श्री स्वामी समर्थ तारक मंत्र मराठी 2024। Shree Swami Smarth Tarak Mantra in Marathi

Swami Smarth Tarak Mantra in Marathi
Swami Smarth Tarak Mantra in Marathi

Swami Smarth Tarak Mantra in Marathi: ।। श्री स्वामी समर्थ।। हा अतिशय शक्तिशाली मंत्र आहे. श्रींचे नावजप केल्यामुळे आपल्या मनातील अशुद्ध विचार नाहीसे होतात. तुम्ही जर आध्यत्मिक क्षेत्र वर विश्वास ठेवता तर हा तारक मंत्र तुमच्या साठी एक वरदानच म्हणायला हवा.

हा Swami Smarth Tarak Mantra श्री स्वामी समर्थ याना आकर्षित करतो. म्हणूनच हा मंत्र अतिशय शक्तिशाली आहे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तूच जीवन समुद्र सारखे समृद्ध आणि शांतीपूर्ण होईल. हा मंत्र या ” निशंक होई रे मना तारक मंत्र” या नावाने देखील ओळखला जातो.

आम्ही या लेख मध्ये Swami Samarth Tarak Mantra lyrics लिहिलेले आहेत. याचा जप तुम्ही नक्की करा.

श्री स्वामी समर्थ कोण होते?

श्री स्वामी समर्थ हे भारतीय इतिहासातील एक महान संत आणि एक अध्यात्मिक गुरु होते, त्याना गुरुदत्तांचे रूप मानले जाते. त्याचा जन्म आणि संपूर्ण जीवन एक रहस्यमय आहे, आणि हे आजही कित्येकांना त्याच्या कडे आकर्षित करते.

श्री स्वामी समर्थांविषयी पुरातन कथा सांगतात कि ते आंध्र प्रदेशाच्या प्राचीन जनगलां मध्ये प्रकट झाले होते. त्यानी आपल्या जीवनातील मोठा काळ त्याच क्षेत्रात व्यतीत केले होते . त्यानंतर त्यानी विविध क्षेत्र मध्ये भ्रमण केले. हिमाचल , तिब्बेट, नेपाळ, वाराणसी, जगन्नाथ पुरी, हरिद्वार आणि अन्य अध्यात्मिक धार्मिक क्षेत्रांना भेट देत त्यानी आपली यात्रा सुरु ठेवली होती.

श्री स्वामी समर्थानी आपल्या भक्तांना वेळोवेळी अध्यात्मिक उपदेश देऊन त्याची जीवनामध्ये मार्गदर्शन केले आहे. आजही ते आपल्या भक्तांना एकटे सोडत नाहीत. ” भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. ” हे त्यानी आपल्या सर्व भक्तांना उद्देशून सांगितले आहे.

श्री स्वामी समर्थांचे मंदिर हे त्यांचे भक्त चोळप्पा यांच्या घरी म्हणजेच अक्कलकोट येथे आहे. हे आजही एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते.

श्री स्वामी समर्थांचे संदेश आणि जीवना बद्दल श्री संत वामन भाऊ नी “श्री गुरुसारामृत ” मध्ये लिहिले आहे, जे आजही भक्तांसाठी एक महत्वयपूर्ण धार्मिक पाठ आहे.

श्री स्वामी समर्थ धन मंत्र | Swami smarth dhyan mantra

ऊँ रक्तांगं रक्तवर्णं पद्नेत्र सुहास्यवदन।
कंथा टोपी च माला दंडकमंडलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक,
भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतारधारक पाहि माम्।।

ध्यायेत् स्वामीसमर्थं हरिहरवरं त्र्यंबकं दिव्यलिड़्गम्। ध्यायेत् आदित्यतेजं हिरम्णयवपुं प्रज्वलम् अग्निरुपम्।।
ध्यायेत् आजानुबाहुं परमपुरुष योगिभिर्ध्यान गम्यम् । ध्यायेत् शान्तं प्रशान्तम् अभयवरदं सद्गुरुं श्रीसमर्थ।।

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र

Shree Swami Smarth Tarak Mantra In Marathi

स्वामी समर्थ तारक मंत्र

निशंक हो ई रे मना ,निर्भय हो ई रे मना ।
प्रचंड स्वामी बळ पाठीशी , नित्य आहे रे मना ।
अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगा मी ,
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।१।।

जिथे स्वामी चरण तिथे न्युन्य काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।
आज्ञेवी ना काळ ही ना नेई त्याला ,
परलो की ही ना भीती तयाला
अशक्य ही शक्य करतील स्वा मी ।।२।।

