तब्ब्ल ८९५१ जागांसाठी जाहीर झाली भरती, Syllabus आणि परीक्षा वेळापत्रक जाहीर, Apply करा
रेल्वे मेगा भरती 2024
RRB JE Recruitment 2024
भरती साठीची तारीख
30 जुलै 2024 पासून 29 ऑगस्ट 2024
पर्येंत असणार आहे.
महत्वाच्या तारखा
अधिक माहिती
रेल्वेच्या ऑफिसिअल वेबसाईट्सवर ह्या बातमीचा अभाव असल्याने लोकांमध्ये शंका निर्माण झाली पण Employment News द्वारे ह्याची पुष्टी झाली आहे.
ऑफिसिअल Confirmation
एकूण
7951
जागा आहेत, ज्यात 7934 सामान्य जागा आहेत. या वर्षी या जागा मोठ्या प्रमाणात जाहीर झाल्या आहेत.
जागांची माहिती
Learn more
B.Tech, डिप्लोमा, आणि डिप्लोमा + B.Tech पूर्ण केलेले उमेदवार पात्र आहेत. तसेच किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 36 वर्षे आहे.
पात्रता | Eligibility Criteria
RRB JE 2024 च्या निवड प्रक्रियेमध्ये दोन टप्प्यांच्या कॉम्पुटर बेस टेस्ट त्यानंतर Document Verification आणि मेडिकल परीक्षा होतात.
परीक्षा पॅटर्न
रेल्वे भरती बोर्डा कडून निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाईल, त्यानंतर त्यांना Level 6 किंवा Level 7 पदावर ठेवले जाईल
पगार आणि ट्रेनिंग
प्रारंभिक पगार सुमारे ₹50,000 प्रति महिना असेल, भत्त्यांसह पगार ₹60,000 प्रति महिना होऊ शकतो.
निवडलेल्या उमेदवारांना किती पगार मिळेल?