. SAIL Recruitment 2024 बद्दल सर्व माहिती आपन या लेख मधे बघनार आहोत.
जर तुम्ही fresher असाल आणि ₹17 lakhs CTC असलेली permanent job शोधत असाल, तर ही संधी तुमच्यासाठी योग्य असू शकते. Steel Authority of India Limited (SAIL), एक महाराष्ट्रातील PSU कंपनी आहे , यांनी 2024 साठी मोठी recruitment drive जाहीर केली आहे Management Trainee साठी. या लेखात आपण या साठीची महत्वाची recruitment process, eligibility criteria, important dates आणि आणखी बरीच महत्वाची माहिती समाविष्ट केली आहे ती बघू.
SAIL Recruitment 2024 Marathi
SAIL ने Management Trainee पदासाठी विविध engineering disciplines मध्ये 249 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केल्या आहेत. ही recruitment खास freshers साठी खुली आहे, आणि कोणत्याही अनुभवाची आवश्यकता नाही. या साठीची selection process GATE 2024 च्या score वर आधारित असेल, ज्यामुळे एक transparent आणि merit-based भरती होईल हि सुनिश्चित केली जाईल.
SAIL Recruitment 2024 Marathi मुख्य वैशिष्ट्ये
- Total Vacancies: 249
- Position: Management Trainee
- CTC: ₹17 lakhs per annum
- Job Type: Permanent
- Eligibility: Freshers with a BE/B.Tech degree in specified branches
- Application Dates: 5th July 2024 ते 25th July 2024
SAIL Management Trainee : Official Notification
Apply Here :- Apply Online
SAIL Recruitment 2024 Marathi Eligibility Criteria
Management Trainee पदासाठी apply करण्यासाठी, उमेदवारांनी खालील eligibility criteria पूर्ण करणे आवश्यक आहे:
Educational Qualifications
उमेदवारांनी खालील शाखांमध्ये BE/B.Tech degree असणे आवश्यक आहे:
- Chemical Engineering
- Civil Engineering
- Computer Science and Engineering (CS)
- Information Technology (IT)
- Electrical Engineering
- Electronics Engineering
- Instrumentation Engineering
- Mechanical Engineering
- Metallurgy
तसेच, Official Notification मध्ये नमूद केल्यानुसार equivalent qualifications किंवा combinations degree असलेले उमेदवार देखील apply करू शकतात.
GATE 2024 Score
एक मान्य GATE 2024 score असणे अनिवार्य आहे. Selection process फक्त GATE 2024 score वर आधारित असेल, आणि पूर्वीच्या वर्षांचे scores विचारात घेतले जाणार नाहीत. त्यामुळे GATE 2024 चा Score असणे आवश्यक आहे.
SAIL Recruitment 2024 Marathi Age Limit
उमेदवारांची upper age limit 28 वर्षे आहे. तसेच , reserved categories साठी सरकारी नियमा प्रमाणे Age मध्ये relaxation लागू आहे.
BE/B.Tech Minimum Marks
उमेदवारांनी त्यांच्या engineering degree मध्ये किमान 65% marks मिळवलेले असावेत.
SAIL Recruitment 2024 Marathi Vacancy
SAIL ने या वर्षी 249 रिक्त जागांसाठी भरती विविध engineering disciplines मध्ये आणल्या आहेत त्या खाली दिल्या प्रमाणे:
- Chemical Engineering: 10 vacancies
- Civil Engineering: 21 vacancies
- Computer Science and Engineering (CS): 9 vacancies
- Electrical Engineering: 61 vacancies
- Electronics Engineering: 5 vacancies
- Instrumentation Engineering: 11 vacancies
- Mechanical Engineering: 69 vacancies
- Metallurgy: 63 vacancies
SAIL Recruitment 2024 Marathi Selection Process
स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये Management Trainee पदासाठी selection process तीन स्थर मध्ये घेण्यात येणार आहे आणि त्या साठीचे Weighatage खाली दिल्या प्रमाणे असेल :
- GATE 2024 Score: 75% weightage
- Group Discussion: 10% weightage
- Personal Interview: 15% weightage
GATE 2024 Score
मुख्य selection criterion GATE 2024 score आहे. उमेदवारांनी GATE exam मध्ये चांगले perform करणे आवश्यक आहे, कारण याला selection process मध्ये सर्वाधिक weight आहे.
