
वाढदिवसाच्या शुभेच्छा भरभरून मिळाल्या तर मग आता आपली पण जबाबदारी आहे कि आपण सर्वांचे आभार व्यक्त करायला हवेत. बरोबर ना ? म्हणूनच घेऊन आलोय आपल्या साठी खास वाढदिवसाच्या शुभेच्छा साठी आभार संदेश ( Thank you note for birthday wishes ). या लेख मध्ये आपण सर्वानी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छेसाठी आभार व्यक्त करण्यासाठी आभार संदेश बघणार आहोत.
हल्ली आपल्याला समोरासमोरूनच नव्हे तर सोशल मीडिया मधून पण खूप सारे शुभेच्छा येत असतात आणि यामुळे आपल्याला वाढदिवसा साठी खूप शुभेच्छा येतात आणि त्या शुभेच्छा बद्दल आपल्याला तीन सर्वानचे आभार व्यक्त करायचे असते. या साठी आपल्याला त्यांना Thank You म्हणून आभार व्यक्त करायचे असते.
येथे आम्ही शुभेच्छा दिल्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी किंवा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अत्यंत अर्थपूर्ण संदेश इमेज शीत आणले आहेत. हे सदनदेश तुम्ही whatsapp, facebook अश्या कोणत्याही सोशल प्लॅटफॉर्म वर आभार व्यक्त करण्यासाठी वापरू शकता.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्या द्यायच्या आहेत ? येथे वाचा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!!
thank you note for birthday wishes
माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी मित्र,
आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त
प्रेमरूपी शुभेच्छा दिल्याबद्दल
मी आपणा सर्वांचा मनापासून खूप खूप आभारी आहे.
आपल्यासारखे मित्र लाभले हे मी माझे भाग्य समजतो.
पुन्हा एकदा धन्यवाद!
मानू कसे आभार तुमचे?
खरंच आज कळत नाही
तुमच्यासाठी तोलामोलाचे
शब्द काही मिळत नाहीत.
मनापासून धन्यवाद..! Thank you
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण
ज्या प्रेमरूपी सदिच्छा दिल्या,
शुभेच्छा दिल्या,
त्याबद्दल मी आपला खूप खूप ऋणी आहे.
आपण सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या
शुभेच्छांबद्दल मी आपला
मनपूर्वक आभारी आहे…
स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
धन्यवाद!
शब्दातूनी कसे
आभार व्यक्त करावे तुमचे,
तुमच्या विषयीच्या आदराने
मन भरून आले आमचे.
धन्यवाद..!
माझ्या वाढदिवशी आपण दिलेल्या शुभेच्या माझ्यासाठी लाखमोलाच्याच आहेत,
असेच प्रेम माझ्यावर राहावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना..
शुभेच्छांबद्दल आपले मनापासून आभार..!
Thank You for Birthday Wishes in Marathi
माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी मित्र,
आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त
प्रेमरूपी शुभेच्छा दिल्याबद्दल
मी आपणा सर्वांचा मनापासून खूप खूप आभारी आहे.
आपल्यासारखे मित्र लाभले हे मी माझे भाग्य समजतो.
पुन्हा एकदा धन्यवाद!
तुमच्यासारखा मित्रपरिवार मला लाभला हे माझं भाग्यच,
तुमच्याशिवाय माझा हा वाढदिवस साजरा झालाच नसता,
तुम्ही दिलेल्या लाखमोलाच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद..!
माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही दिलेल्या प्रेमरूपी शुभेच्छांसाठी मी अखंड ऋणी आहे,
आपल्या सर्वांच्या सदिच्छांचा आदर ठेवून सर्वांचे मनःपूर्वक आभार..!
आपण सर्वांनी आज मला खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले त्यासाठी मी अत्यंत ऋणी आहे,
असेच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या.. शुभेच्छांबद्दल आपले मनापासून आभार..!
आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास यांचा अमूल्य ठेवा
मनाच्या गाभाऱ्यात कायम जतन राहील…
आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष,
अप्रत्यक्ष रूपाने विविध माध्यमातून
जो शुभेच्छारुपी वर्षाव केला.
त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो…
मनापासून धन्यवाद!

माझा वाढदिवस खरं तर,
वर्षातून एक दिवस साजरा करता येईल.
पण, आपण सर्वांनी दिलेल्या
अनमोल व अगणित शुभेच्छा.
