अखेर  लोकसभे नंतर रिलीज़ डेट ठरली, "इमरजेंसी" सिनेमा  या दिवशी होणार रिलीज़

3 वेळा  रिलीज डेट बदलली : ६ सप्टेंबर ला होतोय रिलीज 'इमरजेंसी' है चित्रपट 

आणीबाणीची गोष्ट उलगडणार कंगना: निवडणुकीनंतर अखेर मुहूर्त लागला 

बॉलीवूड अभिनेत्री कंगना ने पोस्ट शेयर करून रिलीज date ची माहिती 

'स्वतंत्र भारताच्या सर्वात गडद अध्यायाच्या 50 व्या वर्षाची सुरुवात' अस या पोस्टर वर्ती लिहिल होत