Group Discussion
GATE scores वर आधारित shortlisting केलेले उमेदवार group discussion साठी बोलवले जातील. या stage मध्ये त्यांचे communication skills, teamwork, आणि problem-solving ची क्षमता तपासली जाईल आणि या आधारावर्ती त्याना गुण दिले जातील.
Personal Interview
अंतिम स्थरामध्ये personal interview आहे जिथे उमेदवारांचे technical knowledge, leadership qualities, आणि role साठीची पात्रता यावर मूल्यांकन केले जाईल.
SAIL Recruitment 2024 Marathi Salary Structure
SAIL Management Trainee पदासाठी CTC ₹17 lakhs per annum आहे. यामध्ये basic pay, DA, HRA, perks, allowances, bonuses, आणि इतर benefits समाविष्ट आहेत. PRP आणि location-based allowances वगळता, actual CTC अधिक असू शकतो.
Additional Benefits
आकर्षक CTC व्यतिरिक्त, SAIL आपल्या employees ना विविध benefits देखील देते, जसे की:
- Medical facilities
- Provident fund
- Gratuity
- Insurance
- Leave encashment
- Subsidized accommodation
SAIL Recruitment 2024 Marathi Application Process
Application Fee
SAIL Recruitment 2024 साठी application fee पुढीलप्रमाणे आहे:
- General/OBC/EWS: ₹1000
- SC/ST/PWD/Departmental Candidates: ₹200
SAIL Recruitment 2024 Marathi Apply Online
How to Apply
- Visit the Official Website: Official SAIL website ला visit करा आणि recruitment section मध्ये जा.
- Register: आवश्यक details देऊन account create करा.
- Fill the Application Form: Personal, educational, आणि इतर आवश्यक माहिती enter करा.
- Upload Documents: तुमचे photograph, signature, आणि संबंधित documents ची scanned copies upload करा.
- Pay Application Fee: Online payment options द्वारे application fee pay करा.
- Submit: तुमचे application review करा आणि submit करा.
महत्वाची सूचना: फॉर्म भरत असताना आपली माहिती नीट तपासूनच भरा, कित्येकवेळा चुकीची माहिती भरली गेल्यामुळे फॉर्म रिजेक्ट होण्याची शक्यता असते.
SAIL Recruitment 2024 Marathi Important Dates
- Application Start Date: 5th July 2024
- Application End Date: 25th July 2024
SAIL Recruitment 2024 Marathi Preparation Tips
GATE 2024 Preparation
GATE 2024 score selection process मध्ये सर्वाधिक weightage असल्यामुळे, exam साठी thorough preparation करणे आवश्यक आहे. येथे काही tips दिलेल्या आहेत:
- Understand the Syllabus: तुमच्या संबंधित branch साठी GATE syllabus ची ओळख करून घ्या.
- Study Material:सखोल सिलॅबस समजून घेण्या साठी standard textbooks आणि reference materials वापरा.
- Mock Tests: तुमच्या तयारी साठी चे मूल्यांकन करण्यासाठी आणि time management skills improve करण्यासाठी regular सराव टेस्ट घ्या.
- Previous Year Papers: Exam pattern आणि difficulty level समजण्यासाठी मागील वर्षीचे ‘ GATE चे papers सोडवा.
- Revision: Exam पूर्वी पुरेसा वेळ revision साठी काढा आणि त्या साठी तयारी करा.
Group Discussion आणि Personal Interview
Group discussion आणि personal interview stages मध्ये चांगले परफॉर्म करण्यासाठी, खालील tips विचारात घ्या:
- Current Affairs: Current affairs, विशेषतः तुमच्या engineering discipline आणि steel industry शी संबंधित, updated ठेवा.
- Communication Skills: Communication skills improve करण्यावर काम करा, कारण ते group discussions साठी खूप महत्त्वाचे आहेत.
- Mock Interviews: Confidence build करण्यासाठी आणि feedback मिळवण्यासाठी सराव मुलाखती ची practice करा.