उगा ची भितो सी भय हे पळु दे,
वसे अंतरी ही स्वामी शक्ति कळु दे।
जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा ,
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।३।।

खरा हो ई जा गा श्रद्धेसहित,
कसा हो सी त्या विण तू स्वामि भक्त।
आठव! कि ती दा दिली त्यांनीच साथ,
नको डगमगु स्वामी देतील हात
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।४।।

विभूति नमन नाम ध्यानार्दी तीर्थ,
स्वामी च या पंचामृतात।
हे ती र्थ घेइ आठवी रे प्रचिती ,
ना सोडती तया , जया स्वामी घेती हाती ।।५।।

अशक्य ही शक्य करतील स्वामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी

|| श्री स्वामी समर्थ ||

Shree Swami Smarth Tarak Mantra

Nishank ho nirbhay ho manaan re
prachand swamibal pathishi re
atarky avadhut he smarangami
ashakya hi shakya kartil swami
ashakya hi shakya kartil swami ||

Jithe swami paay, tithe nyun kaay?
swaye bhakt praarabdh ghadvi hi maay
adnevina kal naa nei tyaalaa
paralokahi naa bhiti tayala ||

Ugich bhitosi bhayan he palu de
jawali ubhi swami shakti kalu de
jaagi janm mrityu ase khel jyancha
nako ghaabaru tu ase bal tyaancha ||

Khara hoi jaagaa shraddhesahit
kasaa hoshi tyavin tu swamibhakt?
kitida dilaa bol tyanich haat
nako dagamagu swami detil saath ||

Vibhuti naman naam dhyanadi tirth
swamich hya panchpranaamrutaat
he tirth ghe aathvi re prachiti
na sodi kada swami jya ghei haati ||

स्वामी समर्थांचा हा तारक मंत्र एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचा अर्थ “तारणारा” असा होतो. दर गुरुवारी केवळ 10 मिनिटं या मंत्राचं वाचन केलं किंवा हा मंत्र ऐकला तरी व्यक्तीची सर्व संकटं दूर होऊ शकतात.

स्वामी समर्थ तारक मंत्र PDF

हनुमान चालीसा वाचण्यासाठी येथे पहा – हनुमान चालीसा मराठी

निष्कर्ष

Shree Swami Smarth Tarak Mantra In Marathi स्वामींचा तारक मंत्र हा स्वामी भक्तांसाठी एक वरदानच आहे. स्वामी त्याच्या भक्तांना कधीच संकटात नाही सोडत. कोणत्या ना कोणत्या रूपाने येऊन मदत नक्कीच करतात. आजही कित्येक अशे अनुभव आपल्याला ऐकायला मिळतात कि स्वामींचा ट्रॅक मंत्र चे पठाण केल्याने आपल्यावरील संकटाचा नाश होतो.

Tarak mantra benefits । स्वामी समर्थ तारक मंत्र फायदे

Chanting the Swami Mantra , also known as the “Tarak Mantra” or “Mantra of Liberation,” offers numerous benefits, such as :

Salvation and Deliverance:

Liberation (स्वतंत्रता) from life’s challenges, obstacles, and the cycle of birth and death. 

Overcoming Adversity: 

Empowerment to conquer seemingly impossible difficulties with Swami Samarth’s guidance.
आपल्याला बाळ मिळते अशक्य वाटणाऱ्या संकटाना सामोरे जायची.

Faith and Protection: 

Cultivating trust in Swami Samarth’s compassion and protection from fear and doubt.
स्वामी आपली भीती आणि शंका दूर करून आपला आत्मविश्वास वाढवतात.

Practical Benefits:

  • Resolution of legal and property disputes
  • Debt clearance and financial stability (कर्ज मुक्त होते)
  • Protection from negative energy and unwanted influences (विनाशकारी शक्तीनं पासून सुटका होते)
  • Courage and mental peace ( मानसिक शांती मिळते)

Spiritual Growth: 

Regular chanting fosters spiritual evolution and inner development. By embracing the Swami Mantra, devotees can experience a transformative journey of hope, guidance, and liberation.
स्वामी तारक मंत्राचा जप केल्याने भक्तांना त्याच्या आयुष्यामध्ये खूप पॉसिटीव्ह बदल बघायला मिळेलेले आहेत. अशे अनेक लोक आपला अनुभव सांगत आहेत.

तुम्हाला असा कोणता अनुभव आलेला आहे का? आम्हाला नक्की कळवा आम्ही तुमचे अनुभव ऐकायला उत्सुक आहोत

। । श्री स्वामी समर्थ । ।

Shree Swami Smarth Tarak Mantra In Marathi तुम्हाला याचा अनुभव कसा आला हे आम्हाला नक्की कळवा.

Leave a Comment