199+आभार संदेश लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा साठी।Thank you for anniversary wishes In Marathi

Thank you for anniversary wishes In Marathi
Thank you for anniversary wishes In Marathi

Thank you for Anniversary wishes In Marathi: लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्या तर मग जयनी जयनी शुभेच्छा त्याचे आभार मानायचे आहेत ? या साठीच घेऊन आलो आहोत आभार संदेश लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश, आभार संदेश लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा साठी मराठी, लग्नाच्या वाढदिवसाच्या आभार संदेश, आभार संदेश लग्न वाढदिवस मराठी, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार, Anniversary आभार संदेश मराठी

Thank you for anniversary wishes In Marathi

आपण सर्वानी आमच्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप आभार. असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा करतो. धन्यवाद !
Thank You for Your Wishes

आमच्या लग्नाचा वाढदिवस झाला, आपण सर्वानी न विसरता आम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्या बद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून खूप आभारी आहे !
Thank You for Your Wishes

आम्हाला आमच्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्छा देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनः पूर्वक आभार. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद !
Thank You for Your Wishes

माझ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी विविध माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शुभेच्छा रुपी स्नेह आणि प्रेम व्यक्त केल्याबबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार !
Thank You for Your Wishes

तुमच्या शुभेच्छा माझ्यासाठी खूप काही आहेत, आपण वेळात वेळ काढून आपल्या शुभेच्छांचा वर्षाव केला, याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. धन्यवाद !
Thank You for Your Wishes

माझ्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी आपण दिलेल्या शुभेच्या माझ्यासाठी लाखमोलाच्याच होत्या.
असेच प्रेम माझ्यावर राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना… आपले सर्वांचे खूप खूप आभार !
Thank You for Your Wishes

धन्यवाद! माझ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे… असेच प्रेम माझ्यावर राहू देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना! धन्यवाद !
Thank You for Your Wishes

आपण मला माझ्या लग्नाच्या वाढदिवस दिवशी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद !
Thank You for Your Wishes

आमच्या लग्नाचा वाढदिवस झाला, अनेकांनी प्रत्यक्ष भेटून, फोन, मेसेज, व्हॉट्सऍप , फेसबुक , या सारख्या सोशल मीडिया द्वारे आम्हाला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. आशीर्वाद दिले. त्या बद्दल आपल्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद !
आपले प्रेम असेच राहील हि अपेक्षा करतो!
Thank You for Your Wishes

Thanks For Anniversary Wishes In Marathi

वेळात वेळ काढून आम्हाला आमच्या लग्नाच्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या , त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बद्दल आभार !
Thank You all for Your Wishes

आपण सर्वांनी आम्हाला आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या आठवणीने शुभेच्छा दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार !
Thank You all for Your Wishes

आपण दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप आभार, असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा, लग्नाच्या वाढदिवसाच्या आभार !।
Thank You all for Your Wishes

आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी विविध माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शुभेच्छारुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद !
Thank You all for Your Wishes

आज आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी वेळात वेळ काढून मला फोन करून, भेटून व मेसेज करून ज्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी आपले खूप खूप आभार. असेच प्रेम व आशीर्वाद आमच्यावर राहुद्यात !
Thank You all for Your Wishes

आपण दिलेल्या शुभेच्यांचा मी मनः पूर्वक आभार व्यक्त करतो, असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत ही देवाकडे प्रार्थना करतो, मनापासून धन्यवाद !
Thank You all for Your Wishes

माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी मित्र, आपण सर्वांनी माझ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त प्रेमरूपी शुभेच्छा दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचा मनापासून खूप खूप आभारी आहे. आपल्यासारखे मित्र लाभले हे माझे भाग्य समजतो. पुन्हा एकदा धन्यवाद!
Thank You all for Your Wishes

आपण दिलेल्या शुभेच्यांचा जणू माझ्यावर वर्षावच झाला, आपल्या याच शुभेच्यांमुळे आजच्या दिवसाचा आनंद द्विगुणित झाला, खरेच आपण वेळात वेळ काढून मला शुभेच्या दिल्याबद्दल मनापासून आभार ! असेच चांगल्या-वाईट प्रसंगात माझ्या पाठीशी उभे रहा, धन्यवाद !
Thank You all for Your Wishes

आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी आम्हाला शुभेच्छा दिल्या. त्या बद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत !
Thank You all for Your Wishes

Thank you for anniversary wishes in marathi text

आपण सर्वांनी मला माझ्या
लग्नाच्या वाढदिवसाच्या आठवणीने शुभेच्छा दिल्याबद्दल
आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद
मी जर आयुष्यात काही कमावले असेल
ते म्हणजे तुमच्यासारखी गोड माणसं 
Thank You all for Your Wishes

तुम्ही शुभेच्छा देऊन आम्हा दोघांचा
खास दिवस अजूनच खास बनविला 💐
तुमच्या या प्रेमाबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत
खूप खूप धन्यवाद 
Thank You all for Your Wishes

आमच्या लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त
आपण मनःपूर्वक शुभेच्छा दिल्याबद्दल तुमचे आभार 🙌
आपल्या दयाळू शब्द आणि प्रेमळ विचारांनी
आमचा दिवस अजूनच आनंददायक बनविला धन्यवाद
Thank You all for Your Wishes

माझ्या लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त 🙌
आपण सर्वांनी केलेल्या अभिनंदनाबद्दल
मी आपला आभारी आहे 
Thank You all for Your Wishes

आम्ही विवाहित जोडप्याने आपल्या आयुष्याची सुरुवात केली
आमचा पहिला वर्धापन दिन खूप खास बनवल्याबद्दल धन्यवाद
Thank You all for Your Wishes

आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त
अशा गोड आणि प्रेमळ शुभेच्छा पाठवल्याबद्दल
आम्ही आपले आभारी आहोत 💐
असेच प्रेम आमच्यावर राहू दे
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
धन्यवाद 
Thank You all for Your Wishes

आमचा लग्नाचा वर्धापन दिन 💐
आपल्यासारख्या प्रेमळ लोकांबरोबर
साजरे करून आम्हाला खरंच आनंद झाला
आम्हाला शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद
Thank You all for Your Wishes

मला एवढ्या लोकांकडून
लग्नाच्या वर्धापनदिन शुभेच्छा कधीच मिळाल्या नव्हत्या 💐
माझ्याकडे बरेच हितचिंतक आहेत हे मला आज कळाले
आम्हाला शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद 
Thank You all for Your Wishes

माझ्या लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त मला मिळालेल्या शुभेच्छा 💐
दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत
मी फक्त म्हणेन तुमच्या सर्वांचे आभार आणि प्रेम
धन्यवाद
Thank You all for Your Wishes

Thank you message in marathi

मच्या लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा पाठवून
आमच्या चेहऱ्यावर चमकदार स्मित आणल्याबद्दल धन्यवाद
Thank You all for Your Wishes

आपण माझ्या घरापासून बरेच दूर राहता परंतु तरीही 💐
आपण दरवर्षी माझ्या लग्नाच्या वर्धापनदिन पार्टीमध्ये उपस्थित राहता
तुमच्या या प्रेमाबद्दल आणि तुम्हाला मिळालेल्या सन्मानाबद्दल मी आभारी आहे
Thank You all for Your Wishes

आपण पाठवलेल्या अभिनंदन संदेशाद्वारे
आमचा लग्न वर्धापन दिन
खूप आनंदित आणि गमतीदार बनवला
त्याबद्दल खूप धन्यवाद
Thank You all for Your Wishes

आम्हाला तुमच्यासारख्या प्रेमळ मित्रांवर गर्व आहे
आमच्या लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त आपण दिलेल्या शुभेच्यांनी
आनंदाचे रंग पसरल्याबद्दल धन्यवाद
Thank You all for Your Wishes

मी तुमच्या उदार स्वभावाचे खरोखर कौतुक करतो
मला शुभेच्छा देऊन हा प्रसंग विशेष केल्याबद्दल
मी आपला मनापासून आभारी आहे
Thank You all for Your Wishes

तुमच्या प्रेमाबद्दल आणि आपुलकीबद्दल धन्यवाद
तुझ्यामुळे मला एक मजा आला 💐
माझ्याकडे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी
माझ्याकडे शब्द नाहीत
धन्यवाद 🙏
Thank You all for Your Wishes

धन्यवाद माझ्या मित्रा
आपल्या विचारांमध्ये माझे स्मरण केल्याबद्दल आणि 🙌
माझ्या लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त
मला अभिनंदन संदेश पाठवल्याबद्दल खूप धन्यवाद

माझ्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याची 🙌
ही अनोखी कल्पना प्रदान केल्याबद्दल आणि
आपल्या प्रेमळ शुभेच्यबद्दल धन्यवाद 

आपण फक्त माझे मित्र नाही आहात तर 🙌
आपण आमच्या कुटुंबाचा एक भाग झाला आहात
आमच्यासमवेत हा खास प्रसंग साजरा केल्याबद्दल धन्यवाद 🙏

तुमच्या शुभेच्छा देऊन तुम्ही 💐
माझा खास दिवस अधिक खास बनविला
तुमच्या या प्रेमाबद्दल मी तुमचे आभारी आहे
खूप खूप धन्यवाद 🙏

आम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन 🙌
अनेक लोकांनी आमच्यावर प्रेम व्यक्त केले
तुमच्या प्रत्येकाचे मनापासून आभार 🙏

Heartfelt Thank You Message for Anniversary in Marathi for Friends

आमच्या लग्नाचा वाढदिवस झाला, आपण सर्वानी न विसरता आम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्या बद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे.

आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी आम्हाला शुभेच्छा दिल्या. त्या बद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत.

आमच्या लग्नाचा वाढदिवस झाला, अनेकांनी प्रत्यक्ष भेटून, फोन, मेसेज, व्हॉट्सऍप , फेसबुक , या सारख्या सोशल मीडिया द्वारे आम्हाला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. आशीर्वाद दिले. त्या बद्दल आपल्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद .

धन्यवाद! माझ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे… असेच प्रेम माझ्यावर राहू देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना! धन्यवाद !

माझ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी विविध माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शुभेच्छा रुपी स्नेह व्यक्त केल्याबबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.

आमच्या लग्नाचा वाढदिवस झाला, अनेकांनी प्रत्यक्ष भेटून, फोन, मेसेज, व्हॉट्सऍप , फेसबुक , या सारख्या सोशल मीडिया द्वारे आम्हाला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. आशीर्वाद दिले. त्या बद्दल आपल्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद .

आपण सर्वांनी मला माझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या आठवणीने शुभेच्छा दिल्याबद्दल, आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद! मी जर आयुष्यात काही कमावले असेल, ते म्हणजे तुमच्यासारखी गोड माणसं!

मला माझ्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्छा देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनः पूर्वक आभार. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद !

Conclusion

आशा करतो तुम्हला हा Thank you for anniversary wishes In Marathi लेख आवडला असेल आणि तुम्हला हव्या त्या आभार संदेश मिळाले असतील हे संदेश तुम्ही आपल्या मित्र परिवारांना शेअर करा आणि त्याचे आभार व्यक्त करा.

अश्याच शुभेच्छा साठी आमच्या मराठी विशेष ला भेट द्यायला विसरू नका आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा

Leave a Comment