- Technical Knowledge: तुमच्या core technical subjects ची चांगली ओळख करा आणि त्यांच्याशी संबंधित questions साठी तयार रहा.
- Personality Development: Positive attitude, leadership qualities, आणि problem-solving skills विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करा.
अधिक माहितीसाठी वाचा – SSC CGL Recruitment 2024
Conclusion
SAIL Recruitment 2024 freshers साठी एक उत्कृष्ट संधी आहे ज्यात भारतातील एका प्रमुख steel manufacturing company सोबत career सुरु करण्याची संधी आहे. ₹17 lakhs per annum चे आकर्षक CTC आणि permanent job position सह, ही recruitment संधी अत्यंत competitive आणि मागणीची आहे.
यासाठी Eligibility criteria पूर्ण असल्याचे सुनिश्चित करा, GATE 2024 exam साठी चांगल्या प्रकारे स्टडी करा, आणि application dates आणि process शी updated रहा. Dedication आणि hard work ने, तुम्ही SAIL मध्ये Management Trainee म्हणून position secure करू शकता आणि एक चांगल्या career path वर आगेकूच करू शकता.
अधिक updates आणि detailed माहिती साठी, official notifications वर लक्ष ठेवा आणि नियमितपणे SAIL website ला visit करा. तुमच्या application आणि preparation साठी शुभेच्छा!
जर तुम्हाला हा लेख उपयुक्त वाटला असेल, तर कृपया हा like आणि share करा जेणेकरून इतरांना ह्या माहितीचा फायदा होईल. आणखी job updates आणि career advice साठी आमच्या लेख ला subscribe करायला विसरू नका.
SAIL Recruitment 2024 Marathi FAQ
SAIL Recruitment 2024 साठी कोणती पात्रता आहे?
उत्तर: SAIL Recruitment 2024 साठी पात्रता:
उमेदवारांनी Chemical, Civil, CS, IT, Electrical, Electronics, Instrumentation, Mechanical, Metallurgy किंवा equivalent B.Tech degree असणे आवश्यक आहे.
उमेदवारांकडे वैध GATE 2024 score असणे आवश्यक आहे.
उमेदवारांची upper age limit 28 वर्षे आहे. Reserved categories साठी age relaxation लागू आहे.
उमेदवारांनी त्यांच्या engineering degree मध्ये किमान 65% marks मिळवलेले असावेत.
SAIL Management Trainee किती vacancies उपलब्ध आहेत?
उत्तर: एकूण 249 vacancies उपलब्ध आहेत.
SAIL Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्ज करण्याची शेवटची तारीख 25th July 2024 आहे.
SAIL Management Trainee पदासाठी CTC किती आहे?
उत्तर: Management Trainee पदासाठी CTC ₹17 lakhs per annum आहे.
SAIL Recruitment 2024Selection process कसा आहे?
उत्तर: Selection process तीन stages मध्ये आहे:
GATE 2024 Score: 75% weightage
Group Discussion: 10% weightage
Personal Interview: 15% weightage
SAIL Recruitment 2024 साठी अर्ज प्रक्रिया कशी आहे?
उत्तर: अर्ज प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:
Official SAIL website ला visit करा आणि recruitment section मध्ये जा.
आवश्यक details देऊन account create करा.
Personal, educational, आणि इतर आवश्यक माहिती enter करा.
तुमचे photograph, signature, आणि संबंधित documents ची scanned copies upload करा.
Online payment options द्वारे application fee pay करा.
तुमचे application review करा आणि submit करा.
SAIL Recruitment 2024 साठी Application fee किती आहे?
General/OBC/EWS: ₹1000
SC/ST/PWD/Departmental Candidates: ₹200
GATE 2024 score नसेल तर मी अर्ज करू शकतो का?
उत्तर: नाही, GATE 2024 score असणे अनिवार्य आहे.
SAIL Recruitment 2024 साठी कधी अर्ज करू शकतो?
उत्तर: अर्ज प्रक्रिया 5th July 2024 पासून सुरू होते आणि 25th July 2024 पर्यंत चालेल.