आयुष्याच्या वेलीवर आणि मनाच्या पानावर
कायमस्वरूपी कोरल्या जातील.
धन्यवाद..!
काल माझ्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील राजकीय,
शैक्षणिक, सामाजिक, वडीलधारी आणि मित्र परिवार
यांनी दिलेल्या अशिर्वाद रुपी शुभेच्छांचा मी मनापासून स्वीकार करतो.
शुभेच्छांचा वर्षाव एवढा होता की कोणाचे वैयक्तिक आभार
पण करता आले नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.
कोणी विचारलं काय कमावलं तर मी अभिमानाने सांगू शकेल
की तुमच्यासारखी जिवाभावाची माणसं कमावली.
पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप आभार…!
आज माझ्या वाढदिवसानिमित्त
आपण सर्वांनी वेळात वेळ काढून
मला फोन करून, भेटून व मेसेज करून
ज्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी आपले खूप खूप आभार.
असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहु द्यात.

आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसादिवशी प्रत्यक्ष व
अप्रत्यक्षरित्या दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप आभार. असेच प्रेम यापुढे
राहील ही अपेक्षा. धन्यवाद…!
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या
शुभेच्छांबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे…
असेच प्रेम माझ्यावर राहू देत,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
धन्यवाद!
माझ्या वाढदिवसाला तुम्ही दिलेल्या
शुभेच्छांमुळे परिपूर्ण शोभा आली,
आपले खूप खूप आभार…
माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी मित्र,
आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त
प्रेमरूपी शुभेच्छा दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचा
अगदी मनापासून आभारी आहे.
आपल्यासारखे मित्र लाभले हे माझे भाग्य समजतो.
पुन्हा एकदा धन्यवाद…!
माझ्या वाढदिवशी तुम्ही पाठवलेल्या
गोड शुभेच्छां बद्दल,
मनापासून धन्यवाद.
तुम्ही सर्वांनी दिलेल्या भरभरून
प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे.
Thank you message for birthday wishes
आज माझ्या वाढदिवसानिमित्त
आपण सर्वांनी वेळात वेळ काढून मला
फोन करून, भेटून व मेसेज करून
ज्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी आपले खूप खूप आभार.
असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहु द्यात.
तुम्ही दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी
लाख मोलाच्या आहेत.
असेच तुमचे प्रेम माझ्यावर सदैव राहु द्या.
ही ईश्वर चरणी प्रार्थना
मनःपूर्वक धन्यवाद…!
तुमच्या मनस्वी प्रेमाने व निर्मळ
मैत्रीने मी तर खरोखर भारावून गेलो आहे.
तुम्ही मला सोशल मीडिया द्वारे तसेच
कॉलद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल
मी सर्वांचा मनापासून खूप ऋणी आहे.
काहींना चुकून धन्यवाद करण्याचे
राहून गेले असेल तर त्यांनी कृपया राग मानू नये. थँक यु!!!!
आपण सर्वांनी मला माझ्या वाढदिवसानिमित्त
दिलेल्या शुभेच्छाआणि आशीर्वाद मला मिळाले.
मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे…
आपण आपले शुभाशीर्वाद असेच माझ्यावर ठेवाल
अशी मी अपेक्षा बाळगतो…
धन्यवाद!
काल माझ्या वाढदिवसानिमित्त…
विविध क्षेत्रातील राजकीय, शैक्षणिक,
सामाजिक, वडीलधारी…
आणि मित्र परिवार यांनी दिलेल्या…
आशीर्वाद रुपी शुभेच्छांचा
मी मनस्वी स्वीकार करतो.
धन्यवाद!
तुमचे प्रेम, तुमच्या शुभेच्छा मला
नेहमीच प्रेरणा आणि बळ देतात.
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी
मला शुभेच्छा दिल्या त्या बद्दल मी
आपला मनापासून आभारी आहे.
अशीच साथ आणि आपला आशीर्वाद
माझ्यासोबत सदैव राहो ही सदिच्छा..!
मनःपूर्वक धन्यवाद…!
माझ्या वाढदिवसा निमित्त
आपण दिलेल्या शुभेच्छा बद्दल मी आपला आभारी आहे .
पुढील काळात असेच प्रेम आपल्याकडून
मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना…!

ज्यांनी वेळात वेळ काढून मला माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या
आहेत त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो.
असेच आशीर्वाद माझ्यावर राहू देत
हीच प्रार्थना.
धन्यवाद…!
