SSC CGL Recruitment 2024 Marathi | 17727 Vacancy | एग्जाम डेट , नोटिफिकेशन , सैलरी & पर्क्स मराठी

SSC CGL Recruitment 2024 Marathi | SSC CGL भरती Group B आणि Group C साठी जारी करण्यात आलेली आहे. ही भारती एकूण 17727 जागांसाठी होणार आहे या मधे विविध पड़े आहेत. सर्व पदवीधर साठी ही एक खुप चांगली संधि आहे. या आर्टिकल मधे आपन Age Limit , शैक्षणिक पात्रता , notification pdf आणि इतर पात्रता जनून घेणार आहेत तरी सर्वानी हे आर्टिकल काळजीपूर्वक वाचून या SSC CGL Recruitment 2024 Marathi ला apply करावे आणि हे आर्टिकल आपल्या इतर बांधवाना आणि बघिणींना शेअर करावे.

SSC CGL Recruitment 2024 Marathi

आपल्या सर्व बंधू आणि बघिनी जे गव्हर्नमेंट मध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक आहेत त्याच्यासाठी हि एक उत्तम संधी आहे या भरती मध्ये एकूण 17727 जागांसाठी होणार आहे. सर्व पदवीधर उमेदवारांसाठी हि एक चांगली बातमी आहे. SSC या वर्षी गट ‘B’ आणि गट ‘C’ पदांसाठी सुमारे १७७२७ पदांची बंपर जागांसाठी भरती आणली आहे. या वर्षी गेल्या वर्ष्याच्या तुलनेत रिक्त पदांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे , म्हणून सर्व उमेदवारांनी कोणताही विचार न करता SSC CGL Recruitment 2024 Marathi चा लाभ घ्यावा आणि SSC CGL 2024 परीक्षे साठी ऑनलाईन अर्ज करावा.

SSC CGL Exam 2024 हि एक राष्ट्रीय स्तरावरील भरती आहे जी दार वर्षी Staf Selection Commission (SSC) द्वारे सहाय्यक विभाग अधिकारी , सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी,उपनिरीक्षक , निरीक्षक कार्यकारी अशा विविध गट B आणि गट C पदांसाठी पात्र पदवीधर उमेदवारांसाठी भरती करण्यात येते. अधिकारी, संशोधन सहाय्यक , विभागीय लेखापाल ,कनिष्ठ गुप्तचर अधिकारी ,कनिष्ठ सायंखिकी अधिकारी , लेखापरीक्षक , लेखापाल , पोस्टल सहाय्यक , वरिष्ठ सचिवालय सहाय्यक आणि कर सहाय्यक अधिकारी अश्या विविध पदांसाठी भरती जरी केली आहे. SSC CGL Recruitment 2024 Marathi साठी अर्ज करण्यासाठीची वेळेची मर्यादा 24 June 2024 to 24 July 2024 पर्येंत आहे.

SSC CGL Notification 2024

Staf Selection Commission (SSC) ने SSC CGL Notification 2024 24 June 2024 रोजी रिलीज केली आहे , हे नोटिफिकेशन SSC च्या अधिकृत वेबसाईट वरती उपलभद्ध आहे. तरी इच्छुक पदवीधरांनी आणि एलिजिबल उमेदवारांनी Combined Graduate Level examination 2024 (CGL) साठी अर्ज करू शकता. या जागांसाठी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख आणि तसेच अँप्लिकेशन शुल्क भारण्यासाठीची मुदत 24 July 2024 पर्येंत आहे. या नोटिफिकेशन मध्ये वयोमर्यादा , शैक्षणिक पात्रता , सॅलरी आणि इतर पात्रता बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.

Official Site: Click Here

Official : SSC CGL Notification 2024 वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नोटिफिकेशन प्रमाणे एकूण 17727 पदांसाठी हि भरती ठेवण्यात आहे. या बद्दलची सर्व माहिती आपण या आर्टिकल मध्ये बघणार आहेत. चला तर मग याची सर्व माहिती सविस्तर पणे जाणून घेऊ..

Apply Here | अर्ज करण्यासाठी :- Click Here

SSC CGL 2024 Exam Summary

SSC CGL हि परीक्षा वर्षातून एकदा घेतली जाते आणि यामधुन पात्र उमेदवारांना विविध गट B आणि गट C मधील पदासाठी निबद्ध केली जाते. या पदांसाठी Tire-I आणि Tire-II अश्या दोन परीक्षा घेल्या जातात. परीक्षे बद्दल ची सर्व सविस्तर माहिती आपण खाली बघूया.

