महाराष्ट्र होम गार्ड मेगा भरती

महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 ची घोषणा झाली आहे, हि इच्छुक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.

महाराष्ट्र होमगार्ड बद्दल माहिती

महाराष्ट्र होमगार्ड एक स्वयंसेवी संघटना आहे जी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, आपत्कालीन मदत आणि इतर नागरी संरक्षण कर्तव्यांसाठी स्थापन केली गेली आहे.

महाराष्ट्र होम गार्ड भरती ठळक वैशिष्ट्ये

लेखी परीक्षा नाही , प्राथमिक निवड निकषांमध्ये 1600 मीटर धावणे आणि गोळाफेक हे आहेत.

महाराष्ट्र होम गार्ड भरती महत्त्वाच्या तारखा

Maharashtra Home Guard Bharti 2024 साठी अर्ज करण्या साठी मुदत १५ जुलै २०२४ पासून ३१ जुलै २०२४ पर्येंत आहे.

महाराष्ट्र होम गार्ड भरती पात्रता 

मेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून 10 वी उत्तीर्ण केलेली असावी. महाराष्ट्रातील पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र होम गार्ड भरती आवश्यक कागदपत्रे 

रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड , मतदार ओळखपत्र , शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र (SSC बोर्ड प्रमाणपत्र) , जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र