मानतो आभार मनापासून
साथ शुभेच्छांची अशीच राहू द्या !
या ऋणानुबंधांनी जुळलेल्या मनात
आपुलकीचे भाव कायम असू द्या!
धन्यवाद ..!
आपल्यासारख्या मित्रांकडून मिळालेल्या
शुभेच्छांमुळे माझा वाढदिवस
खूपच आनंददायक बनला आहे.
असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा.
धन्यवाद!
माझ्या वाढदिवशी मला मिळालेली सर्वात
सुंदर भेट म्हणजे तुमच्या शुभेच्छा.
असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहू देत,
धन्यवाद…!
Short thank you message for birthday wishes
आपण मला वाढदिवसानिमित्त विविध
माध्यमातून फोन द्वारे, सोशल मीडिया द्वारे,
वेळात वेळ काढून ज्या शुभेच्छा दिल्या
त्या बद्दल मी आपला मनापासून आभार मानतो
व असेच प्रेम, आपुलकी, आशीर्वाद
आपल्याकडून मिळत राहो हीच अपेक्षा….
धन्यवाद!
तुमच्या शुभेच्छा माझ्यासाठी खूप काही आहेत,
आपण वेळात वेळ काढून आपल्या शुभेच्छांचा वर्षाव केला,
याबद्दल मी आपला आभारी आहे.
धन्यवाद…!
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी विविध माध्यमातून
प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शुभेच्छारुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल
सर्वांना मनापासून धन्यवाद!
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण मला प्रत्यक्ष भेटून,
भ्रमणध्वनीद्वारे, डिजिटल मीडिया आणि सोशल मीडिया,
इत्यादी माध्यमातून दिलेल्या शुभेच्छा बद्दल
मी आपला अत्यंत आभारी आहे.
येणाऱ्या काळामध्ये आपल्या शुभेच्छा
आणि शुभ आशिर्वाद माझ्यासाठी
नक्कीच प्रेरणादायी असतील..
धन्यवाद..!
सर्वांचे मनापासून आभार..!
तुमचे प्रेम आणि तुमच्या शुभेच्छा मला नेहमीच…
प्रेरणा आणि बळ देतात.
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या,
त्या बद्दल मी आपला मनापासून आभारी आहे.
अशीच साथ आणि आपला आशीर्वाद
माझ्यासोबत सदैव राहो ही सदिच्छा…
मनःपूर्वक धन्यवाद…
आपल्या शुभेच्छांचा प्रेमाचा
मी मनापासून स्वीकार करतो.
आपला स्नेह आदर आणि आपले
ऋणानुबंध जपण्याचा मी मनापासून प्रयत्न करीन.
आपण आपले प्रेम
या पुढे ही असेच राहुदे,
हीच माझी ईश्वरा कडे मागणी राहील.
निश्चितच आपल्या शुभेच्छा मला या
पुढील आयुष्या साठी प्रेरणादाई राहतील.
धन्यवाद!
मला माझ्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्छा देणाऱ्या
माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे
मनः पूर्वक आभार.
धन्यवाद…!
तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कोणत्याही
भेटवस्तू पेक्षा सुंदर आहे.
कोणत्याही केक पेक्षा गोड आणि
कोणत्याही मेणबत्तीच्या प्रकाशा पेक्षा जास्त
चमकदार आहेत. भरभरून प्रेम देणाऱ्या
माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे
तसेच वडीलधाऱ्या चे
मनःपूर्वक आभार
दर वर्षी वाढदिवस येतो आणि वय वाढवून जातो.
वाढणाऱ्या वयासोबत जबाबदारी देऊन जातो.
आपण वेळात वेळ काढून दिलेल्या शुभेच्छा
ह्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी पूरक ठरतात
आणि ही आपली माणसं आपल्यासोबत
आहेत ह्याची जाणीव करून देतात!
आपण दिलेल्या शुभेच्छा बद्दल पुनः एकदा मनापासून आभार !
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी
विविध माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या
शुभेच्छारुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल
सर्वांना मनापासून धन्यवाद…
आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास यांचा अमूल्य ठेवा
मनाच्या गाभाऱ्यात कायम जतन राहील.
आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष,
अप्रत्यक्ष रूपाने विविध माध्यमातून जो शुभेच्छारुपी
वर्षाव केला, त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो.
तुमच्या शिवाय माझा वाढदिवसच
काय, माझं आयुष्यही अपूर्ण आहे.