SSC CGL Recruitment 2024 Marathi

SSC CGL 2024 SummaryDetails
OrganisationStaff Selection Commission (SSC)
Exam NameCombined Graduate Level (CGL)
PostsGroup B and C posts
Vacancies17727
CategoryGovt. Job
LevelNational Level
Mode of ApplicationOnline
Registration Dates24th June to 24th July 2024
EligibilityGraduates aged between 18 to 32 years
Selection ProcessTier 1 and Tier 2
Job LocationAcross India
Official websitewww.ssc.gov.in
Official NotificationDownload PDF
SSC CGL Recruitment 2024

SSC CGL 2024 Important Dates

SSC कमिशन येत्या काही दिवस मध्ये परीक्षेची दाते जाहीर करणार आहे. नोटिफिकेशन मध्ये दिलेल्या माहितीनुसार परीक्षा हि सप्टेंबर 2024 किंवा ओक्टोबर 2024 या महिन्यामध्ये घेण्यात येईल. जेव्हा परीक्षे ची तारीख SSC जाहीर करेल तेव्हा आम्ही तुम्हाला नक्की उपडते करू. SSC CGL 2024 Exam Date

EventDate and Time
Submission of Online Applications24-06-2024 to 24-07-2024
Last Date and Time for Receipt of Online Applications24-07-2024 (23:00)
Last Date and Time for Making Online Fee Payment25-07-2024 (23:00)
Window for Application Form Correction (including online payment)10-08-2024 to 11-08-2024 (23:00)
Tentative Schedule of Tier-I (Computer Based Examination)September-October, 2024
Tentative Schedule of Tier-II (Computer Based Examination)December, 2024
SSC CGL 2024 Important Dates

SSC CGL Vacancy 2024

या वर्षातहि दार वर्षी प्रमाणे SSC CGL गट ब आणि गट क साठी विविध एकूण 17,727 पदांसाठी भरती 24 June 2024 रोजी जाहीर करण्यात आलेली आहे. या वर्षांमध्ये विविध पदे जसे सहाय्यक विभाग अधिकारी , सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी,उपनिरीक्षक , निरीक्षक कार्यकारी अशा विविध गट B आणि गट C पदांसाठी पात्र पदवीधर उमेदवारांसाठी भरती करण्यात येते. अधिकारी, संशोधन सहाय्यक , विभागीय लेखापाल ,कनिष्ठ गुप्तचर अधिकारी ,कनिष्ठ सायंखिकी अधिकारी , लेखापरीक्षक , लेखापाल , पोस्टल सहाय्यक , वरिष्ठ सचिवालय सहाय्यक आणि कर सहाय्यक अधिकारी या सर्व पदांसाठी जाहीर करण्यात आलेली आहे. प्रत्येक पदासाठी रिक्त जागांची माहिती नोटिफिकेशन मध्ये दिलेली आहे.

मागील वर्षी , 8,415 इतक्या पदांसाठी गट ब आणि गट क मधील विविध पदांसाठी भरती जाहीर झाली होती आणि त्या आधी 37,409 इतक्या पदांसहि भरती झाली होती. SSC CGL भरती चा अहवाल आपण बघूया.

YearsURSCSTOBCEWSTotal
202417727
20233829127361819007958415
202215982577629958719393737409
20213008119270418328857621
20202891104651018587307035
2019-203577121567421168468428
2018-1957701723845293311271
SSC CGL Vacancy 2024

SSC CGL 2024 Eligibility Criteria

अर्ज करण्या साठी उमेदवारांनी सर्व पात्र ता तपासून पहिल्या पाहिजेत आणि त्या सर्व पात्रता साठी येग्य उमेदवारणेच अर्ज करणे गरजेचे आहे , जर कोणत्या उमेदवार पात्रता अटींमध्ये बसत नसेल तर त्याला अपात्र करण्यात येईल आणि त्याचा अर्ज अमान्य करण्यात येईल. SSC CGL 2024 साठी सर्व पात्रता काय आहेत ते आपण खाली बघूया.

SSC CGL 2024 Educational Qualification

  • कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी (JSO) -साठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी मध्ये गणित विषयात किमान 60% सह बॅचलर पदवी किंवा ग्रॅज्युएशनमधील विषयांपैकी एक म्हणून सांख्यिकीसह कोणत्याही क्षेत्रा मध्ये.
  • सांख्यिकी अन्वेषक ग्रेड-II -साठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून अर्थशास्त्र सांख्यिकी किंवा गणित अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय म्हणून पदवीधर पदवी.
  • राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) मधील संशोधन सहाय्यकासाठी -मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थांमधून बॅचलर पदवी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मान्यताप्राप्त संशोधन संस्थेमध्ये किमान एक वर्षाचा संशोधन अनुभव.

उर्वरित पदांसाठी मान्यता प्राप्त विद्यालयातून बॅचलर पदवी किवा कोणत्याही विषयातील पदवी.

Age Limit (As on 01/08/2024)

उमेदवार हे 18 to 32 या वयोगटाची असले पाहिजेत. खाली दिलेल्या Table मध्ये पदांप्रमाणे वयाची अट दिलेली आहे.

Name of PostsAge Group
Auditor18-27 years
Accountant18-27 years
Accountant / Junior Accountant18-27 years
Senior Secretariat Assistant / Upper Division Clerks18-27 years
Tax Assistant18-27 years
Sub-Inspector18-27 years
Inspector Posts18-30 years
Assistant18-30 years
Tax Assistant20-27 years
Assistant Section Officer20-30 years
Assistant Section Officer20-30 years
Assistant Section Officer20-30 years
Assistant Section Officer20-30 years
Assistant20-30 years
Sub Inspector20-30 years
Inspector, (Central Excise)Not Exceeding 30 years
InspectorNot Exceeding 30 years
AssistantNot Exceeding 30 years
Inspector (Preventive Officer)Not Exceeding 30 years
Inspector (Examiner)Not Exceeding 30 years
Assistant Section OfficerNot Exceeding 30 years
Assistant Section OfficerNot Exceeding 30 years
Assistant / SuperintendentNot Exceeding 30 years
Inspector of Income TaxNot Exceeding 30 years
Divisional AccountantNot Exceeding 30 years
Assistant Enforcement OfficerUp to 30 years
Sub InspectorUp to 30 years
Junior Statistical OfficerUp to 32 years
Age Limit for SSC CGL 2024

Upper Age Relaxation

खाली दिलेल्या Table मध्ये अनुदानित जातीसाठी वयोमर्यादा मध्ये सूट दिलेली आहे ती खालील प्रमाणे.

CategoryAge Relaxation
OBC3 years
SC/ST5 years
Physically Handicapped (General)10 years
Physically Handicapped (OBC)13 years
Physically Handicapped (SC/ST)15 years
Ex-Servicemen (General)3 years
Ex-Servicemen (OBC)6 years
Ex-Servicemen (SC/ST)8 years
Central Govt. Civilian Employees (General-Group B)5 years
Central Govt. Civilian Employees (OBC-Group B)8 years
Central Govt. Civilian Employees (SC/ST-Group B)10 years
Central Govt. Civilian Employees (General-Group C)Up to 40 years of age
Central Govt. Civilian Employees (OBC-Group C)Up to 43 years of age
Central Govt. Civilian Employees (SC/ST-Group C)Up to 45 years of age
Candidates domiciled in the State of Jammu & Kashmir (General)5 years
Candidates domiciled in the State of Jammu & Kashmir (OBC)8 years
Candidates domiciled in the State of Jammu & Kashmir (SC/ST)10 years
Widows/Divorced Women/Women Judicially separated and not remarried (Gen)Up to 35 years of age
Widows/Divorced Women/Women Judicially separated and not remarried (OBC)Up to 38 years of age
Widows/Divorced Women/Women Judicially separated and not remarried (SC/ST)Up to 40 years of age
Defence Personnel Disabled in hostilities (General)5 years
Defence Personnel Disabled in hostilities (OBC)8 years
Defence Personnel Disabled in hostilities (SC/ST)10 years

Nationality

उमेदवार हा India/Nepal/Bhutan किंवा भारतीय असून Pakistan, Burma, Sri Lanka, East African Countries of Kenya, Uganda, the United Republic of Tanzania (Formerly Tanganyika and Zanzibar), Zambia, Malawi, Zaire, Ethiopia and Vietnam या देशातून भारतामध्ये स्थलांतर केले असेल पाहिजे.

SSC CGL 2024 Application Fee

SSC CGL 2024 अर्ज भरण्यासाठी शुल्क Rs 100/- आहे. हे शुल्क तुम्ही ऑनलाईन सुद्धा भरू शकता. हे शुल्क तुम्हाला अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर SSC च्या ऑफिसिअल साईट वरती भरावा लागेल. SC, ST PwBD आणि ESM या मधील पात्र सर्व उमेदवारांना ह्या शुल्क मध्ये सूट देण्यात आलेली आहे. जस आधी आपण चर्चा केली त्या प्रमाणे शुल्क भरल्याची शेवटची मुदत 25 July 2024 (11 PM) पर्येंत आहे. हे शुल्क आपण UPI , Net banking किंवा Credit/Debit Card ने देखील भारी शकतो.