मी असेपर्यंत प्रत्येक वाढदिवस हा
तुझ्याबरोबरच साजरा करायचा आहे.
तुझ्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद…
मनःपूर्वक आभार आपण सर्वांनी दिलेल्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा बद्दल मी
आपला मनःपूर्वक आभारी आहे…
स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा.
हीच ईश्वरचणी प्रार्थना धन्यवाद.!
मनःपूर्वक आभार !
वाढदिवस हे निव्वळ निमित्त
खरेतर या निमित्ताने अमूल्य क्षण आठवतात,
जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.
आणि सर्वात महत्वाचे जगण्याच्या लढाईला बळ मिळते.
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमळ शुभेच्छा
मी हाती घेतलेल्या कार्यात मला निश्चितच मनोबल वाढवणाऱ्या आणि
प्रेरणादायी ठरणार आहेत.
एखाद्याच्या आयुष्यात चांगली माणसं असणं
यापेक्षा अधिक मोठा खजिना तो काय असणार.
सहकाऱ्याच्या रूपाने हा खजिना मला मिळाला आहे.
माझा वाढदिवस खास केल्याबद्दल आभार…
आपल्या शुभेच्छांचा प्रेमाचा मी
मनापासून स्वीकार करतो.
आपला स्नेह, आदर आणि आपले
ऋणानुबंध जपण्याचा मी
मनापासून प्रयत्न करीन.
आपण आपले प्रेम
या पुढे ही असेच राहु दे.
हीच माझी ईश्वरा कडे मागणी राहील.
निश्चितच आपल्या शुभेच्छा मला
या पुढील आयुष्यासाठी प्रेरणादायी राहतील.
धन्यवाद…
मानू कसे आभार तुमचे?
खरंच आज कळत नाही
तुमच्यासाठी तालामोलाचे
शब्द काही मिळत नाहीत.
मनापासून धन्यवाद..!
सदैव राहू द्या आशीर्वादाची
थाप आमच्या पाठी,
काळजातले दोन शब्द
तुमच्या आभारासाठी !
अखंड राहील शिरावर
आपल्या उपकरांचा भार,
शब्दातून व्यक्त करतो
तुमचे मनःपूर्वक आभार !
शब्दातूनी कसे आभार व्यक्त करावे तुमचे,
तुमच्या विषयीच्या आदराने मन भरून आले आमचे.
धन्यवाद..!
तुम्ही दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी लाख मोलाच्या आहेत.
असेच तुमचे प्रेम माझ्यावर सदैव राहुद्या
ही ईश्वर चरणी प्रार्थना!
धन्यवाद!
माझ्या वाढदिवशी आपण सर्वांनी विविध
माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या
सदभावना व्यक्त केली त्या सर्व शुभेच्छांचा
मनापासून स्वीकार करतो…!
धन्यवाद!
आपल्यासारख्या मित्रांकडून मिळालेल्या
शुभेच्छांमुळे माझा वाढदिवस
खूपच आनंददायक बनला आहे.
असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा.
धन्यवाद!
तुम्हा सर्वांच्या प्रेमळ शुभेच्छा
वाढदिवसाचा केक आणि मिठाई पेक्षाही
अधिक मधुर आणि गोड आहेत.
धन्यवाद!
माझा वाढदिवस खरं तर,
वर्षातून एक दिवस साजरा करता येईल.
पण, आपण सर्वांनी दिलेल्या
अनमोल व अगणित शुभेच्छा.
आयुष्याच्या वेलीवर आणि मनाच्या पानावर
कायमस्वरूपी कोरल्या जातील.
धन्यवाद..!
मी आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे.
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण मला प्रत्यक्ष भेटून,
भ्रमणध्वनीद्वारे, डिजिटल मीडिया आणि सोशल मीडिया,
इत्यादी माध्यमातून दिलेल्या शुभेच्छा बद्दल
मी आपला अत्यंत आभारी आहे.
येणाऱ्या काळामध्ये आपल्या शुभेच्छा
आणि शुभ आशिर्वाद माझ्यासाठी
नक्कीच प्रेरणादायी असतील..
धन्यवाद..!
Thank you note for birthday wishes in marathi
सर्वांचे मनापासून आभार..!
तुमचे प्रेम, तुमच्या शुभेच्छा मला
नेहमीच प्रेरणा आणि बळ देतात.
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी
मला शुभेच्छा दिल्या त्या बद्दल मी
आपला मनापासून आभारी आहे.
अशीच साथ आणि आपला आशीर्वाद
माझ्यासोबत सदैव राहो ही सदिच्छा..!
मनःपूर्वक धन्यवाद…!
दर वर्षी वाढदिवस येतो आणि वय वाढवून जातो.
वाढणाऱ्या वयासोबत जबाबदारी देऊन जातो.
आपण वेळात वेळ काढून दिलेल्या शुभेच्छा
ह्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी पूरक ठरतात
आणि ही आपली माणसं आपल्यासोबत
आहेत ह्याची जाणीव करून देतात!
आपण दिलेल्या शुभेच्छा बद्दल पुनः एकदा मनापासून आभार !
असेच प्रेम व तुमची साथ
माझ्यासोबत कायमस्वरूपी राहू द्या.!
आपल्या शुभेच्छांचा प्रेमाचा
मी मनापासून स्वीकार करतो.
आपला स्नेह आदर आणि आपले
ऋणानुबंध जपण्याचा मी मनापासून प्रयत्न करीन.
आपण आपले प्रेम
या पुढे ही असेच राहुदे,
हीच माझी ईश्वरा कडे मागणी राहील.
निश्चितच आपल्या शुभेच्छा मला या
पुढील आयुष्या साठी प्रेरणादाई राहतील.
धन्यवाद!
कोणी विचारले काय कमावले?
तर मी अभिमानाने सांगेन कि
तुमच्यासारखी जीवा भावाची माणसं कमावली.
आभार!
मानतो आभार मनापासून
साथ शुभेच्छांची अशीच राहू द्या !
या ऋणानुबंधांनी जुळलेल्या मनात
आपुलकीचे भाव कायम असू द्या!
धन्यवाद ..!
आपल्या नात्याला नाव जरी नसलं तरी
ते रक्ताच्या नात्यालाही पुरून उरतं.
आणि मग कितीही घाव होऊ द्यात यातनांचे,
तुमच्यामुळेच दुःख माझं हळूहळू मागे सरतं.
आज तुम्ही दिलेल्या शुभेच्छामुळे मला नेहमी प्रेरणा मिळेल
एवढं निश्चित.
आभार ..!
मोल आजच्या शुभ दिनाचे,
कोणत्या शब्दात मांडावे,
हर्षाने नटलेल्या प्रत्येक
क्षणांना काळजात साठवून ठेवावे.
धन्यवाद !
वाढदिवस हे निव्वळ निमित्त
खरेतर या निमित्ताने अमूल्य क्षण आठवतात
जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.
आणि सर्वात महत्वाचे जगण्याच्या लढाईला बळ मिळते.
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमळ शुभेच्छा
मी हाती घेतलेल्या कार्यात मला निश्चितच मनोबल वाढवणाऱ्या आणि
प्रेरणादायी ठरणार आहेत.
आपल्या या सदिच्छांचा कसा काय उचलू भार,
काही कळेनासे झाले कसे काय मानू आभार.
धन्यवाद !
जीवनात जन्मदिवस असतोच स्मरणीय
त्यात आपल्या शुभेच्छा भेटल्या अविस्मरणीय
धन्यवाद !
वेळात वेळ काढून दिलेल्या शुभेच्छा कशा विसरणार
आपल्या शुभेच्छांच्या जोरावर
अधिक जोमाने कार्य करणार
धन्यवाद !
फक्त धन्यवाद म्हणून मी काढणार नाही पळ
तुमच्या प्रेमळ शुभेच्छाच देतात जगण्याचे बळ
आभार .. !
Conclusion । समारोप
आपल्या पेक्षा आपल्या प्रियजनांना आणि मित्र मंडळींना आपला वाढदिवस कायम आवडीचा विषय असतो. आपली अपेक्षा त्याना आपल्या वाढदिवसाची ओढ लागलेली असते. आपले मित्र मंडळी आणि प्रियजन आपल्याला आवर्जून आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवतात. आपणही त्याच्या प्रति स्नेह आणि आभार मानण्यासाठी आवर्जून Thank You Note for Birthday Wishes पाठवले पाहिजेत.
या साठीच आभार व्यक्त करण्यासाठी आम्ही येथे तुमच्या साठी वाढविवासाच्या शुभेच्छा साठी आभार व्यक्त करण्यासाठी आभार संदेश जमा केले आहेत हे संदेश तुम्हाला कसे वाटले हे नक्की कळवा.
आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करा – Marathi forum