SSC CGL 2024 Exam Pattern

SSC ने परीक्षेचा पॅटर्न मागील वर्षी बदल आहे आणि नवीन पॅटर्न नुसार परीक्षा आता खाली दिलेल्या प्रमाणे घेण्यात येणार आहे तरी याची सर्वानी नोंद घेऊन तयारी करावी. परीक्षा हि Tire-I आणि Tire-II अश्या 2 सत्र मध्ये घेण्यात येणार आहे.

SSC CGL Recruitment 2024 Marathi

TierTypeMode
Tier – I (Qualifying)Objective Multiple ChoiceComputer-Based (online)
Tier – II (Paper I, II)Paper I (Compulsory for all posts), Paper II for candidates who apply for the posts of Junior Statistical Officer (JSO) in the Ministry of Statistics and Programme ImplementationComputer-Based (online)

SSC CGL 2024 Syllabus

SSC CGL 2024 परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रमुख विभाग म्हणजे General Awareness, Reasoning, Quantitative Aptitude and English Language असे आहेत.

Tire-I Exam Syllabus

TierSubjectNumber of QuestionsMaximum MarksTime Allowed
IA. General Intelligence and Reasoning25501 hour (1 hour and 20 minutes for candidates eligible for scribe as per Para-7.1, 7.2, and 7.3)
B. General Awareness2550
C. Quantitative Aptitude2550
D. English Comprehension2550
Tire-I Syllabus

Tire-II Exam Syllabus

TierPaperSessionSubjectNumber of QuestionsMaximum MarksTime Allowed
IIPaper-ISession-ISection-I: Module-I: Mathematical Abilities
Module-II: Reasoning and General Intelligence
30
30
60*3 = 1801 hour (for each section)
(1 hour and 20 minutes for the candidates eligible for scribe as per Para-7.1, 7.2, and 7.3)
Total60
Section-II: Module-I: English Language and Comprehension
Module-II: General Awareness
45
25
70*3 = 210
Total70
Section-III: Module-I: Computer Knowledge Module2020*3 = 6015 minutes (for each module)
(20 minutes for the candidates eligible for scribe as per Para-7.1, 7.2, and 7.3)
Session-IISection-III: Module-II: Data Entry Speed Test ModuleOne Data Entry Task15 minutes (for each module)
(20 minutes for the candidates eligible for scribe as per Para-7.1, 7.2, and 7.3)
IIPaper-IIStatistics100100*2 = 2002 hours
(2 hours and 40 minutes for the candidates eligible for scribe as per Para-7.1, 7.2, and 7.3)
Tire-II Syllabus

SSC CGL 2024 FAQ’s

1. SSC CGL 2024 अधिसूचना कधी प्रसिद्ध झाली आहे?

– SSC CGL 2024 अधिसूचना 24 जून 2024 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

2. SSC CGL 2024 साठी अर्ज कधी पासून आणि कधी पर्यंत स्वीकारले जातील?

– SSC CGL 2024 साठी अर्ज 24 जून 2024 पासून 24 जुलै 2024 पर्यंत स्वीकारले जातील.

3. SSC CGL 2024 मध्ये किती जागांसाठी भरती केली जाईल?

   – SSC CGL 2024 cमध्ये 17727 ग्रुप बी आणि सी पदांसाठी भरती केली जाईल.

4. SSC CGL 2024 साठी अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

   – SSC CGL 2024 साठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावे.

5. SSC CGL 2024 परीक्षा पद्धतीत कोणते बदल करण्यात आले आहेत?

   – SSC CGL 2024 साठी सहाय्यक लेखा अधिकारी आणि सहाय्यक लेखापाल अधिकारी पदांसाठी कोणतीही जागा नसल्यामुळे, टियर-II परीक्षेतील पेपर-III रद्द करण्यात आला आहे. तसेच अर्ज करताना कोणत्याही पूर्वीच्या छायाचित्राची आवश्यकता नाही, उमेदवाराला अर्जातील सूचना दिल्यावर कॅमेरासमोर उभे राहावे लागेल.

Read Also : Hanuman chalisa

SSC CGL 2024 कसे पास करायची यासाठी आम्ही लेख घेऊन यात आहोत तरी आमच्या वेब्सिते ला नक्की भेट देत जा नवीन उडतेस साठी